काढा रेसिपी (kadha recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cooksnap

#काढा_रेसिपी

माझी मैत्रीण @cook_20602564 Preeti V. Salvi हिची काढ्याची रेसिपी cooksnap केली आहे प्रीति खूप मस्त झालाय काढा..👌👍..तू म्हणतेस तशी काढा प्यायल्यावर मस्त तरतरी आली..कोरोनाच्या या दिवसात आपली immunity boost करणार्या या काढ्याची रेसिपी शेयर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद डिअर..😋😍👌👍🌹❤️

काढा रेसिपी (kadha recipe in marathi)

#Cooksnap

#काढा_रेसिपी

माझी मैत्रीण @cook_20602564 Preeti V. Salvi हिची काढ्याची रेसिपी cooksnap केली आहे प्रीति खूप मस्त झालाय काढा..👌👍..तू म्हणतेस तशी काढा प्यायल्यावर मस्त तरतरी आली..कोरोनाच्या या दिवसात आपली immunity boost करणार्या या काढ्याची रेसिपी शेयर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद डिअर..😋😍👌👍🌹❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 जणांना
  1. 4 कपपाणी
  2. 3ते चार लवंगा
  3. 4-5काळी मिरी
  4. 1दालचिनीचा तुकडा
  5. 1तमालपत्र
  6. 1 इंचआल्याचा तुकडा
  7. 5-6तुळशीची पाने
  8. 1 टीस्पूनधणे
  9. 1/2 टीस्पूनगुळ
  10. 5-6गवतीचहाच्या पानांचे तुकडे

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी गोळा करून घ्या.

  2. 2

    पाणी उकळत ठेवा पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे काढ्या चे सर्व साहित्य घाला. आणि झाकण ठेवून काढा निम्मा होईपर्यंत उकळवा.गॅस मंद आचेवर ठेवा. नंतर गॅस बंद करा.

  3. 3

    तयार झालेला काढा एका ग्लासमध्ये गाळून घ्या.

  4. 4

    तयार झाला आपला इम्युनिटी बूस्टर गरमागरम आयुर्वेदिक काढा.हा काढा गरम गरम असतानाच पिऊन टाका.आणि आपल्या शरीराची इम्युनिटी मेंटेन करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes