कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते

कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1काकडी
  2. 1टोमॅटो
  3. 1कांदा
  4. 1हिरवी मिरची
  5. 4-5 टेबलस्पूनदही
  6. 3-4 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम काकडी, टोमॅटो, कोथिंबीर,मिरच स्वच्छ धुऊन घ्या...काकडी,कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा... एका भांड्यात टाकून त्यात चिरलेली मिरची टाका...दही व चवीनुसार मीठ घालावे...मिक्स करून घ्या व चिरलेली कोथिंबीर घाला...कोशिंबीर तयार झाली...सर्व्ह करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes