आंबा जेली (mango jelly recipe in marathi)

#मॅंगो आंंबा जेली जिलेटिन किंवा अगरअगर न वापरता बनवण्याचा प्रयत्न केलाय. मुलांंना जेली खायला अतिशय आवडते , म्हणुन खास आंंब्याची जेली बनवली
आंबा जेली (mango jelly recipe in marathi)
#मॅंगो आंंबा जेली जिलेटिन किंवा अगरअगर न वापरता बनवण्याचा प्रयत्न केलाय. मुलांंना जेली खायला अतिशय आवडते , म्हणुन खास आंंब्याची जेली बनवली
कुकिंग सूचना
- 1
आंब्याचा गर काढुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावा. वाटलेल्या गरामध्ये थोडे पाणी घालुन आंंब्याची पातळ प्युरी बनवावी. सब्जा बिया पाण्यात भिजवुन ठेवावे.
- 2
आंंबा प्युरी मध्ये साखर घालुन चांंगले एकत्र मिसळावे व मंंद आचेवर 5 मिनीटे शिजवावे. कॉर्नफ्लोर अर्ध्या कप पाणी मध्ये मिसळुन पेस्ट बनवावी. हि पेस्ट आंंब्याच्या मिश्रणात घालुन मिसळावे.
- 3
हे मिश्रण गॅसवर मंंद आचेवर गरम करावे. ढवळत रहावे म्हणजे पातेल्याच्या बुडाला चिकटुन रहात नाही. हे मिश्रण घट्ट होईपर्यंंत ढवळत रहावे.
- 4
जेलीचे मोल्ड असल्यास नाहीतर एखादे भांंडे घेउन त्यामध्ये हे मिश्रण ओतावे. जरावेळ बाहेर ठेवावे. थंड झाल्यावर मोल्ड किंंवा जेलीचे भांंडे फ्रिजमध्ये 2तास ठेवावे. सेट झाले कि मोल्ड मधुन जेली काढुन सर्व्ह करावी. सर्व्ह करताना जेलीमध्ये सब्जा घालुन द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅंगो मार्बल जेली केक (mango marble jelly cake recipe in marathi)
#मॅंगो आंबा हा लहान मोठ्या सर्वांना कोणत्याही पदार्थामध्ये खायला आवडतो. म्हणून जरा वेगळा मार्बल व जेली ची सांगड घालून केक बनवला. आई च्या वाढदिवसाला केक बनवण्याचा विचार करत असताना हि थिम समोर आली. म्हणुन स्पेशल काहितरी. Kirti Killedar -
-
ऑरेंजोमेलन जेली (OrangoMelon Jelly Recipe In Marathi)
" ऑरेंजोमेलन जेल्ली "#LOR मुलांना काहीतरी नवीन खाऊ घालायचं, त्यासाठी आपली नेहमीच धडपड सुरू असते, आणि त्या साठी मी आज माझ्या मुलांची आवडती जेली बनवली आहे ती पण हटके अंदाजात... संत्री किंवा मोसंबी सर्वानाच आवडते पण त्याच्या साली आपण नेहमीच फेकून देतो,पण त्याचाही वापर करून पदार्थ नक्कीच बनवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. तेव्हा नक्की करून पाहा, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्की आवडेल. Shital Siddhesh Raut -
संत्र्याची जेली (santrachi jelly recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस आठवा#लहान मुलांना जेली किती आवडते माहिती आहेच.अगदी 20मिनिटांत तुम्ही करू शकता.बघा कशी करायची ते . Hema Wane -
ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रुट्स#संत्रसध्या सीजन मध्ये भरपूर प्रमाणात संत्री उपलब्ध आहेत तर संत्र्यापासून मी संत्र्याची (ऑरेंज) जेली बनवली आहे. Ashwinii Raut -
मॅंगो जेली डिलाईट (mango jelly delight recipe in marathi)
#amrजेली म्हणजे सर्वांचीच आवडती.आणि घरी बनवलेली फ्रेश जेली ते ही आंब्यापासून म्हणजे एकदम फ्रेश आणि यम्मी ..😋😋 मॅंगो पासून बनवलेली ही जेली माझ्या मुलांची खूपच आवडती आहे...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हेल्दी रॉ मँगो पन्हे (kairi panhe recipe in marathi)
#मॅंगो : हे झटपट बनणारे आरोग्यदायी व्हिटॅमिन c ने युक्त, सब्जा आणि तुळशीच्या बिया वापरून बनवलेले पन्ह आहे, उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यास अतिशय उपयुक्त. Varsha Pandit -
जांभुळ जेली (jamun jelly recipe in marathi)
#cpm2 # ऋतु नुसार प्रत्येक फळ आपल्या मिळत. त्याप्रमाणे ते एकदा तरी खाण्यात यावे. मग ते फळ असो किंवा त्या पासुन बनवलेला पदार्थ. चविला रूचकर असे जांभुळ त्या पासुन जेली बनवली. सर्बत करण्यासाठी किंवा आपल्याला आवडेल त्या पध्दती ने खाता येई ल. Suchita Ingole Lavhale -
माँगो जेली (mango jelly recipe in marathi)
#amr एप्रिल - मे महिना उन्हाळ्या सोबतच फळांचा राजा आंब्यांचा सिजन असतो त्यावेळी कैरी ते आंब्याच्या वेगवेगळ्या आंबट गोड तिखट रेसिपी घरोघरी सुग्रणी बनवत असतातच अशीच ऐक हटके रेसिपी मी बनवली आहे. चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
मॅंगो मिक्स फ्रुट वुईथ वाॅटरमिलन जेली स्मुदी (mango watermelon jelly smoothie recipe in marathi)
#मॅंगो #कल्पना आंबा...... म्हटलं म्हणजे लहान मोठे, वयोवृद्ध सर्वांनाच प्रिय व आवडणारे अमृत फळ. आंबा एक असे फळ आहे की " आम के आय घुटलियों के दाम ". Kalpana Pawar -
-
मँगो कोकोनट जेली (mango coconut jelly recipe in marathi)
# जेलीमाझ्या नातवाला जेली खूप आवडते. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यात लॉक डाऊन मुळे मुले घरात बसून कंटाळतात मग सारखं काही तरी खायला मागतात. मग दुपारच्या वेळी थंडगार जेली त्यांना नक्कीच आवडेल. बाजारची आर्टिफिशल जेली बनवण्यापेक्षा घरी ओरिजनल पदार्थ वापरून मुलांना खायला दिली तर कोणताच अपाय होणार नाही. मग मुले ही खुश आणि मोठी ही खुश.बघा करून एकदा. Shama Mangale -
आंबा आइस्क्रिम (mango icecream recipe in marathi)
#मँगो आइस्क्रिम ची वेगळी च मजा असते . ती देखील कडकं उन्हाळ्यात म्हणजे एकदम थंड थंड कुल कुल.एकदम सोप्या पध्द्तीने आईस्क्रिम बनवली. Swayampak by Tanaya -
मँगो केक पुडींग (mango cake pudding recipe in marathi)
#मॅंगो घरात कधीकधी केक उरलेला असतो आणि नुसताच केक खायला कंंटाळा येतो. म्हणुन उरलेल्या केकचे पुडिंंग बनवले. Swayampak by Tanaya -
ग्रीन मंगो जेली डेझर्ट (green mango jelly delight recipe in marathi)
#amrलहान मुलांना आवडतील अशी ही जेली..! kalpana Koturkar -
स्टफ जेली मॅंगो कुकीज (stuff jelly mango cookies recipe in marathi)
#मँगो आमच्या लहानपणी असल्या प्रकारचे जेलीचे बिस्किट असायचे,,,,त्या जेली बिस्कीटच आम्हाला लहानपणी खूप अट्रॅक्शन असायचं....मॅंगो चा सिझन चालू आहे, तर विचार केला की चला असल्या प्रकारचे कुकीज बनवूया...मुलांना पण व्हेरायटी होऊन जाईल खाण्यासाठीचला तर मग बनवूया,, मी तर फस्ट टाईम करते आहे असल्या प्रकारचे कुकीज,,,,बघूया कसे होतात... Sonal Isal Kolhe -
मॅंगो सालसा (mango salsa recipe in marathi)
मॅंगो सालसा किंवा मॅंगो सलाड हि अतिशय चटपटीत ,आंबट -गोड चवीची ,आंब्याची पाककृती आहे. उन्हाळासाठी खास ,झटपट होणारी पोष्टीक आणि पोटभरीची पाककृती.लाल ,हिरवा, केशरी सारा रंगामुळे दिसते एकदम कलरफुल. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
#मॅगो जेली कुकीज (mango jelly cookies recipe in marathi)
#मॅंगोमाझे लग्न झाले तेव्हा बेकिंग चे प्रकार मी खूप करून पाहायचे.. पण नंतर मूली झाल्या वर माझा रस कमी कमी होत गेला.. नंतर नंतर तर करणेच बंद झाले... आज किती वर्षांनी कुकीज बनविण्याचा योग आला आणि निमित्त आहे... कुकपॅड मॅगो रेसिपी मध्ये कुकीज बनविण्याचे... खर सांगू भिती वाटत आहे.... कारण बऱ्याच वर्षांनी मी हे करुन बघत आहे... पण ठिक आहे.. प्रयत्न केला.. आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला.. 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट (Korean Milk With Strawberry Jelly Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory"कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट " मी बनवली आहे, मुलांची अत्यंत प्रिय अशी जेली आणि त्या जेली ल यम्मी आणि टेस्टी बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर करून एक ड्रिंक बनवले आहे. अगदी सोपी आणि कोरिया मधील एक ट्रॅडिशनल आणि ट्रेडिंग अशी ही रेसिपी,नक्की बनवून आपल्या मुलांना खुश करा. Shital Siddhesh Raut -
मॅंगो सालसा (Mango Salsa Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स मध्ये मी नेहमीच प्रयत्न करते वेगवेगळ्या प्रकारचे सलाद तयार करून देत असते त्यातलाच हा एक प्रकार तयार केला.वेगवेगळ्या भाज्या बरोबर मॅंगो चा कॉम्बिनेशन करून तयार केलेले खूपच टेस्टी लागते आणि खाकरा बरोबर खायला छान लागते. Chetana Bhojak -
ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CCC # मजेदार आणि हवीहवीशी , करायला सोपी अशी 🍊 जेली... ख्रिसमस स्पेशल !😋 Varsha Ingole Bele -
मॅंगो चोको मिल्कशेेक (MANGO CHOCO SHAKE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चोकोमिल्कशेक..... थॅंक्यु कूक पॅड मॅंगो थीम दिल्याबद्दल आजवर मी फक्त आमरस बनवत आले पण तुम्ही दिलेल्या चॅलेंज मुळे मी नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते आणि ते चांगले पण होत आहे माझ्या मुली ते आवडीने खातात दुध अशा पीत नाही पण मिल्कशेक बनवून दिलं तर आवडीने पितात आणि त्यांच्या पोटात फळ पण जातात बनवायला पण कमी वेळ लागते कमी वेळात झटपट तयार होणारी रेसिपी थँक्स कूक पॅड चला तर तयार करू मॅंगो चोको मिल्क शेक . Jaishri hate -
मँगो ऍपल स्मूदि (MANGO APPLE SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो....without मिल्क smoothie बनवण्याचा प्रयत्न केला....खूप छान चव आली आहे...स्वाती सारंग पाटील
-
-
मॅंगो मॅजिक स्मूदी (mango magic smoothie recipe in marathi)
#मॅंगोमॅंगो स्मूदी ला चविष्ट व पौष्टिक बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे.त्यात खूप साऱ्या सरप्राईज पदार्थांचा वापर केला आहे. अशा घटकांचा व पदार्थांचा मी वापर केला आहे जसे की गव्हाचा चीक, कॉर्न, व रबडी. Shilpa Limbkar -
कलिंगड जेली. उपवासाची रेसीपी (kalingad jelly upwasachi recipe in marathi)
#cpm6 कलींगडाचा मागचा भाग जो आपण काढून टाकतो. , त्या मधील पांढरा व लालसर असलेला भाग घेउन आपण ह्या वड्या किंवा जेली करणार आहोत. Shobha Deshmukh -
झटपट मॅंगो फ्रुटी (mango frooti recipe in marathi)
#मॅंगो#cooksnapसुमेधा जोशी यांचीं रेसिपी मी recreate करून बनवली आहे. Varsha Pandit -
आंबा आईस्क्रीम (Amba Ice Cream Recipe In Marathi)
#BBSमस्त गारेगार आणि कुठलेही preservatives, रंग न वापरता घरच्या घरी supersoft, creamy असं आपलं आंब्याचं ice creame तय्यार होतं......अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा आंब्याचं Ice Cream😋 Vandana Shelar -
मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगो हाय फ्रेंड्स मी पहिल्यांदा कुकीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज सागा काही कमी-जास्त असेल तर माझी खूप इच्छा होते नवीन काहीतरी बनवायचे आणि मॅंगो पासून कुकीज किंवा केक बनवायचं होता पण मी कमी वेळा मुळे आणि कमी सामग्री बनवले. Jaishri hate -
एगलेस क्रिमी मॅंगो मूस (eggless cream mango mousse recipe in marathi)
#amrक्रिमी मॅंगो मूस एक यम्मी आणि कूल डेझर्ट .हे मॅंगो मूस मी , अंडं व जिलेटीन न वापरता बनवले आहे .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या