कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात ४ कप पाणी घालून त्यात तुळस गवती चहा ठेवलेलं आलं गुळ लवंगपुड दालचिनी पूड मीरीपुड सुंठ पूड तुळशीचे मुळ तुळशीच्या खोडाचा तुकडा सर्व साहित्य घालून गॅसवर पातेले ठेवून काढा उकळत ठेवला.
- 2
काढा चांगला उकळून ४ कपाचा २ कप होईपर्यंत आटू दिले.मग गॅसवरुन उतरवून काटा गाळून घेतला.
- 3
तयार तुळशीचा काढा कपांनमधे ओतुन सर्व्ह केला.
- 4
तुळशीने आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सीजन मीळतो. तीच्या पाचही भागांचा (पानं ओली मंजीरी सुकी मजींरी खोड व मुळ) काठा हा ७ दिवस घेतलेल्यास आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहतो. तो वर्षातून एकदा जरूर घ्यावा.सर्दी ताप खोकला ह्यांच्यासाठी तुळशीचा काढा फार उपयोगी आहे. तुळस ही बहुगुणी आहे.
Similar Recipes
-
आडूळशाचा काढा (Adulasacha kadha recipe in marathi)
#आर्यवैऐदिक काढाहि रेसिपी करोनाच्या काळात फारच उपयोगी आहे. Sumedha Joshi -
-
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#goldenapron3Week 23 Keyword :KADHAव्हायरल इन्फेकशन पासून रोखण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे, आत्ता बाहेरील हवामान पाहता, आणि कोरोना चे संक्रमण लक्षात घेता स्वतःची तब्येत जपनेस आवश्यक आहे,त्यासाठी हा काढा, योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी, कुफ, खोकला यासाठी उपयुक्त. Varsha Pandit -
युनानी काढा (unani kadha recipe in marathi)
#goldanapron3 # week 23# Kadhaआज या महामारी कोरोनाने लोकांना खुप काळजीत टाकलंय. आता लॉकडाउन शिथील झाल्यामुळे बरीचशी कामे चालू झाली.त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येणे आलेच. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हा युनानी काढा घेतल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते. इतर वेळी सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे.परंतु सद्यस्थितीत रोज २ वेळा प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. Kalpana Pawar -
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#goldenapron3#week23#काढारोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी म्हणून हा काढा खूप उपयुक्त आहे, जरूर करून बघा.... Deepa Gad -
इम्मुनिटी बूस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
मी वर्षा पंडित मॅडम ने बनवलेला इम्म्यूनिटी बूस्टर काढा रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त तरतरी येते हा काढा पिऊन. Preeti V. Salvi -
तुळशी आल्याचा मसाला चहा
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशी आणि आल्याचा मसालेदार चहा केला आहे. Preeti V. Salvi -
इम्मूनिटी बूस्टर काढा ऑरेंज फ्लेवर (immunity booster kadha recipe in marathi)
#immunity... घश्यात जरा खवखव वाटत होती, म्हणून मी केलाय, वर्षा मॅडम ने केल्याप्रमाणे काढा. मी त्यात वेगळ्या फ्लेवर करिता संत्रे टाकलेय... Varsha Ingole Bele -
-
इम्युनिटी बूस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#immunityया काढ्या मुळे प्रतिकारशक्ती वाढते सध्याच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत गरजेचे आहे तसेच सर्दी खोकल्यावर पण हा अत्यंत उपयोगी आहे सहज आपल्या स्वयंपाक घरात उपयुक्त असलेल्या पदार्थापासून हा काढा होतो Sapna Sawaji -
संजीवनी काढा (sanjeevani kadha recipe in marathi)
#काढा# प्रीती ताई तुझी बहुगुणी काढा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे खूप मस्त 👌😋 Rajashree Yele -
तुळशीचा काढा
#goldenapron3 #10thweek tulsi ,turmeric ह्या की वर्ड साठी आरोग्यदायी तुळशीचा काढा बनवला आहे.आजीच्या बटव्यातील ....सर्दी ,खोकला आजारांवरचा रामबाण उपाय आहे. Preeti V. Salvi -
-
-
घरगुती आरोग्यदायी काढा (aarogyadayi kadha recipe in marathi)
#फोटोग्राफी क्लास होमवर्कआता वर्षा ऋतुत पाचन शक्ती कमी होते परिणामी रोग प्रतिकार करण्याची क्षमता कमी होते. त्यासाठी हा काढा रोज सकाळी अर्धा कप चहा न घेता काढा घ्यावा.म्हणजे वर्षा ऋतुत होणारे विकार टाळता येतील. Jyoti Chandratre -
बहुगुणी काढा (kadha recipe in marathi)
मी माधुरी शहा मॅडमने बनवलेली बहुगुणी काढा ची रेसिपी कुकस्नॅप केली. थंडीमध्ये हा काढा खरंच एकदम मस्त ... Preeti V. Salvi -
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#cooksnape#photography class# cookpad Marathi thanks दिपा गाड यांची रेसीपी करत आहे , ह्या रेसीपी मधे मी पुदीना add केला आहे, सध्या सर्वत्र कोरोना चा कहर चालु आहे , सर्वांच्या मनांत एकच भितीआहे , मला काही झाल तर, पण घाबरु नका , आपलीच रोगप्रतीकार शक्ती वाढवा ,त्यासाठी शक्य होईल ते०हा गरम पाणी प्या, निदान दिवसातुन हा काढा २ वेळेस तरी जरुर घ्या , कारण काय कर आपण सुरक्षीत तर आपल कुटुंब सुरक्षीतचला तर मग बनवु या काढा Anita Desai -
बहुगुणी काढा (bahuguni kadha recipe in marathi)
#cooksnapफार पूर्वी प्रकृती स्वास्थ्यासाठी आजच्यासारखी आधुनिक औषधे उपलब्ध नसल्याने निरनिराळ्या घरगुती औषधां चा वापर होत असे, त्यामध्ये काढा हा प्रकार सर्वोच्च होता साधा ताप ,मुदतीचा ताप सर्दी खोकला अशक्तपणा किंवा इतरही काही आजार यामध्ये हे काढे वेगवेगळ्या वनौषधी वापरून तयार केल्या जात असे व रुग्णांना दिले जात असे .या काढ्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण शरीरात असलेले इतरही आजार नाश होण्याची शक्ती आहे. म्हणूनच आजच्या या महामारी च्या वातावरणात सुद्धा या काढ्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे..आज मी प्रिती साळवी ह्यांच्या पद्धतीने केला आहे Bhaik Anjali -
काढा रेसिपी (kadha recipe in marathi)
#Cooksnap#काढा_रेसिपी माझी मैत्रीण @cook_20602564 Preeti V. Salvi हिची काढ्याची रेसिपी cooksnap केली आहे प्रीति खूप मस्त झालाय काढा..👌👍..तू म्हणतेस तशी काढा प्यायल्यावर मस्त तरतरी आली..कोरोनाच्या या दिवसात आपली immunity boost करणार्या या काढ्याची रेसिपी शेयर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद डिअर..😋😍👌👍🌹❤️ Bhagyashree Lele -
बहुगुणी काढा (bahugini kada recipe in marathi)
#GA4 #Week15 हर्बल , बहुगुणी काढा --- यातील घटक ... सर्दी साठी - सुंठ , तापा करिता पुदिन्याची पानं व धणे ; ( ज्यांनी घाम येऊन ताप उतरतो ), घशासाठी ; मिरी , लवंग ,तुळस व गवतीचहा ही तर अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहेत . हिवाळ्यात पंधरा दिवसातून एकदा जर हा काढा घेतला तर आजाराची काय बिशाद आहे आपल्या जवळ यायची ........ Madhuri Shah -
-
संजीवनी काढा(sanjeevani kadha recipe in marathi)
#cooksnap अंजली भाईके ताई व अनिता देसाई ताई यांची हा उत्तम असा काढा बनवला होता. आता पाऊस सुरू होणार तेव्हा नित्या घ्यावा असा हा आहे मलस्वताला हा काढा आवडतो त्यामुळे बरेच वेळा आमचे कडे असतोच. माझे नॅचरोपॅथी मधून मास्टर डिप्लोमा पूर्णझाल्याने आमचे साठी ही संजीवन आहे. म्हणून माझ्या स्टाईल चा हा संजीवनी काढा मी इथे केला आहे. Sanhita Kand -
गवती चहा...दोन पद्धतीने (GAVATI CHAI RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 17thweek tea ह्या की वर्ड साठी गवती चहा बनवला आहे.दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी कसा बनवते तसा केला आहे. Preeti V. Salvi -
लेमन फ्लेवर तुळशी मिक्स काढा (lemon flavor tulsi mix kadha recipe in marathi)
#इम्मुनिटीबूस्टर... काढा.. घरात उपलब्ध साहित्यातून बनविलेला... Varsha Ingole Bele -
कशाय काढा (kashay kadha recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#काढा चॅलेंजसुप्रिया देवकर ह्यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. काढा छान झाला. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
इम्यूनिटी बूस्टिंग काढा (kadha recipe in marathi)
#Immunityआपली प्रतिकारशक्ती बळकट असणे आता काळाची गरज आहे. आज मी घेऊन आले आहे अशीच एक काढा रेसिपी जी प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठीनक्कीच फायदे कारक आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
इम्युनिटी बुस्टर काढा.. हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_Herbal"इम्युनिटी बुस्टर काढा" या वर्षी साऱ्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे..अजुनही त्यावर ठोस असा उपाय नाही.. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील माणसांची व स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे.. बाहेरील हवामान पाहता कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता हा काढा योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे.. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते..सर्दी, खोकला,कप यावर उपयुक्त आहे.. लता धानापुने -
आवळा काढा (awla kadha recipe in marathi)
#बुस्टर ज्यूस- सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता हा ज्यूस उत्तम रामबाण औषध आहे.सर्दी, खोकला,कफ कमी करणारा... Shital Patil -
-
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
हा काढा बनवणे अगदी सहज शक्य आहे. सर्व साहित्य किचनमध्ये बर्यापैकी उपलब्ध असतेच. चला तर मग बनवूयात इम्युनिटी बुस्टर काढा. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12981911
टिप्पण्या