माँगो काजुनट कुल्फी (mango kajunut kulfi recipe in marathi)

#माँगो उन्हाळा आणि आंबा हे नात आपल्या सगळयांन माहित आहे ह्याच सिजनमध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच ऐक थंडगार आंब्याची रेसिपी चला बघुया आपण
माँगो काजुनट कुल्फी (mango kajunut kulfi recipe in marathi)
#माँगो उन्हाळा आणि आंबा हे नात आपल्या सगळयांन माहित आहे ह्याच सिजनमध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच ऐक थंडगार आंब्याची रेसिपी चला बघुया आपण
कुकिंग सूचना
- 1
कढईत दुध गरम करायला ठेवा थोडया थोडया वेळाने चमच्याने ढवळत रहा घट्ट करत रहा नंतर त्यात साखर टाकुन ढवळत आटवत रहा
- 2
काजु मिक्सर जार मध्ये टाकुन चालु बंद करत जाडसर पावडर करून घ्या ती उकळत्या दुधात टाकुन ढवळत रहा दुध घट्ट होईपर्यत
- 3
काजु पावडर टाकल्यावर ढवळत दुध आटवुन घ्या व थंड करा आंब्याचा फोडी करून मिक्सरमधुन पल्प करून घ्या
- 4
आटवलेले दुध २ बाऊल मध्ये घ्या ऐका बाऊलमध्ये माँगो पल्प मिक्स करून घ्या
- 5
दोन प्लॉस्टीक ग्लास घेऊन त्यात माँगो पल्प मिक्स केलेले बॅटर टाका व दोन्ही ग्लास वाकडे करून २ तास फ्रिजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवा
- 6
सेट झालेल्या बॅटरमध्ये सफेद बॅटर भरून दोन्ही ग्लास परत ८-१० तास फ्रिजर मध्ये ग्लासांना प्लॉस्टिक शिट लावुन ठेवा
- 7
८-१० तासांनी फ्रिजर मधुन कुल्फीचे ग्लास बाहेर काढा व प्लेट मध्ये पळसाच्या पानावर कुल्फी ठेवुन वरून ड्रायफ्रुट टुटी फ्रुटी गुलाब फुलांनी डेकोरेट करा व सर्व्ह करा थंडगार माँगो काजु नट कुल्फी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
माँगो मफिनस्
# WBD उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिजन ह्याच २-३ महिन्यात आपल्याला भरपुर आंबे मिळतात तेव्हा जास्तीत जास्त आंब्याच्या रेसिपी घरात केल्या जातात त्यातलीच ऐक माँगो मफिन स कसे बनवायचे चला पाहुया Chhaya Paradhi -
माँगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#माँगो आंबा फळांचा राजा त्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत असतो आंबा लहानानपासुन थोरामोठयांपर्यंत सगळयांचाच आवडता त्याच्या खुप छान छान रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक आज मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
आंबा बर्फी(aamba barfi recipe in marathi)
#आंब्याच्या सिजनमध्ये प्रत्येक घरोघरी आमरसा बरोबरच आंब्याच्या अनेक रेसिपी केल्या जातात तशीच ऐक रेसिपी आंबा बर्फी मी आज कशी बनवायची ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
माँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#माँगो उन्हाळा आणि आंब्याचा सिजन म्हटल्यावर थंडगार आयस्क्रिम किंवा कुल्फी झालीच पाहिजे ना मैत्रिणींनो तर चला माँगो कुल्फी . वेगळ्या पध्दतीची आज कशी बनवायची ती दाखवते चला तर Chhaya Paradhi -
माँगो लस्सी आईस्क्रिम
#माँगो उन्हाळ्यात थंडगार आयस्क्रिम खाण्याची मजा काही औरच असते त्यात हेल्दी आयस्क्रिम मिळाल तर चला आज असच हटके आया स्क्रिम बघुया कस बनवायच ते Chhaya Paradhi -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आंब्याच्या सिजनमध्ये आंब्याच्या सर्वच रेसिपी घरोघरी केल्या जातात तसेच उन्हाळ्यात शरीराला व मनाला थंडावा मिळण्यासाठी आम्रखंड सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थतर आर्वजुन केला जातो. चला तर हे आम्रखंड कसे बनवायचे ते बघुया हे आम्रखंड हापुस माँगोनेच बनवा खुपच सुंदर कलर येतो व अप्रतिम दिसते. Chhaya Paradhi -
मॅंगो डिलाइट
#आंब्याच्या सिजनमध्ये मार्केटमध्ये भरपुर हापुस आंबे यायला लागलेत चला तर आंब्याची सगळ्यांच्या आवडीची सोप्पी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
माँगो जेली (mango jelly recipe in marathi)
#amr एप्रिल - मे महिना उन्हाळ्या सोबतच फळांचा राजा आंब्यांचा सिजन असतो त्यावेळी कैरी ते आंब्याच्या वेगवेगळ्या आंबट गोड तिखट रेसिपी घरोघरी सुग्रणी बनवत असतातच अशीच ऐक हटके रेसिपी मी बनवली आहे. चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
मॅंगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
# Shobha Deshmukhलहान मुलांना आवडणारी थंडगार कुल्फी आपण त्या मधे ड्रायफ्ुटस पण घालु शकतो. Shobha Deshmukh -
माँगो बिस्किट केक (mango biscuit cake recipe in marathi)
#माँगो केक मैदा रवा गव्हाच्या पिठापासुन बनवले जातात पण मी आज तुम्हाला गुड डे बिस्किटपासुन माँगो केक कसा बनवायचा ते दाखवते चला बघु या Chhaya Paradhi -
माँगो पेढे (mango peda recipe in marathi)
#amr उन्हाळ्यात वाढणारा उन्हाचा तडाखा सतत येणार घाम वाढणार पित्त घामोळ्या हे सारे त्रासदायक असले तरीही रसदार आंब्याची चव चाखण्यासाठी प्रत्येकालाच उन्हाळा हवाहवासा वाटतोच आंब्याचे हापुस, तोतापुरी, पायरी, केसर असे अनेक प्रकार आहेत आंबा मधुर व पौष्टीक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा स्नायू मजबुत होतात शरीर आतुन स्वच्छ होते अशा फळाच्या राजाचा पुरेपुर उपयोग केलाच पाहिजे चला अशीच हापुसची ऐक रेसिपी तुमच्या साठी बनवली आहे तुम्हाला रेसिपी सांगते. Chhaya Paradhi -
माँगो कलाकंद बर्फी (Mango Kalakand Barfi Recipe In Marathi)
#BBS #बाय बाय समर रेसिपीज आंब्याच्या मोसमात आमरसाच्या अनेक रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच रेसीपी माँगो कलाकंद बर्फी मी बनवली कशी विचारता चला तर दाखवते. Chhaya Paradhi -
थंडगार रोज फालुदा (Rose falooda recipe in marathi)
#SFR उन्हाळात सतत येणाऱ्या घामामुळे आपला घसा कोरडा पडलेला असतो त्यामुळे थंडगार व शरीरातील उष्णता कमी करणारे पेय म्हणजे सगळ्यांचा आवडता रोज फालुदा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आरोग्यदायी बेझील(तुळशी) मॅंगो कुल्फी (basil mango kulfi recipe in marathi)
#कुकस्नॅप माझ्या मैत्रीणिची रेसीपी खूप आवडली होती म्हणुन मंगल शहा यांची रेसीपी मी ट्राय केली , तुम्ही पण नक्की ट्राय करा Anita Desai -
-
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
मैंगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#SR उपवासासाठी तयार केलेली थंडगार मँगो लस्सी रेसिपी बघुया चला तर Chhaya Paradhi -
मँगो बनाना मिंट स्मुदी (mango banana mint smoothie recipe in marathi)
#मँगोउन्हाळा सुरू झाला की गरमीचे प्रमाण वाढते .व आपल्या ला काहितरी थंड खाण्याची इच्छा असते ,म्हणून मी हि मँगो स्मूदी बनवली, ही स्मूदी फ्रेश करणारी आहेच. पण वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे. Minu Vaze -
-
कच्च्या कैरीचे आईस्क्रीम (kachha kairche ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटलं की थंडगार पदार्थ आलेच आणि त्यातल्या त्यात 'आईस्क्रीम' म्हटले की मनात लाडू फुटला. बाजारात नानाप्रकारचे आईस्क्रीम बघायला मिळतात, पण दरवेळी बाहेरून आईस्क्रीम विकत आणणं खिशाला परवडत नाही. सध्या आंबा, कैरीचा सिझन सुरू आहे म्हणून आईस्क्रीम बनविण्यासाठी एक भन्नाट कल्पना सुचली आणि बनविले कच्च्या कैरीचे आईस्क्रीम अगदी कमी साहित्यात. चला तर मग रेसिपी पाहूया....... सरिता बुरडे -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीआंब्याच्या सिझन मध्ये आंबा कुल्फी खायची नाही म्हणजे कुल्फीवर अन्याय केल्यासारखा आहे. मी प्रत्येक सिझन मध्ये मँगो कुल्फी करतेच करते. कुल्फी बनवायला जास्त साहित्य ही लागत नाही. Shama Mangale -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी ,मँगो कुल्फी दुध आणी आंबा रस या पासुन केलेली मँगो कुल्फी Suchita Ingole Lavhale -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpm फणसाचे सांदण ही ऐक पारंपारीक रेसिपी आहे एप्रिल, मे, जुन महिन्यात कोकणात आमच्या ठाणे जिल्हयात घरोघरी फणस पिकतात व हि रेसिपी केली जाते त्याच बरोबर फणसाच्या पुऱ्या , आंब्याचे सांदण, पुऱ्या हि केल्या जातात चला तर फणसाचे सांदण कसे करायचे ते मी दाखवते Chhaya Paradhi -
माँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#माँगो उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिजन अशा वेळी आंब्याचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा इतर वेळी आपण साधी लस्सी बनवतो पण आंब्याच्या सिजनमध्ये आंब्याची लस्सी प्यायला काय हरकत आहे चला तर मस्त थंड थंड घरच्याच दहयाची व घरच्याच आंब्याची माँगो लस्सी बनवुया कशी काय विचारता चला तर दाखवते च Chhaya Paradhi -
मिनी पायनापल कुल्फी (pine apple kulfi recipe in marathi)
#फॅमेली उन्हाळा आला की आपल्याला गार पेय किंवा शेक, आईस्क्रीम असं खायची खूप इच्छा होत असते. आणि ह्याला कोणतच घर अपवाद ठरत नाही. तसंच आमच्याकडेही आहे आमच्याकडे सुद्धा सगळ्यांना आइस्क्रीम, कुल्फी हे प्रकार खूप आवडतात. उन्हाळ्यामध्ये आपण ते बनवतो तरी किंवा आणून खातो तरी. त्यात सुद्धा खूप व्हरायटी आणि प्रकार असतात. यातलाच कुल्फी हा प्रकार मी माझ्या कुटुंबासाठी कुटुंबातल्या प्रियजनांसाठी बनवला आहे. ही पायनापल फ्लेवरची मिनी कुल्फी आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते. तुम्ही बनवा आणि फॅमिली सह तुम्ही पण एन्जॉय करा ही पायनापल मिनी कुल्फी. Sanhita Kand -
मॅगो दानेदार मटका कुल्फी (mango matka kulfi recipe in marathi)
#मॅंगोहाय फ्रेंड्स.. आज मी तुम्हाला फक्त दुधापासून घरी बसल्या बसल्या दाणेदार मटका कुल्फी कशी करतात ते सांगणार आहे. या लाॅग डाऊन मध्ये घरी बसून तुम्ही ही कुल्फी खाऊन.... चिलडाऊन नक्कीच व्हाल... बिघडण्याचे बिलकुल टेन्शन नाही. खूप सोप्या पद्धतीने ही कुल्फी तुम्ही घरी करू शकता. ही कुल्फी कशी करायची हेसांगण्याआधी एक गोष्ट शेअर करते.... काही दिवसांपूर्वी गॅसवर दूध गरम करायला ठेवले. अगदी सीम वरच होते... बंद करायचे विसरून गेले. अर्ध्या तासानंतर बघितले ते छान आटून गेले होते. हे आटलेले दूध वाया तर जायला नको मग त्या दुधाचे करायचे काय..?अणायसे त्यादिवशी मी कुल्फी बनवणार होती. मग विचार केला हे आटलेले दूध अगदी जे रवाळ झाले होते... ते मी कुल्फीच्या मिशरनात मिक्स केले. खरंच काय टेम्टींग रवाळ कुल्फी माझी तयार झाली. त्या दिवसापासून मी कुल्फी करतांना जाणून दूध आटवून घेते. मिक्स करते कुल्फी मध्ये... छान रवाळ मऊसूत कुल्फी तयार... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
मँगो कुल्फी - आंब्यातली आंबा कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
आंबा तर सर्वांचा लाडका आणि आईस्क्रीमपण#cpm Pallavi Gogte -
आंब्याची खीर
#फोटोग्राफी आंब्याचा रस आपण नेहमीच करतो आज आपण करणार आहेत आंब्याची मस्त थंड खीर एकदम छान उन्हाळा स्पेशल खीर Tina Vartak -
मँगो स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगोथंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही!!!.. Priyanka Sudesh
More Recipes
टिप्पण्या (3)