माँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#माँगो उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिजन अशा वेळी आंब्याचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा इतर वेळी आपण साधी लस्सी बनवतो पण आंब्याच्या सिजनमध्ये आंब्याची लस्सी प्यायला काय हरकत आहे चला तर मस्त थंड थंड घरच्याच दहयाची व घरच्याच आंब्याची माँगो लस्सी बनवुया कशी काय विचारता चला तर दाखवते च

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

शिजवायचे नाही
२ ग्लास
  1. १०० ग्रॅम आंब्याचे पिसे स
  2. १२५ ग्रॅम गोड दही
  3. 2-3 टेबलस्पुनसाखर
  4. 1/4 टिस्पुनवेलची पावडर
  5. 7-8पुदिन्याची ताजी पाने
  6. बर्फ क्युब

कुकिंग सूचना

शिजवायचे नाही
  1. 1

    आंबा स्वच्छ धुवुन साल काढुन त्याचे पिस बनवुन घ्या

  2. 2

    मिक्सर जारमध्ये दही आंब्याचे पिस साखर वेलची पुदिनाची पाने टाकुन पेस्ट करा

  3. 3

    १/२ तास तयार आंबा दह्याची पेस्ट फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा नंतर काचेच्या ग्लासात ओतुन पुदिन्याच्या पानांनी व आंब्याच्या तुकडयांनी व आंब्याच्या खापे ने सर्व्ह करा थंडगार माँगो लस्सी पिण्यासाठी रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes