राजगिरा चिक्की (rajgira chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका कढईत राजगिरा थोडं थोडं घालून फुलवून घ्यावं.
- 2
आता एका कढईत तूप, गूळ घालून वितळू द्यावे, मग त्यात पाणी घालून 2-3 मिनिटे शिजू द्यावे.
- 3
आता गुळाच्या पाकात राजगिरा, शेंगदाण्याचा कूट आणि वेलची पूड घालून छान एकजीव करावे आणि गॅस बंद करावे.
- 4
एका प्लेट ला तूप लावून त्यात हे मिश्रण घालून पसरून द्यावे, चाकूला तूप लावून वड्या पाडाव्यात व थंड होऊ द्यावे.
- 5
राजगिरा चिक्की तयार ही चिक्की उपवासाला खाऊ शकतो, मुलांना खाऊ म्हूणन ही डब्यात देऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजगिरा चिक्की (rajgira tikki recipe in marathi)
#nrrराजगिरामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस व लोह खनिजांचे इतर तृणधान्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात.राजगिरा पासून लाह्या, चिक्की, राजगिरा लाडू, खीर असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. Shital Muranjan -
-
राजगिरा लापशी (rajgira lapsi recipe in marathi)
#gur #श्रावणातील उपवासामध्ये वेगवेगळे पदार्थ करताना राजगिरा चा वापर करून आज मी बनवलेली लापशी... स्वादिष्ट आणि पौष्टिक..करायला सोपी आणि झटपट होणारी... Varsha Ingole Bele -
राजगिरा पिनट चिक्की/वडी (rajgira peanut chikki recipe in marathi
#tri#tri - इन्ग्रेडिऐंट्स रेसिपी#श्रावन_शेप_चॅलेंजराजगिऱ्याची चिक्की !!!!!!अनेकदा आपण उपवासाला खातो. पण राजगिऱ्याचा फक्त उपवासातच नाही तर रोजच्या आहारातहीा समावेश असावा. कारण राजगिरा हा अत्यंत गुणकारी आहे फायदेही आहेत👉.शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहे.याशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत.राजगिऱ्याच्या लाह्या तर पचायला आणखी हलक्या आहेत. लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा अशा पदार्थ अनेक या राजगीर्यापासुन बनवता येते. 👉😋पण मला आज या ३ इन्ग्रेडिऐंट्स रेसिपी साठी ही चिक्की चीच रेसिपी सुचली म्हणून ,मी फक्त आणि फक्त ३ साहित्य वापरून हि राजगिरा पिनट चिक्की सादर करते आहे👉😋 चला तर पाहूयात रेसिपी! 👉 Jyotshna Vishal Khadatkar -
पौष्टिक राजगिरा शीरा / हलवा (Rajgira Sheera Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#उपवास#राजगिरा#शीरा / हलवा Sampada Shrungarpure -
राजगिरा पिठाचे लाडू (rajgira pithache ladoo recipe in marathi)
राजगिर्याला रामदाना असेही म्हणतात. याच्यामध्ये कॅल्शियम ,आयर्न,पोटॅशियम ,प्रोटीन ,अँटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. याच्यामध्ये दुधाच्या दुप्पट कॅल्शियम असते. राजगिर्या मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले पाचन तंत्र व्यवस्थित राहते .याच्या सेवनाने कोलेस्टरॉल ची लेव्हल कमी होते .व्हेरिकोज व्हेन्स साठी हा अतिशय लाभदायी आहे तसेच वेटलॉस होण्यासही राजगिरा अतिशय उपयुक्त आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी.. Ashwini Anant Randive -
लेफ्ट ओव्हर राजगिरा चिक्की लाडू खीर (left over rajgira chikki ladoo kheer recipe in marathi)
#GA4#week15#Amaranth#उपवासउपवास निमित्त आपण बरेच पदार्थ घरात आणून जमा करून ठेवतो जेणेकरून उपवासाच्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी कामात येते त्यातील एक मुख्य पदार्थ म्हणजे राजगिरा लाडू आणि राजगिरा चिक्की आपण उपवासाच्या दिवशी आपल्याला लागेल तेवढे खातो बरेचदा पॅकेट उघडे राहिल्यामुळे ती नरम होते लाडूही नरम होतात चिक्की ही नरम होते एअर टाईट डब्यात त्यांना स्टोर करायचे विसरतो अशा वेळेस आपल्याला असे लाडू आणि चिक्की खाण्याची इच्छा होत नाही कारण लाडू आणि चिकी कुरकुरीत असले तरच खायला मजा येते अशा वेळेस लाडू आणि चिक्कीचे काय करायचे फेकून देण्याची इच्छा तर होत नाही अन्न वाया आपण जाऊ द्यायचे नाही अशा विचाराचे आपण आहोत मग अशा वेळेस हा लाडू आणि चिक्की चा वापर कसा करायचा ते रेसिपी तून दाखवले आहेनक्कीच ही ट्रिक वापरून परत आपले लाडू चिक्की एन्जॉय करा. शिवाय राजगिरा आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे Chetana Bhojak -
रोझ पेटल चिक्की (Rose petal chikki recipe in marathi)
#MWKमाझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज.यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घालून शेंगदाणा चिक्की बनवली आहे.झटपट होणारी व कुरकुरीत रोझ पेटल चिक्की. Sujata Gengaje -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
-
-
राजगिरा पिठाच्या पुऱ्या (rajgira pithachya purya recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचा नवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.पाचवा घटक - राजगिराखूप छान कुरकुरीत झाल्या. Sujata Gengaje -
-
राजगिरा थालिपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrrदिवस सहावाकी वर्ड - राजगिरा Pooja Katake Vyas -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
-
अक्रोड चिक्की (akrod chikki recipe in marathi)
#Walnutअक्रोड ही थिम घेवून मी आज अक्रोडची कुरकुरीत चिक्की केली आहे.सुक्यामेव्यामध्ये अक्रोड भरपूर पौष्टीक असा पदार्थ. मेंदूची कार्यक्षमता उत्तम राखणारा. कारण मानवी मेंदूप्रमाणेच अक्रोडाचीही रचना असते. तसेच प्रोटीन,व्हिटॅमिन ई, बी, फाॅस्फरसव पोटॅशिअम अशा अनेक गुणधर्मांनी युक्त अशा अक्रोडची ही रेसिपी.औऔ Namita Patil -
-
-
गोड लापशी (gode lapshi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक आहारसात्विक आहार म्हणजे शुद्ध मनाने बनविलेला आहार.आयुर्वेदात सात्विक आहार घेतल्या मुळे बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या चांगल संतुलन बनून राहत,सात्विक आहारात कांदा, लसूण हे वर्ज्य असते. कांदा लसूण विरहित बनविलेला आहार म्हणजे सात्विक आहार.तर पाहुयात एक सात्विक पदार्थ गोड लापशी. Shilpa Wani -
-
राजगिरा पीठचा शिरा (rajgira pithachi sheera recipe in marathi)
एक पोष्टीक आणि सात्विक पदार्थ.उपवासासाठी पोटभरीचा पदार्थ. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
-
पोहा शेंगदाणा चिक्की (poha shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18Keyword- chikkiशेंगदाण्याबरोबरच , कुरकुरीत पोह्यांचा स्वाद या चिक्की मधे छान लागतो. Deepti Padiyar -
राजगिरा शीरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल उपवासा साठी केलेला राजगिरा शीरा राजगिरा खाल्यामुळे लवकर पोट भरल्याचा फील येतो, त्या मुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे राजगिरा लाडु किंवा शीरा उपवासा साठी उपयुक्त आहे. Shobha Deshmukh -
झटपट राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
#nrr#राजगिराआज नवरात्रीचा सहावा दिवस . कात्यायनी मातेच्या पूजनाचा दिवस. दुर्गा पूजा पण आज च्या दिवशी केली जाते . आपल्या आजच्या थीम प्रमाणे मी आज अगदी पटकन होणारी राजगिर्याची खीर केली आहे kavita arekar -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13064272
टिप्पण्या (12)