ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#ब्रेकफास्ट
विविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे.

ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
विविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
6-7स्लाइस
  1. 3-4अंडी
  2. 1टोमॅटो बारिक चिरलेला
  3. 1कांदा बारिक चिरलेला
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. कोथिंबीर
  6. 2-3 टेबलस्पूनकांदा पात बारिक कापून
  7. मीठ
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. तेल
  11. 7-8ब्रेड स्लाइस

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    अंडी फोडून त्यात वरील मसाला आणि मीठ घालून घ्यावे. तसेच कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून चांगले हलवावे.

  2. 2

    आता ब्रेडचे काॅर्नर काढून घ्यावे. तयार मिश्रणात बुडवून ग्रील पॅनवर शॅलो फ्राय करावे.

  3. 3

    दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे. गरमागरम खाण्यास तयार आहेत ब्रेड ऑम्लेट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes