उपासाची इडली चटणी(upavasachi idli chutney recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
उपास म्हटलं की नेहमी
साबुदाण्याची खिचडी भगर मला आवडत नाही म्हणून त्यावर उपाय म्हणून हा शोधलेला आहे वरी आणि साबुदाणा इडली
उपासाची इडली चटणी(upavasachi idli chutney recipe in marathi)
उपास म्हटलं की नेहमी
साबुदाण्याची खिचडी भगर मला आवडत नाही म्हणून त्यावर उपाय म्हणून हा शोधलेला आहे वरी आणि साबुदाणा इडली
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम भगर आणि साबुदाणा एकत्र करून परतून घ्यायचा लालसर नको थंड झाल्यावर त्यात बारीक पीठ वाटायचं. आता हे पीठ दही जिरं लागेल तेवढं पाणी मिक्स करून इडली ला करतो तसा पीठ भिजवून ३० मि. पीठ तसाच झाकून ठेवायचं.
- 2
तीस मिनिटानंतर पीठ फेटायच सोडा टाकायचा आणि लगेच हे पीठ इडली पात्रात टाकून 10 मिनिट इडल्या करायचं
- 3
इडली म्हंटला कि चटणी हवेत म्हणून खोबरं जिरं हिरवी मिरची आलं शेंगदाणे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपासाचा प्लॅटर(upavasache platter recipe in marathi)
उपास म्हटलं की घरी खिचडी मला खिचडी चा कंटाळा येतो म्हणून इडली बनवली आणि पापड तळले चटणी केली आणि गोड म्हणून खवा खोबऱ्याची वडी Deepali dake Kulkarni -
भगर बटाटा उपवास इडली (bhagar batata upwas idli recipe in marathi)
#fr उपवासाला नेहमी त्याच त्याच साबुदाण्याची खिचडी खाण्या पेश्का हेल्दी भगरीचे पदार्थ खाणे केव्हाही चांगले चला तर आज भगर बटाटा इडली कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
वरी साबुदाणा उपवास इडली (vari sabudana upwas idli recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी वरी आणि साबुदाणा वापरून उपवासाची इडली बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
उपवासाची इडली (upwasachi idli recipe in marathi)
#उपवासनवरात्री मध्ये बऱ्याच जणांचा नऊ दिवस उपवास असतो.मग रोज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करायचे,त्यांच्यासाठी खास उपवासाची इडली Kalpana D.Chavan -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
उपवास सुरळी वडी (upwas surali vadi recipe in marathi)
# उपवास # उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी नाही तर भगर खाऊन कंटाळा आला असेल तर थोडं चेंज म्हणून सुरळीच्या वड्या ट्राय करायला काय हरकत आहे. ह्या वड्या मी माझ्या जाऊबाईन कडून शिकले. Shama Mangale -
उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपी#एकादशी स्पेशल उपवासाचे रेसिपीप्रत्येक वेळी खिचडी वरीचा भात खाऊन कंटाळा येतो म्हणून वरी आणि साबुदाणा मिळून उपवासाचे डोसे केले आहेत Smita Kiran Patil -
इडली सांबार चटणी (idli sambar chutney recipe in marathi)
#GA4# week 7Breakfast ब्रेकफास्ट थीम नुसार. इडली सांबार चटणी बनवीत आहे आज नाश्त्याला काय बनवावे हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला, मग मी खूप विचार केला मग एकदम माझ्या मनात विचार आला की चला आज इडली सांबार बनवूया जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली हलकी फुलकी असल्याने पचायला हलकी असते मी इडली,तांदूळ आणि उडीद डाळीचा आणि रव्याचा समावेश करून बनवली आहे.इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक उत्तम हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
रागी इडली (ragi idli recipe in marathi)
नाश्त्याला रोज काहीतरी वेगळं हवेच.मग इन्स्टंट आणि पौष्टिक असेल तर अजून छान.इडल्या शक्यतो सगळ्यांना आवडतात .मग त्यातच व्हेरिएशन करून बघायचे.आज फरमेंट न करता नाचणीची इडली केली .मस्त झाली. Preeti V. Salvi -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#साऊथ इंडियन रेसिपी#cooksnap#Week4प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai आरती तरे -
इडली (idli recipe in marathi)
#GA4 #week8STEAMED हा किवर्ड ओळखला आणि बनवली इडली ...इडली साठी ३:१ याप्रमाणे (म्हणजे ज्या वाटी, ग्लास किंवा भांड्याने तिप्पट तांदूळ त्यानेच एक पट उडदडाळ) तांदूळ व उडद डाळ घेऊन स्वच्छ धुवून वेगवेगळे ८ ते १० तास पाणी घालून भिजवून ठेवावे.. व त्यातच थोडे मेथीदाणे भिजत घालावे..नंतर आधी डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची व नंतर तांदूळ बारीक करून दोन्ही एकत्र करून मिश्रण एकजीव करावे.. आता हे मिश्रण आंबवण्यासाठी रात्रभर किंवा ५,६ तास झाकून ठेवावे.. खोलगट भांडे घ्यावे कारण मिश्रण फुलतं आणि वर येतं.. ६ तासानंतर इडली बॅटर तयार... Shital Ingale Pardhe -
उपवासाचे मेदूवडे (upwasache medu vada recipe in marathi)
#रेसिपीबुक week3#नैवेद्यउपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी किंवा वरी तांदूळ फार फार तर बटाट्याची भाजी हेच माहीत असत पण सध्या यु ट्यूब मुळे बरेच नवीन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतात त्यातलाच हा एक प्रयोग सुफळ संपन्न Prachi Manerikar -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#tmr" इडली चटणी " इडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे. इडलीचे पीठ तयार असले, की इडली बनवणे अधिकच सोपे जाते नाही का.... !!! आणि अगदी पटकन होणारी गरमगरम इडली आणि चटणी म्हणजे सोने पे सुहागा...👌👌 Shital Siddhesh Raut -
इन्स्टंट व पौष्टिक रवा इडली-चटणी (rava idli chutney recipe in marathi)
#ccs#week2#सत्र दुसरेमी रवा इडली आज प्रथमच केली आहे.खरं तर मला इन्स्टंट काही आवडत नाही.तरीही झटपट होण्यासाठी त्यात मग सोडा,इनो,सायट्रिक पावडर असं घातलं.चवही छान आली पण नेहमीची निवांत फरमेंट होणारी इडली मात्र वेगळाच आनंद देते हे जाणवले!म्हणजे शॉर्टकटच हा एक प्रकारचा ! हो ना...? मला तर असं वाटतं की यश मिळवताना कुठलाही शॉर्टकट नसतो.खूप वाट पाहून,शांतपणे प्रयत्न करुन,जिद्दीने,महत्वाकांक्षेने मिळवलेले यश हेच खरे यश असते आणि ते दीर्घकाळ टिकते.आपण शाळेत हेच तर सगळे गुण आत्मसात करतो.धडपड करतो.शिक्षकांच्या नजरेत उत्तम,चांगले असण्यासाठी खूप प्रामाणिक आणि प्रयत्नवादी असतो.तेव्हाच आपल्यातील सुप्त गुण ओळखले जातात आणि आपल्या आयुष्याला चांगली दिशा मिळते.हल्ली पदार्थ बनवण्यापासून ते आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी सगळ्यांनाच सगळे झटपट हवे असते.त्यासाठी कधी मग चुकीची वाकडी वाटही धरण्याची इच्छा जे करतात त्यांचे यश कितीसे टिकते?....बापरे!तुम्ही म्हणाल कसली ही फिलॉसॉफी सांगतेय,आणि बोअर करतेय!!🤔...पण असाही विचार केला की खरी मजा जगताना येते नाही का?...रेसिपी करतानाही मग ही फिलॉसॉफी वापरायचा विचार येतोच...असो...आपण नाही का शाळेत परिक्षेला एखादी गाळलेली जागा,एखादी जोडी,एखादा पर्याय खुणावून विचारतोच ना?ती ही मजा केलीच आहे.म्हणजे शाळेतल्या मैत्रीत तो इतना चलता है...।😎cookpad च्या शाळेच्या निमित्ताने हे पुन्हा जाणवले.😊 Sushama Y. Kulkarni -
उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)
वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍 Vaishnavi Dodke -
वरीची इडली आणि सांबर (Varichi Idli Recipe In Marathi)
वरीचे पदार्थ हमखास उपवासासाठी बनवलेजातात.पण मी उडीद डाळ आणि वरी भिजत घालूनत्याची वरीची इडली ही डिश बनवली आहे. त्यामध्ये मटार घातल्या मुळे चव छान आली आहे. आशा मानोजी -
फणसाच्या पानातील इडली/खोट्टो इडली(idli recipe in marathi)
ह्या प्रकार ची इडली खूप युनिक आहे.. इडली अशी पण होऊ शकते हे मला आज कळले.. आज काल वेळ असल्यामुळे वेगवेगळे राज्यातील रेसिपी बघत असते...ही मंगलोरीन रेसिपी आहे . नक्की करा.. Aditi Mirgule -
उपवासाची इडली चटणी (upwasachi idli chutney recipe in marathi)
#उपवास रेसिपी उपवासाच्या आपण अनेक रेसिपी बनवतो पण आज मी उपवासाची हेल्दी रेसिपी आपल्याला दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
इडली सांबार वीथ डाळव चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#BRKइडली चटणी सांबार हा ब्रेकफास्ट चा प्रकार आहे तसेच पोटभरीचा पण आहे , ब्रेकफास्ट चा ब्रंच पण होउ शकतो. व आवडणारा असा आहे. Shobha Deshmukh -
रवा इडली (Rava Idli Recipe In Marathi)
#CSRब्रेकफास्ट म्हटलं की रोज काय नवीन बनवावा. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळतो. म्हणून इन्स्टंट रवा इडली ट्राय केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni -
एकझाँटीक पॅन फ्राईड इडली (pan fried idli recipe in marathi)
#इडली आपल्या सर्वांच्या चा घरी इडली ही नेहीचीच आहे, आपल्या सर्वांचा आवडीचा हा खाद्य पदार्थ आहे,,आपल्या महाराष्ट्राचा हा पदार्थ नाही तरही हा आपल्याला खुप आवडतो...माझे मुल लहान असतात इडली ही नेहमीच असायची, कारण छोट्या मुलांना इडली ही खुप आवडते, आणि माझे माहेर अकोला असल्याने नातेवाईक इथे कोणीच नाही मग मुलांचा वाढदिवसा चा दिवशी सोपे काय बनव्हायेचे जेणे करून मी दमली नसलेली पाहिजे, कारण माझ्या मदतीला का कोणीच नव्हते राहत, मुल छोटी होती, आणि त्यांची तयारी आणि घर नीट ठेवणे आणि घरी येणारे बर्थ डे गेस्ट इतके सगळे मला एकटीला पाहणे खुप त्रासदायक ठरत असे, म्हणून मग इडली ही मला सोपी वाटते, सांबार बनवून ठेवणे, आणि चटण्या पण सकाळी बनवून ठेवणे, आणि इडली ही दुपारी बनवून ठेवणे, आणि सायंकाळी गेस्ट आले की सांबार गरम करून इडली सोबत गेस्ट का देणे सोपे आणि सोईस्कर...म्हणजे मी पण फ्रेश आणि मुल पण आनंदी....अशी ही माझी आवडती इडली....आता मुल आता मोती झाली, आणि आताही त्यांना इडली खुप आवडते, पण त्यांना प्रत्येक गोष्टीत वेगळे काहीतर पाहिजे म्हणजे त्यांचा चेहेरा छान खुलतो....म्हणून नेहमीचा इडली चा प्रकाराला थोडा ट्विस्ट देऊया म्हणून ही छान मस्त चटपटीत, आणि झणझणीत इडली मी करण्याचा प्रयत्न केला,आणि तो सफल झाला,,मुलांना खुप आवडली इडली...... Sonal Isal Kolhe -
उपवासाचे घावने (upwasache ghavne recipe in marathi)
साबुदाणा खिचडी व भगर नेहमी करतो. तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून दोन्ही एकत्र करुन घावणे बनवले. हलके आणि पौष्टिक. Manisha Shete - Vispute -
साबुदाणा पापडी चिवडा उपवास स्पेशल (sabudana papdi chivda recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपटरेसिपी नं 17उपवास असला की काय बनवायचे नेहमी साबुदाणा खिचडी, भगर खिचडी खायचा कंटाळा येतो आणि खिचडी कुठे बाहेर घेऊन जायची असेल तर साबुदाणा खिचडी गार होते.मग खाण्याची मजा जाते म्हणुन चिवडा बनवणे. हा सगळ्यात सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. Vaishali Khairnar -
उपवास इडली आणि चटणी (Upvasachi Idli Chutney Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#इडली चटणी Sampada Shrungarpure -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR स्टार्टर हा सध्याचा ट्रेण्ड आहे .कोणताही कार्यक्रम असो ,वाढदिवस असो ,लग्न असो,बारसे असो,डोहाळे जेवण असो,भिशी असो स्टार्टर शिवाय जेवणाची सुरवातच होत नाही.तर आज काल या स्टार्टर मध्ये अनेक नवे जुने पदार्थ केले जातात ,आम्हाला कूकपॅड नि दिलेल्या या विषयातर्गत की वर्ड इडली फ्राय या वर्ड मधून मी इडली वडा फ्राय केला आहे. इडली वडा फ्राय ही पाककृती तुम्ही शिल्लक राहिलेल्या इडली पासून देखील करू शकता. स्टार्टर मध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा नवीन स्टार्टर तुम्ही नक्की करून पहा तर मग बघूयात हा चवदार इडली वडा फ्राय कसा करायचा ते... Pooja Katake Vyas -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
उपास म्हटलं की सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा थालीपीठ खमंग Deepali dake Kulkarni -
उपवासाची इडली (Upvasahi Idli Recipe In Marathi)
#ZCRउपवासाच्या काळात जर तुम्हाला इडली खायची इच्छा झालीच तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एकदम पोट भरणारी आणि आरोग्यदायी अशी ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
उपवासाचे पॅटीस (upvasache pattice recipe in marathi)
नेहमी नेहमी तेच साबुदाणा आणि भगर खाऊन बोर झाले म्हणून मग काहीतरी करून बघायचे.चाट नेहमीच माझा फेवरेट लिस्टमध्ये राहिले आहे.मग चला बनवूया उपासाचा चाट म्हणजेच उपवासाचे पॅटीस. Ankita Khangar -
उपवासाची आंबोळी (upwasachi amboli recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_चौथा_वरी#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेले हे डोसे एक मस्त ऑप्शन आहे.. उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेली ही आंबोळी एक मस्त ऑप्शन आहे.. Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12809593
टिप्पण्या