फ्यूझन पास्ता (fusion pasta recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#पास्ता
पास्ता पास्ता असतो नुस्ता नासता
पास्ता असतात मैद्याच्या कणकेच्या
तसेच सर्गुंडे शेवया ही असतात कणकेच्या
पास्ता म्हटले की आप्ल्या डोळ्या समोर येतात ते विविध आकाराचे रंगबिरंगी पास्ता.. पण ही थीम दिल्यावर एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस इटालियन का बनवावा आप्ल्या कडे पण स्वदेशी पास्ता आहेत की तर आज मी अशीच एक इंडो इटालियन पद्धतीची फ्यूझन पास्ता रेसिपी करुन दाखवणार आहे

फ्यूझन पास्ता (fusion pasta recipe in marathi)

#पास्ता
पास्ता पास्ता असतो नुस्ता नासता
पास्ता असतात मैद्याच्या कणकेच्या
तसेच सर्गुंडे शेवया ही असतात कणकेच्या
पास्ता म्हटले की आप्ल्या डोळ्या समोर येतात ते विविध आकाराचे रंगबिरंगी पास्ता.. पण ही थीम दिल्यावर एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस इटालियन का बनवावा आप्ल्या कडे पण स्वदेशी पास्ता आहेत की तर आज मी अशीच एक इंडो इटालियन पद्धतीची फ्यूझन पास्ता रेसिपी करुन दाखवणार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमसर्गुंडे
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमैटो
  4. 9-10लसुण कळ्या बारिक चिरलेली
  5. 2 टेबलस्पूनकोथिंर
  6. 1 1/2 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टीस्पूनकाळी मिरे पुड
  8. 1 टीस्पूनड्राई हर्ब्स
  9. 1 टीस्पूनचिली फ्लेक्
  10. 1 टेबलस्पूनतेल/बटर
  11. 1/2निंबु चा रस
  12. 500 ग्रॅमपाणी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम पाणी गरम करायला ठेवावे व थोडे मिठ घालावे. एक उकळी आली की सर्गुंडे घालावे. सोबतच एका पॅन मधे तेल किंवा बटर घाला व गरम झालयावर लसुण कांदा व टोमैटो घालुन हलकेच परतून घ्या.

  2. 2

    परतलेल्या कांदा टोमैटो लसुण परतून झाला की त्यात उकडलेले सर्गुंडे पाण्यातून काढुन निथळून सरळ पँन मधे घाला व बाकी सर्वे सहित्य घाला लागल्यास थोडे मीठ चिली फ्लेक् मिरे पुड ड्राई हर्ब्स व छान एकत्र करत गरम करावे व सर्व्ह करतांना टोमैटो सौस व अजुन सोबतीला ब्लँच व टॉस केले फ़्रैंच बीन्स व गाजर असलेत तर छानच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes