मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)

#मॅंगो हाय फ्रेंड्स मी पहिल्यांदा कुकीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज सागा काही कमी-जास्त असेल तर माझी खूप इच्छा होते नवीन काहीतरी बनवायचे आणि मॅंगो पासून कुकीज किंवा केक बनवायचं होता पण मी कमी वेळा मुळे आणि कमी सामग्री बनवले.
मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगो हाय फ्रेंड्स मी पहिल्यांदा कुकीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज सागा काही कमी-जास्त असेल तर माझी खूप इच्छा होते नवीन काहीतरी बनवायचे आणि मॅंगो पासून कुकीज किंवा केक बनवायचं होता पण मी कमी वेळा मुळे आणि कमी सामग्री बनवले.
कुकिंग सूचना
- 1
मँगो पल्प काढून घ्या त्यामध्ये पिठीसाखर टाकून थोडावेळ गॅस वर शिजवून घ्या, नंतर त्यामध्ये रवा मैदा मीठ बेकिंग सोडा टाकून घट्ट
गोळा तयार करा आणि दहा मिनिटात राहू द्या. - 2
छोटा छोटा टिक्की तयार करून गॅस वर पॅनमध्ये मी टाकून दहा पाच मिनिट गरम होत्या आणि त्यामध्ये स्टॅन्ड ठेवून त्यावर एका प्लेटमध्ये टिक्की झाकून ठेवा पंचवीस मिनिटे लावून ठेवा कमी आचेवर. गॅस बंद करा आणि पहा कुकिज तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
-
मुसेली- मँगो कुकीज (museli mango cookies recipe in marathi)
#मँगोघरी नट्स मुसेली होती मग ठरवले की आपण आज मूसेली मँगो कुकीज करून बघू. यामध्ये अडचण एकच होती, ती म्हणजे बेकिंग टाईम, मुसेली आधीच थोडी भाजलेली असतात त्यामुळे बेकिंग टाईम कमी लागतो. चव खूप छान आली फक्त रंग थोडा डार्क आला आहे.Pradnya Purandare
-
झटपट मँगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगोबिना ओव्हन चा वापर करता तयार केलेल्या मॅंगो कुकिंज अतिशय सुंदर व टेस्टी झाल्या आहेत Shilpa Limbkar -
मॅंगो लाव्हा केक (Mango Lava Cake recipe in marathi)
#मॅंगोमॅंगो मेनिया या स्पर्धेचा दुसरा आठवडा.... नवीन मॅंगो रेसीपी विषय मिळाला.... मॅंगो केक किंवा कुकीज़..... लागले कामाला.... घरात आमच्या Anniversary च्या निमित्ताने केक बनवायचाच होता.... मग विचार केला का नाही एका दगडात दोन पक्षी मारावेत..... तसेही आंब्याचा सीझन सुरुच.... शिवाय लाॅकडाऊन थोडे शिथिल झाल्याने हव्या त्या वस्तू आणून ठेवल्या आणि बनवला "मॅंगो लाव्हा केक"..... खूप प्रोफेशनल नाही पण खायला चवदार नक्कीच बनला आणि त्यामुळे सेलीब्रेशन पण झकास झाले.... 🥰❤👍🏽🥰 Supriya Vartak Mohite -
-
-
#मॅगो जेली कुकीज (mango jelly cookies recipe in marathi)
#मॅंगोमाझे लग्न झाले तेव्हा बेकिंग चे प्रकार मी खूप करून पाहायचे.. पण नंतर मूली झाल्या वर माझा रस कमी कमी होत गेला.. नंतर नंतर तर करणेच बंद झाले... आज किती वर्षांनी कुकीज बनविण्याचा योग आला आणि निमित्त आहे... कुकपॅड मॅगो रेसिपी मध्ये कुकीज बनविण्याचे... खर सांगू भिती वाटत आहे.... कारण बऱ्याच वर्षांनी मी हे करुन बघत आहे... पण ठिक आहे.. प्रयत्न केला.. आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला.. 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
मल्टीग्रेन मँगो कुकीज (multigrain mango cookies recipe in marathi)
#मँगो😋,,,,, मँगो कुकीज करण्याची माझी पहिलीच वेळ आणि एवढे सुदंर झाले, आणि छान खुसखुशीत झाले मज्जा आली मला करतांनी, आणि खरंतर मला चटकाही लागला 😜 , ते म्हणतात ना , कोणताही पदार्थ बनवताना हाताला चटके लागले तर, तो पदार्थ छान टेस्टी होतो, तसच झाले बहुतेक माझ्या सोबत, खरचं खुप छान झाले मी बनवलेले कुकीज🍪 चला तर तुम्हीही बनवून बघा सुदंर होतात, Jyotshna Vishal Khadatkar -
-
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
मॅंगो रबडी केक(Mango Rabdi cake Recipe in Marathi)
हा केक माझ्या मुलांना खूप आवडतो मॅंगो रबडी केक#मॅंगो #मँगो मॅनिया #मँगो रबडी केक Vrunda Shende -
नॅचरल मॅंगो कप केक (natural mango cup cake recipe in marathi)
#मॅंगोआपल्याकडे एक म्हण आहे."इच्छा तिथे मार्ग"त्या म्हणी नुसार माझा ओव्हन बंद असतानाही मी केक बनवण्याचा घाट घातला. सर्वात जास्त सुंदर बाजू म्हणजे मी बटर मैदा सोडा इत्यादींचा वापर न करता हा केक बनवला .हो !!!! ओव्हन चाई वापर नाही. Shilpa Limbkar -
कुकीज(cookies recipe in marathi)
#GA4 #week12#कुकीज कुकीज या keyword नुसार कुकीज करत आहे. पहिल्यांदाच कुकीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओवन शिवाय कढईमध्ये कुकीज करत आहे. गूगल वर रेसिपी शोधून कुकीज करत आहे. rucha dachewar -
मॅंगो केक (mango cake recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर एक वरदानच आहे पहिल्यांदा फक्त भात डाळ उसळी बनवण्यासाठी वापरायचे पण त्याचबरोबर ओव्हन सारखा पण त्याचा वापर करून केक भाजतात तर मी आज तुम्हाला कुकर मध्ये मॅंगो केक रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मँगो कुकीज(Mango Cookies Recipe In Marathi)
#मँगो#मँगो कुकीज खरं तर मी कधीच बनवले नव्हते. आज बनवून बघितले आणि त्या कूकीजच्या प्रेमातच पडली म्हणायला हरकत नाही. इतकी अप्रतिम टेस्ट आजपर्यंत कधीच अनुभवली नव्हती. एक नवीनच रेसिपी कळली. आंबे लवकर पिकले आणि खाऊनही कंटाळा आला होता म्हणून आंब्याचा पल्प साखर घालून आटवून काचेच्या बरणीत भरून फ्रीझमध्ये ठेवला होता. वर्षभर वापरू शकता (राहिला तर 😊), आमच्याकडे ब्रेडला लावूनच खाऊन संपेल असे वाटते. Deepa Gad -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगो#कल्पनाहा केक मी कूकर मध्ये केला आहे....!Sharda Pujari
-
मॅंगो कुकीज़ (Mango Cookies recipe in marathi)
#मॅंगोमॅंगो केक बनवण्याच्या सामानातूनच लगेहात... स्पर्धेचा दुसरा प्रकार पण झटपट बनवला.... 🥰😊👍🏽 Supriya Vartak Mohite -
मॅंगो ड्रायफ्रूट मालपुवा (mango dryfruit malpua recipe in marathi)
#amr# मॅंगो ड्रायफ्रूट मालपुवाआम्ही एकदा लग्नसमारंभाला गेले असताना तिथं जेवणाच्या मेनूमध्ये मॅंगो ड्रायफ्रूट मालपुवा होता आणि आज मॅंगो थीम असताना मला लगेच ते आठवलं की आपण एकदा लग्नामध्ये मालपुवा हा खाल्ला होता आणि तो खुपच अप्रतिम असा होता त्याची चव अजून पण मी विसरलेली नाही आणि सेम टू सेम मी तसाच बनवला आहे... Gital Haria -
मॅंगो डीलाईट केक/ इन्स्टंट मॅंगो केक (mango delight cake recipe in marathi)
#amrइन्स्टंट मॅंगो केक ....कमी वेळात super'b केक होतो.. Gital Haria -
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
ओट्स मॅंगो ड्रीप केक (oats mango drip cake recipe in marathi)
#मँगोओट्स मॅंगो ड्रीप केक हा खूप पौष्टिक असा केक आहे.मी कुठल्याही रेसिपी मध्ये आधी हेल्थ बेनिफिट्स बघत असते.या केक मध्ये मी गव्हाची कणीक नाही आणि मैदा पण वापरला नाही या केक मध्ये मी ओट्स पासून तयार केलेली कणिक वापरली आहे.चला तर मग बनवूया सोफ्ट अॅंड ज्युसी ओट्स मॅंगो ड्रीप केक. Ankita Khangar -
सीमॅको केक (mango cake recipe in marathi)
#मँगो केक थीम मध्ये मी आज सगळ्यांसाठी सिनामोन, मँगो, कोकोनट ह्या फ्लेव्हर मधे केक बनवला आहे. फार सुंदर झाला. बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
प्रिटी मँगो कुकी (mango cookies recipe in marathi)
#मँगो आंब्या ह्या प्रिटी कुकी मी प्रथमच गॅस वर पॅन मधे बनवल्या. ओव्हन नसल्याने ही संधी मिळाली. पॅन खूप यम्मी टेस्टी झाल्या. मग वेळा ना घालवता एन्जॉय करूया ह्या कुकीज. Sanhita Kand -
मॅंगो चिल्ला (mango chilla recipe in marathi)
#amrमॅंगो पासून चिल्ला , डोसा पण बनवू शकतो एक न्यू वर्जन रेसिपी आहे कमी इन्ग्रेडियंट मध्ये शाही टेस्ट देणारी डिश आहे... माझ्या मनात पहिला प्रश्न होता की मॅंगो पासून चिल्ला कसा तयार होईल पण खरच खूप छान झाला टेस्ट पण खूप छान झाली आहे . चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
मेंगो कढाई केक (mango cake recipe in marathi)
#Cooksnsp साठी मी Mrs.Varsha Deshpande यांची मेंगो चॉकलेट कढाई केक ही रेसिपी मी Recreat केली.आणी माइया घरी ती सगळयांना आवडली.मी केक मधे चॉकलेट चा वापर अजीबात केला नाही. Thank you very much Mrs.Varsha Deshpande Madum. सायली सावंत -
-
More Recipes
टिप्पण्या