रताळ्यांचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र.
रताळ्यांचे विविध पदार्थ बनवता येतात. हा पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. झटपट होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा.

रताळ्यांचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)

#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र.
रताळ्यांचे विविध पदार्थ बनवता येतात. हा पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. झटपट होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 4रताळी
  2. 1/2 कपगूळ किंवा साखर
  3. 1/2 कपव थोडेसे वर पाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    रताळ्यांची सालं काढून घेणे.त्याचे गोल कापून करून घेणे व पाण्यात ठेवणे.

  2. 2

    गॅसवर कढईत पाणी गरम करत ठेवावे. गूळ बारीक करून घेणे. त्यात गूळ घालून हलवून घेणे.

  3. 3

    गुळाच्या पाण्याला उकळी आली की त्यात रताळ्यांचे काप घालून हलवून घ्यावे.गॅस मंद आचेवर ठेवावा.

  4. 4

    चमच्याने शिजले की नाही ते पाहणे. रताळ्यांचा रंग बदलतो.गूळाचा पाक तयार होतो. थोडासा पाक शिल्लक राहिला की गॅस बंद करावा.

  5. 5

    खाण्यासाठी गोड रताळ्यांचे काप तयार. नुसते किंवा थोडेसे दही किंवा ताक घालून ही खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes