बटाटा गोड काप (batata god kaap recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#रेसिपीबुक
#week3
#recipe1
#उपवास
#उपवासाचीरेसिपी
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद
#नवरात्र
नैवेद्य व उपवास साठी हा एक छान पदार्थ आहे
आपण रताळे चे काप नेहमी करतो..आज काही तरी वेगळे नक्की करुन बघा

बटाटा गोड काप (batata god kaap recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week3
#recipe1
#उपवास
#उपवासाचीरेसिपी
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद
#नवरात्र
नैवेद्य व उपवास साठी हा एक छान पदार्थ आहे
आपण रताळे चे काप नेहमी करतो..आज काही तरी वेगळे नक्की करुन बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामबटाटे
  2. 50 ग्रामगुळ
  3. 2 टेबलस्पूनबदाम,काजू,पिस्ता
  4. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    बटाट्याचे गोल काप करुन घ्यावे व काजू,बदाम व पिस्ता छोटे छोटे तुकडे करावे

  2. 2

    एका कढईत तूप गरम करून त्यात बदाम,काजू व पिस्ता चे काप परतून घ्यावे व त्यात बटाटे च्या काप घालावे व झाकण ठेऊन शिजवावे

  3. 3

    थोडे शिजल्यावर त्यात गुळ घालुन गुळा चा पाक संपुर्ण बटाटे ला लागेल इतके शिजवावे व गरम गरम खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes