उपवास इडली आणि चटणी (Upvasachi Idli Chutney Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
उपवास इडली आणि चटणी (Upvasachi Idli Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका मोठ्या बाऊलमध्ये भगर / वरीचे तांदूळ आणि साबुदाणा पाणी आवश्यक ते नुसार घालून, व्यवस्थित 4 ते 5 तास भिजवून ठेवणे.
- 2
भगरीतले पाणी काढून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यावी. साबूदाणा बारीक वाटून घ्या. नंतर दोन्ही एकत्र करून मिक्स करून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. इनो घालून त्यावर चमचाभर पाणी घाला आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- 3
इडली पात्रात पाणी घालून उकळी येऊ द्या. इडलीच्या भांड्याला (प्लेट) तेलाचा हात लावा आणि त्यात पीठ घालावे.
- 4
त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनीट वाफ देणे आणि इडल्या शिजवणे. नंतर झाकण उघडून इडल्या काढून घ्या.
- 5
इडली चटणी बरोबर सर्व्ह करा.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवास - नारळ चटणी (Upvas Naral Chutney Recipe In Marathi)
#उपवास नवरात्री#नारळ चटणी Sampada Shrungarpure -
उपवास डोसा बटाटा भाजी (Upvasacha Dosa Batata Bhaji Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#उपवास डोसा#उपवास बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
-
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
कैरी नारळ चटणी - नीर डोसा (Kairi Naral Chutney Neer Dosa Recipe In Marathi)
#KKR#कैरी चटणी#नीर डोसा Sampada Shrungarpure -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
इडली चटणी हा दाक्षीनात्य पदार्थ सर्व सीमा ओलांडून अगदी जगभर पोहोचला. अगदी 2 साहित्यातून होणारी इडली अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडते.#bfr Kshama's Kitchen -
उपवास भाजणी चे थालीपीठ (Upvas Thalipeeth Recipe In Marathi)
#उपवास#थालीपीठ#भाजणी Sampada Shrungarpure -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#tmr" इडली चटणी " इडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे. इडलीचे पीठ तयार असले, की इडली बनवणे अधिकच सोपे जाते नाही का.... !!! आणि अगदी पटकन होणारी गरमगरम इडली आणि चटणी म्हणजे सोने पे सुहागा...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
उपवासाची इडली (upwasachi idli recipe in marathi)
#उपवासनवरात्री मध्ये बऱ्याच जणांचा नऊ दिवस उपवास असतो.मग रोज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करायचे,त्यांच्यासाठी खास उपवासाची इडली Kalpana D.Chavan -
-
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
-
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#साऊथ इंडियन रेसिपी#cooksnap#Week4प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai आरती तरे -
इडली चटणी सांबार (idli chutney sambar recipe in marathi)
#wdr रविवार आणि इडली सांबार यांचं हे गणित घरोघरी पाहायला मिळत.... आमच्या कडे सुद्धा रविवार ची सकाळ याच डिश ने होते Aparna Nilesh -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
उपवासाची इडली चटणी (upwasachi idli chutney recipe in marathi)
वरईचे तांदूळ आणि साबूदाणा यापासून चविष्ट अशी उपवासासाठी झटपट ,मऊ लुसलुशीत इडली .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
इडली पोडी (idli podi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटन स्थळ कर्नाटक २प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.खूप वर्षांपूर्वी आम्ही गोवा कर्नाटक फिरायला गेलो होतो. तेव्हा कर्नाटक मध्ये असताना एका हॉटेलमध्ये इडली पोडी खाल्ली होती. वेटरने प्लेटमध्ये गरमागरम इडली, नारळाची चटणी, तेलामध्ये मिक्स केलेली पोडी चटणी आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये लाल रंगाची इडली म्हणजेच इडली पोडी आणून दिली होती. मला खूप आवडली इडली पोडी. तेव्हापासून मी पोडी चटणी नेहमी करते. अगदी कधी घाई असेल इडली बरोबर चटणी करायला वेळ मिळाला नाही तर तेलात मिक्स करून ही चटणी इडली बरोबर खाऊ शकतो. इडली पोडीला मल्गापोडी पण म्हणतात. आज तुमच्या बरोबर पोडी चटणी आणि इडली पोडीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
-
उपासाची इडली चटणी(upavasachi idli chutney recipe in marathi)
उपास म्हटलं की नेहमीसाबुदाण्याची खिचडी भगर मला आवडत नाही म्हणून त्यावर उपाय म्हणून हा शोधलेला आहे वरी आणि साबुदाणा इडली Deepali dake Kulkarni -
उपवासाची इडली (Upwasachi Idli Recipe In Marathi)
#UVRउपवास रेसिपीआषाढी एकादशी त्यानिमित्त मी आज नवीन रेसिपी बनवली आहे.पहिल्यांदाच करून पाहिली.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
-
ब्राऊन राइस इडली चटणी (Brown Rice Idli Chutney Recipe In Marathi)
#BKR: पौष्टीक , मऊ इडली आणि नारळ(ओले खोबरे) चटणी ब्रेकफास्ट साठी बनवली आहे. Varsha S M -
इडली धमाका (fruit idli recipe in marathi)
#इडलीलॉक डाऊन मुळे सामान मिळत नाहीये.फळवालेही बसत नाहीत.त्यामुळे घरी असणाऱ्या साहित्यातून इडल्यांचा धमाका उडवला आहे... Preeti V. Salvi -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#SDR #समर डिनर रेसिपी उन्हाळात सध्या जेवण जात नाही अशा वेळी वेगळी चटपटीत सगळ्याच्या आवडीचा इडली सांबार चटणी हा मेनु केला तर सगळेच पोटभर खाऊ शकतात चला तर इडली सांबार चटणीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा मुगडाळ डबल डेकर इडली (rava moong daad double dekar idli recipe in marathi)
#इडलीइडली ला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खाली रवा इडली आणि वर हिरवी, पिवळी मुगडाळ बॅटर वापरून त्याला इडली रूपा मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
डोसा चटणी रेसिपी (dosa chutney recipe in marathi)
#cr#डोसा चटणीजेवणात लज्जत वाढवते ती म्हणजे एकमेव चटणी.चटणी ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. नैवेद्यासाठी असो की रोजच्या जेवणासाठी म्हणा की स्टार्टर्स, भजी, चाट इ..याची लज्जत वाढते ती चटणी मुळेच!!काही कमी तिखट असतात तर काही तिखट, आंबट, गोड यात पण विविध प्रकारच्या चवी असतात.काही मध्ये आले, लसूण, जीरे , वापरले जाते तर काही मध्ये हे वर्ज्य पण केले जाते, म प्रश्न पडतो ही करावी कशी?? विचारात पडला न!!आजारी असलो किंवा तोंडाला जर चव नसेल तर चटणी ने अगदी छान चव येते तोंडाला.याचा आस्वाद अगदी लहान मुले ते वयोवृद्ध घेऊ शकतात बरका... ह्यात कमी तिखट अश्या मिरची चा वापर केला आहे. ☺चला तर मग ही पटकन होणारी रेसिपी बघूया ...(मला आज अर्धा ओला आणि ड्राय प्रकारे नारळ मिळाला, त्याची चटणी केली आहे) Sampada Shrungarpure -
उपवासाची इडली चटणी (Upvasachi idli Chutney Recipe In Marathi)
Weekly Trending recipe उपवासाची इडली Shobha Deshmukh -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#bfr सकाळचा नाष्टा मध्ये इडली चटणी हा छान पर्याय आहे. इडली लो फॅट डायट आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळचा नाष्टा आवश्यक आहे यामध्ये इडली चटणी सांबार हा बेस्ट पर्याय आहे. भारता मधली हे इडली जगात सर्व ठिकाणी इंडियन रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केली जाते. इडली तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता पण ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यावर दिवसभराचा मूड छान राहतो. Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16506726
टिप्पण्या (2)