गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1
मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते.

गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)

#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1
मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 2गाजर
  2. 1हिरवी मिरची
  3. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  4. 1-1/2 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पून मोहरी
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 1/2 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    गाजर सालून स्वच्छ धुवून घेणे. किसणीने किसून घ्यावे.

  2. 2

    हिरवी मिरची,कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

  3. 3

    एका बाऊल मध्ये किसलेले गाजर, कोथिंबीर, मीठ, साखर, शेंगदाणा कूट,लिंबाचा रस घालून मिक्स करून घेणे.

  4. 4

    गॅसवर फोडणीची छोटी कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की त्यात जीरे - मोहरी घालून तडतडू दयावी. हिंग व मिरचीचे तुकडे घालून परतून घ्यावे. गॅस बंद करावा.

  5. 5

    ही फोडणी गाजराच्या मिश्रणावर घालून मिक्स करून घेणे.गाजराची कोशिंबीर तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes