तंदूरी रोटी(tandoori roti recipe in marathi)

Tina Vartak @cook_22564968
#cooksanp ही रेसिपी मी सोनाला ताईची बघुन केली छान झाली रोटी आवडली सगळयांना
तंदूरी रोटी(tandoori roti recipe in marathi)
#cooksanp ही रेसिपी मी सोनाला ताईची बघुन केली छान झाली रोटी आवडली सगळयांना
कुकिंग सूचना
- 1
पहिला एका भांडयात मैदा घेऊन त्या मध्ये साखर, खायचा सोडा व मीठ व दही आणि तेल घालुन ते एकत्र करुन घणे.
- 2
नंतर त्या मध्ये पाणी घालुन ते व्यवस्थित मळुन घेणे व ते झाकण देऊन बाजुला ठेऊन देणे.
- 3
नंतर ते मळुन घेतलेले पिठ घेऊन त्याचे गोळे करुन घेणे व ते एक एक करुन गोल लाटुन घेणे नंतर वरुन थोडे पाणी लावुन ती भाजुन घेणे.
- 4
नंतर एक तवा घेऊन तो गरम करत ठेवणे व नंतर ती रोटी तव्यावर घालुन घेणे व निट भाजुन घेणे आणि गॅसवर नंतर दुसरी बाजु भाजुन घेणे अशा प्रकारे तयार होईल तंदुरी रोटी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#तंदूरी रोटीतंदुरी रोटी ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागते.हॉटेलमध्ये मिळते तशीच तंदुरी रोटी तुम्ही घरच्या घरी तव्यावर सुद्धा बनवू शकता. Poonam Pandav -
तंदूरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेज..#तंदूरी_रोटी आपल्याला नेहमीच लग्नांमध्ये ,पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये तंदुरी रोटी मेन्यूमध्ये सर्वात फेव्हरेट डिश दिसून येते .आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पोळी, पराठा ,नान, रुमाली रोटी ,मिस्सी रोटी ,तंदुरी रोटी ,भाकरी असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या साहित्य पासून तयार करतात. खरंतर नान आणि तंदुरी रोटी तयार करण्यासाठी तंदूर चा वापर केला जातो .हा तंदूर म्हणजे एक मोठा मातीचा ओवन सारखाच असतो. खरंतर रोटी, पोळी याशिवाय आपले भारतीयांचे जेवण अधुरेच आहे.. ही रोटी कोणी गव्हापासून, कोणी मैद्यापासून ,कोणी बाजरीपासून , कोणी ज्वारीपासून. कोणी ओट्स पासून आपापल्या आवडीनुसार करतात.. बटर लावलेली गरमागरम तंदुरी रोटी आपल्या आवडत्या भाजीबरोबर खाणे किंवा नुसतीच खाणे हे माझ्यासाठी केवळ सुखच सुख आहे. साधारणपणे ढाब्यांमध्ये मिळणारी रोटी ही मैद्यापासून केली जाते आणि थंड झाल्यावर खूप चिवट होते .परंतु आज आपण बिना तंदूर ची तव्यावर तयार होणारी गव्हापासून तयार होणारी तंदुरी रोटी कशी तयार करायची ते बघू या..ही तंदुरी रोटी कणके पासून तयार केली असल्यामुळे गार झाल्यावर देखील चिवट होत नाही..चला तर मग घरच्या घरीच खमंग अशा तंदूरी रोटीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तंदुरी रोटी साठी मी आज माझी तंदुरी रोटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 कोणत्याही पंजाबी भाजीबरोबर जोडीदार म्हणून तंदूरी रोटी येतेच. पण ती पौष्टिकही असावी असं वाटतं. म्हणून गव्हाचं पीठ वापरुन घरच्या घरी तव्यावर तंदूरी रोटी करायचा प्रयत्न केला आहे. Prachi Phadke Puranik -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#GA4 #week25 # तंदुरी रोटी # सहसा तंदुरी रोटी मैद्याची बनवतात .त्यामुळे थंड झाल्यावर खायला त्रास होतो. परंतु आज मी कणकेचा वापर करून तंदुरी रोटी बनवलेली आहे. त्यामुळे ती थंड झाल्यावर सुद्धा वातड होत नाही. मात्र ही रोटी गरम खाण्यातच मजा आहे. Varsha Ingole Bele -
बटरवाली तंदूरी रोटी (Butter tandoori roti recipe in marathi)
#EB12#week12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजभारतीय जेवणात रोटीला ( चपाती) खूप महत्त्व आहे.भारतात रोटीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. विशेष म्हणजे रोट्या अनेक प्रकारे बनवल्या जातात. काहींना गव्हाची चपाती खायला आवडते तर काहींना बाजरीची भाकरी तर कोणाला मैदा आणि ओट्स रोट्या आवडतात. तर रोटी बनवण्याची पद्धत ही प्रांतागणिक बदलली जाते. काहींना तळलेली रोटी आवडते तर काहींना तंदूर रोटी आवडते. पंजाब मध्ये बनवली जाणारी तंदूर की रोटी बहुतेक ढाब्यांवर मिळते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ढाबा स्टाईल तंदुरी रोटी घरी ही सहज बनवू शकता. चला तर मग बघुया सहज सोप्या पद्धतीची तंदूरी रोटी ची रेसिपी..... Vandana Shelar -
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12ही चविष्ट आणि बनवायला सोपी आहे आणि कोणत्याही ग्रेव्ही भाजीसोबत किंवा धावा स्टाईल डाळीसोबत खूप स्वादिष्ट आहे Sushma Sachin Sharma -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
EB12W12कोणत्याही पंजाबी भाजी सोबत तंदुरी रोटी हवीच त्या शिवाय मजा नाही kavita arekar -
-
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12.... आज बनविलेली तंदुरी रोटी... गॅस वर, व्हेज मराठा सोबत... Varsha Ingole Bele -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week25नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील रोटी हे वर्ड वापरून तंदुरी बटर रोटी रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week19#तंदुरीबटररोटी#तंदुरीगोल्डन एप्परण 4 च्या पझल मध्ये तंदूर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. तंदुरी रोटी म्हटली म्हणजे फक्त धाबा ,रेस्टॉरंट, हॉटेल डोक्यात येतात जेव्हा आपण रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो . मेनू कार्ड मध्ये आपण भाज्यांचा सिलेक्ट करायला खूप वेळ घेतो पण न बघता रोटी ही आपली डिसाईड असते सगळ्याची आवडती ही तंदुरी रोटी पहिलेच हीची ऑर्डर जाते . बाहेर जेवायला जायचे म्हणजे तंदूर ही पहिली आवड सगळ्यांचे असते. कारण हा प्रकार घरात रोजच्या जेवणात मिळत नाही . पण कधीतरी घरच्या मेनू तही आपण बाहेर सारखी टेस्ट देऊ शकतो. तंदूर हे एका प्रकारचे स्टोव्ह असते ते एका टेंपरेचर वर चालते त्या टेंपरेचर मध्ये त्या वस्तू बनवल्या जातात. ही खूपच जुनी अशी पद्धत आहेआजही आपल्याला बघायला आणि त्यातल्या वस्तू खायला मिळतात. त्याचा टेस्टही खूप छान लागतोबऱ्याच वेळेस आपण असे म्हणतो प्रत्येकाच्या हाताची वस्तू चा टेस्ट हा असतो, पण मला तसे नाही वाटत मला असे वाटते ते त्याठिकाणची भांडी त्याठिकाणची बनवण्याची पद्धत त्यांची स्टोव्ह , हाय फ्लेमवर ते काम करतात हे त्या गोष्टींचा टेस्ट वर अवलंबून असते तेच त्या टेस्टवर आपल्याला मिळतोपण आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो घरी बनवण्याचा तसा प्रयत्नही केला आहे नक्कीच रेसिपी बघा नक्कीच घरी बनवू शकतो. तंदुरी बटर रोटी सोप्या पद्धतीने घरी बनु शकतो . Chetana Bhojak -
ढाबा स्टाईल तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट Madhuri Shah -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12या विक मधील तंदुरी रोटी...ही पोळी मैदा आणि कणिक दोन्ही ची बनवता येते.गरमा गरम छान लागते... Shital Ingale Pardhe -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #Week12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week12#तंदुरी रोटी😋😋 Madhuri Watekar -
खुबा रोटी (khuba roti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 जगातील सगळीच पर्यटन स्थळें पाहण्यासारखी आहेत. पण आपल्या देशात देखील अशी खूप ठिकाणे आहेत. त्यातील राजस्थान एक आहे. इथे ही स्पेशल खुबा रोटी बनवली जाते. फार खुबीने अगदी सोपी सहज पण चविष्ट लागते. ह्यात तूप घालून खावे लागते. बघूया कशी बनते. मी इथे थोडा माझा टच /ट्विस्ट ही दिला आहे.माझा मीस्टरांचा आज वाढदिवस आहे. त्याच्या साठी ही खास बनवली. खूप आवडली. तुम्ही पण एन्जॉय करा ही रोटी. Sanhita Kand -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe in Marathi)
#cooksnap ही रेसिपी मिनल ताई यांची बघुन मी केली आहे छान झाली वडे आवडले सगळयांना Tina Vartak -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल मध्ये आपण तंदुरी रोटी खातो तशी तंदुरी रोटी घरच्या घरी बनवु या Sushama Potdar -
डिब्बा रोटी/मीनापा रोटी (diba roti recipe in marathi)
#दक्षिणडिब्बा रोटी हिलाच मीनापा रोटी असंही म्हणतात. ही आंध्र प्रदेशाची पाककृती आहे. करायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत.आपल्या आवडीप्रमाणे आपण यात चव वाढवणारे व्हॅल्यू अँडिशन करू शकतो. नेहमीची इडली, डोसा, उत्तप्पा, उपमा यांचा कंटाळा येतो तेव्हा वेगळं म्हणून ही रोटी झकास लागते. रोटी असं जरी या पदार्थाचं नाव असलं तरी ही रोटी नाही. तांदूळ भाकरी आणि उत्तपा यांच्या मधला प्रकार आहे हा! Deepti Padiyar -
डिब्बा रोटी अर्थात मीनापा रोटी.. (minapa roti recipe in marathi)
#wd #Cooksnap #मीनापा रोटी अर्थात डिब्बा रोटी.. डिब्बा रोटी या नावातच गंमत आहे ना.. आणि यामुळेच मला उत्सुकता लागून राहिली होती की ही नेमकी रेसिपी काय आहे.. necessity is the mother of invention..यातूनच बर्याचशा रेसिपी या जन्मास आल्या आहेत पण माझी उत्सुकतेपोटी या रेसिपीने आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या स्वयंपाक घरात जन्म घेतला आहे. माझी अत्यंत लाडकी जवळची मैत्रीण दीप्ती पडियार . अतिशय उत्तम सुगरण, मास्टर बेकर, मास्टर चॉकलेटियर, अत्यंत कष्टाळू मेहनती आणि सगळे परफेक्ट व्हायला हवे हा ध्यास घेणारी आणि या ध्यासातून अप्रतिम नवनवीन रेसिपी ज तयार करते.. बरं नुसताच रेसिपी करून बसली तर ती दीप्ती कसली.. प्रत्येक रेसिपी चे उत्तमात उत्तम असे सादरीकरण प्रेझेन्टेशन हा तर तिचा हातखंडाच ..Passion,dedication,perfection या तिच्या त्रिसूत्री .. या मला खूप भावतात. यातून मी नेहमीच शिकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते ..आज मी दिप्तीची डिब्बा रोटी Cooksnap केली आहे. खूप चवदार झालीये ही रेसिपी दिप्ती👌🌹..घरी सगळ्यांना खूप आवडली.. खूप खूप धन्यवाद या चवदार चविष्ट रेसिपी बद्दल👌👍🌹 सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 Bhagyashree Lele -
-
तंदुरी रोटी (गव्हाच्या पिठाची) (tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12 ग्रेव्ही असलेल्या भाज्यांसोबत रेस्टॉरंट मधे हमखास आवडीने मागवली जाणारी तंदुरी रोटी.....पाहुया याची रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने....अगदी झटपट घरी करता येणारी.... Supriya Thengadi -
गव्हाची रोटी (ghavachi roti recipe in marathi)
#गव्हाची रोटी .मैदयाची रोटी आपण नेहमी खातो.पण गव्हाची रोटी पण हाॅटेल मध्ये मिळू लागली आहे. ही पौष्टिक ही आहे. त्यामुळे मी चिकन मसाल्या बरोबर केली होती Sujata Gengaje -
-
-
तंदुरी रोटी रेसपी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#Week12# गारलीक तंदुरी रोटी रेसपी Prabha Shambharkar -
तंदूरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4 #week19Keyword : tandoori Surekha vedpathak -
तंदुरी गार्लिक रोटी (tandoori garlic roti recipe in marathi)
#EB12 #W12हाॅटेल मध्ये जेवणात रोटी घेतली जाते. हि रोटी मैद्यापासून बनवलेली असते. आज आपण गव्हाच्या पिठापासून हि रोटी बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात तंदुरी गार्लिक रोटी. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12834067
टिप्पण्या