उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप (ratalyache tikhat kaap recipe in marathi)

#nrr
#नवरात्र_चॅलेंज
#दिवस_पाचवा_रताळे
#जागर_नवरात्रीचा
#उत्सव_नवशक्तीचा
"उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप"
एक इन्स्टंट एनर्जी आणि सोबत high फायबर असा घटक म्हणजे रताळे.... उपवासाच्या दिवशी झटपट होणारे हे खास रताळ्याचे तिखट काप नक्की करून पाहा...👌👍
उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप (ratalyache tikhat kaap recipe in marathi)
#nrr
#नवरात्र_चॅलेंज
#दिवस_पाचवा_रताळे
#जागर_नवरात्रीचा
#उत्सव_नवशक्तीचा
"उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप"
एक इन्स्टंट एनर्जी आणि सोबत high फायबर असा घटक म्हणजे रताळे.... उपवासाच्या दिवशी झटपट होणारे हे खास रताळ्याचे तिखट काप नक्की करून पाहा...👌👍
कुकिंग सूचना
- 1
आधी रताळी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्या
त्याला वरून तेल लावून घ्या
म्हणजे रताळ्याचा रंग कायम राहील ते काळे पडणार नाहीत, आणि मसाले ही व्यवस्थित लागतील - 2
आता तेल लावल्यानंतर,त्यात मिरची पावडर, जीरे पूड,मीठ घालून घ्या
- 3
मसाले रताळ्याना व्यवस्थित चोळून घ्या, नंतर आवडत असेल तर लिंबाचा रस लावून घ्या
नंतर 10 मिनीटे रताळे असेच मॅरीनेट होऊ द्या
नंतर एक तवा गरम करून त्यावर तेल किंवा तूप सोडून घ्या - 4
आणि मॅरीनेट केलेले रताळ्याचे काप ठेवून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या
- 5
बस खायला तयार आहेत, तिखट असे रताळ्याचे काप....👌👌 खूपच टेस्टी लागतात....👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवास स्पेशल रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळ्यापासून आपण कितीतरी पदार्थ बनवतो.आमच्याकडे माझ्या मुलीला रताळ्याचे काप खूपच आवडतात.एकदम मस्त लागतात. Preeti V. Salvi -
रताळ्याचे कुरकुरीत तिखट काप (Ratalyache kaap Recipe In Marathi)
#PR या थीम साठी मी आज रताळ्याचे तिखट काप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रोत्सव जल्लोष#कीवर्ड_रताळे दिवस_ पाचवारेसिपी नं _1 "चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप" खुपच कुरकुरीत आणि टेस्टी होतात रताळ्याचे काप.. तुम्हाला नक्कीच आवडतील.. नक्की करून आस्वाद घ्या..😋झटपट होणारी रेसिपी आहे.. उपवासाला चालत असेल तर जिरेपूड, लिंबाचा रस घालू शकता.. लता धानापुने -
रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrrदिवस पाच रताळेआजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप Pallavi Musale -
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्र- स्पेशल#दिवस _पाचवा_रताळे नंदिनी अभ्यंकर -
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrrउपवासासाठी रताळ्याचे हे काप अगदीच कमी साहित्य आणि पटकन होणारी आहेत चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr बटाट्या्या ल पर्याय म्हणून आपण रताळी म्हणू शकतो. Anjita Mahajan -
रताळ्याचे पांरपारीक गोड काप (Ratalyache God kaap Recipe In Marathi)
#PRR#रताळ्याचे गोड काप Anita Desai -
उपवास - रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स (Ratalyache Wafers Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#उपवास#रताळे#रताळू Sampada Shrungarpure -
रताळ्याचे फराळी लॉलीपॉप्स(ratalyache farali lolipops recipe in martahi))
#nrr#रताळेनवरात्रीच्या दुसर्या दिवसानिमित्य खास रताळ्याचे फराळी लॉलीपॉप्स रेसिपी..... Supriya Thengadi -
रताळ्याचे पेढे (ratalyache peda recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#रताळ्याचे पेढेझटपट होणारा उपवासाचा गोड पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
रताळ्याचे तिखट काप (Ratalyache Tikhat Kap Recipe In Marathi)
#SRशुगर साठी ही special डिश.:-) Anjita Mahajan -
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_पाचवा#कीवर्ड_रताळेरेसिपी नं.3 लता धानापुने -
रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)
#cooksnap # रुपाली अत्रे देशपांडे यांची ही रताळ्याचे गोड काप ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे. छान झाले आहेत..उपवासकरिता गोड आवडणाऱ्यांसाठी मस्त..thanks.. Varsha Ingole Bele -
रताळ्याचे थालीपीठ (ratalyache thalipeeth recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये रताळे हा किवर्ड घेऊन त्याची थालीपीठ केली आहेत. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
रताळ्याचे गोड काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळी आणली की त्याचे दोन तीन पदार्थ तर घरी बनातातच. गोड काप,तिखट काप, पाकातले , रताळ्याचा कीस,कटलेट ,खीर,पुऱ्या.किंवा असाच एखादा पदार्थ.आज गोड काप केले.मग रेसिपी पोस्ट करावीशी वाटलीच. Preeti V. Salvi -
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)
#nrrदेवी ला रोज नवीन पदार्थ गोड असा रताळ्याचे गुलाबजाम Anjita Mahajan -
रताळ्यांचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र.रताळ्यांचे विविध पदार्थ बनवता येतात. हा पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. झटपट होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
उपवासाचे रताळ्याचे पॅटिस (upwasache ratalyache patties recipe in marathi)
#nrr#नवरात्रीजल्लोष#दिवसपाचवा- रताळेरताळे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी जास्त चांगले असते.. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणुन वापर अनेक ठिकाणी होतो.पाहूयात पौष्टिक रताळ्यापासून उपवासाची चविष्ट रेसिपी...😊 Deepti Padiyar -
रताळ्याचे उपवास चटणी पॅटीस (ratalyache upwas chutney patties recipe in marathi)
#nnr#नवरात्री स्पेशल दिवस पाचवा#जरा वेगळे पराळी पॅटीस केले छान लागले . Hema Wane -
रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratalyache satvik thalipeeth recipe in marathi)
#fdr#Cooksnap"Cookpad Friendship Day Celebration"...#रताळ्याचे_सात्विक_थालिपीठ.. जागतिक मैत्रीदिनाच्या तुम्हां सर्वांना सदाबहार चिरतरुण मैत्रीमय शुभेच्छा 💐🌹*दिल दोस्ती*कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंध...आणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू तर क्षणात हासू..इथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवार..वयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाची..जगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेले आज friendship day celebrationसाठी मी माझी मैत्रीण @pradnya_dp हिची रताळ्याचे सात्विक थालीपीठ ही रेसिपी लाल तिखट घालून cooksnap केलीये..प्रज्ञा,खूप खमंग चविष्ट झाले आहे थालिपीठ ..मला खूप आवडले..😊😋..Thank you so much dear for this wonderful recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
रताळ्याचा कीस (तिखट) (ratalyacha khees recipe in marathi)
#nrrआज दिवस पाचवा रताळे Shilpa Ravindra Kulkarni -
रताळ्याचे गोड काप (Ratalyache god kap recipe in marathi)
#shiv उपवासात गोडाचा पदार्थ हवा म्हणून तयार करा रताळ्याचे काप. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ Meera Mahajani -
रताळ्याचे चिप्स (ratalyache chips recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनऊरात्री उत्सवाच्या पाचव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'रताळे' ...यानिमित्ताने मी उपवासाची "रताळ्याचे चिप्स " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
बटाटा गोड काप (batata god kaap recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#recipe1#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्रनैवेद्य व उपवास साठी हा एक छान पदार्थ आहेआपण रताळे चे काप नेहमी करतो..आज काही तरी वेगळे नक्की करुन बघा Bharti R Sonawane -
-
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulabjamun recipe in marathi)
#nrrरताळ्याचे रुचकर गुलाबजाम म्हणजे उपवासासाठी गोडाचा एक उत्तम पर्याय. Shital Muranjan -
उपवास लिंबू लोणचे (upvas limbu lonche recipe in marathi)
#लोणचे#लिंबूलोणचे#उपवासलोणचेउपवासाचे थालीपीठ , उपवास डोसा , तसेच उपवासाच्या कोणत्याही पदार्थी सोबत खायला चवदार उपवासाचे तिखट लोणचे Sushma pedgaonkar
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- दुध कलाकंद (dudh kalakand recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
टिप्पण्या