झटपट राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)

kavita arekar @kav1980
झटपट राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध गरम करून घ्या. मग एका वाटी मध्ये काढून घ्या.
- 2
त्यात वेलची पावडर, ड्रायफ्रूट पावडर घाला. आणि दुघ गरम असतानाच त्यात राजगिरा लाडू घाला. गरम दूध मध्ये ते लगेचच ते मऊ होतील
- 3
सगळे मिश्रण नीट एकत्र करा. राजगिरा खीर तयार आहे. यात साखरेची गरज नाही कारण लाडू गोड असतोच. तरी कोणी गोड जास्त खत असेल तर साखर घाला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
राजगिरा थालिपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrrदिवस सहावाकी वर्ड - राजगिरा Pooja Katake Vyas -
राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
उपवास म्हणजे खिचडी, किंवा पॅटीस, वडे हे लक्षात येतात. पण पचनास मदत करणारी,पित्त कमी करणारी राजगिरा खीर म्हणजे खर तर पोटाला आराम होय. चला तर मग बनवूयात राजगिरा खीर. Supriya Devkar -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या (rajgira pithachya purya recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचा नवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.पाचवा घटक - राजगिराखूप छान कुरकुरीत झाल्या. Sujata Gengaje -
लेफ्ट ओव्हर राजगिरा चिक्की लाडू खीर (left over rajgira chikki ladoo kheer recipe in marathi)
#GA4#week15#Amaranth#उपवासउपवास निमित्त आपण बरेच पदार्थ घरात आणून जमा करून ठेवतो जेणेकरून उपवासाच्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी कामात येते त्यातील एक मुख्य पदार्थ म्हणजे राजगिरा लाडू आणि राजगिरा चिक्की आपण उपवासाच्या दिवशी आपल्याला लागेल तेवढे खातो बरेचदा पॅकेट उघडे राहिल्यामुळे ती नरम होते लाडूही नरम होतात चिक्की ही नरम होते एअर टाईट डब्यात त्यांना स्टोर करायचे विसरतो अशा वेळेस आपल्याला असे लाडू आणि चिक्की खाण्याची इच्छा होत नाही कारण लाडू आणि चिकी कुरकुरीत असले तरच खायला मजा येते अशा वेळेस लाडू आणि चिक्कीचे काय करायचे फेकून देण्याची इच्छा तर होत नाही अन्न वाया आपण जाऊ द्यायचे नाही अशा विचाराचे आपण आहोत मग अशा वेळेस हा लाडू आणि चिक्की चा वापर कसा करायचा ते रेसिपी तून दाखवले आहेनक्कीच ही ट्रिक वापरून परत आपले लाडू चिक्की एन्जॉय करा. शिवाय राजगिरा आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे Chetana Bhojak -
राजगिरा लाह्या स्मुदी (rajgira lahya smoothie recipe in marathi)
#nrr दिवस ६- राजगिरा - पौष्टिक, रूचकर,आरोग्यदायी स्मुदी एकदम सोपी सहज करता येण्याजोगे आहे. Shital Patil -
राजगिरा खुसखुशीत पुरी (rajgira puri recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_सहावा#कीवर्ड_ राजगिरा लता धानापुने -
राजगिरा पिठाचे पकोडे (rajgira pithache pakoda recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस सहावा#राजगिरानवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन रेसिपी खायला मिळतात😋😋 Madhuri Watekar -
उपवासाची राजगिरा चे पिठाची वडी (upwasachi rajgira che pithachi vadi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस तिसरा#राजगिराराजगिऱा पिठाची वडीराजगिरा खाल्ल्याने कॅल्शियमची कमी होत नाही आणि हाडं मजबूत होतातशारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायणी देवी, सातव्या दिवशी कालरात्रि देवी, आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना केली जाते. Mamta Bhandakkar -
-
राजगिरा चिक्की (rajgira tikki recipe in marathi)
#nrrराजगिरामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस व लोह खनिजांचे इतर तृणधान्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात.राजगिरा पासून लाह्या, चिक्की, राजगिरा लाडू, खीर असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. Shital Muranjan -
राजगिरा लापशी (rajgira lapsi recipe in marathi)
#gur #श्रावणातील उपवासामध्ये वेगवेगळे पदार्थ करताना राजगिरा चा वापर करून आज मी बनवलेली लापशी... स्वादिष्ट आणि पौष्टिक..करायला सोपी आणि झटपट होणारी... Varsha Ingole Bele -
राजगिऱ्याची खीर (Rajgira Kheer Recipe In Marathi)
#GR2राजगिरा भाजून दळून दुधामध्ये गूळ घालून केलेली ही खीर अतिशय पौष्टिक व चविष्ट आहे Charusheela Prabhu -
कोनफळ खीर,राजगिरा वरई पुरी (konfal kheer rajgira varai puri recipe in marathi)
#shrश्रावण उपवास स्पेशलश्रावण महिना सात्विक खाण्याचा ,अनेक सण आणि उपवासांचा...आज मी उपवासाची खीर पुरी केली आहे.एकदम चविष्ट ,श्रावणातील सणासाठी आणि उपवासाच्या दिवशी एकदम स्पेशल अशी... Preeti V. Salvi -
मखाना शाबुदाना मिक्स खीर (makhana sabudana mix kheer recipe in marathi)
#nrr#मखाना शाबूदाणा मिक्स खीर नवरात्र जागर आणि जल्लोष आपण उत्साहाने साजरा करत आहोत. दिवस तिसरा म्हणजे तिसरी माळ या दिवशी दुर्गा माता चे नऊ रूपा पैकी मा चंद्रघंटा या रूपाची पूजा होते. तसेच आजचा रंग राखाडी. म्हणून मी साबुदाण्याच्या खीर मध्ये मखाना चा उपयोग केला. तसेच दिवसाचे कीवर्ड हे साबुदाणा किंवा मखाना होता. मखाना मला खूप आवडतात म्हणून मी साबुदाणा खीरमध्ये मखाना वापरू मी मिक्स खीर बनवली.स्नेहा अमित शर्मा
-
-
दुधीची झटपट खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)
वेगळ्या प्रकारे पटकन होणारी खीर मी ट्राय केली अतिशय सुंदर झाली आहे Charusheela Prabhu -
मसाला केळी (masala keli recipe in marathi)
#nrr#कोणतेही फळआज नवरात्रीचा 9 वा दिवस. सिद्धीदात्री मातेचे पूजन करतात. आजच्या थीम नुसार मी मसाला केळी केली आहेत. kavita arekar -
राजगिरा लाह्यांची खीर
#lockdown#goldenapron3 #11thweek vrat,milk, nuts ह्या की वर्ड साठी एकदम सोपी, पौष्टीक उपवासाची राजगिरा लाहयांची खीर बनवली आहे. Preeti V. Salvi -
राजगिरा लाह्यांचा चिवडा (rajgira lahyancha chivda recipe in marathi)
#nrrआज नवरात्राची सहावी माळ,आज मी केला आहे,राजगिरा लाही चिवडा Pallavi Musale -
राजगिरा मिनी पुऱ्या (rajgira mini purya recipe in marathi)
#nrr नव रात्र दिवस ६: सध्या नवरात्री उत्सव आमच्या सोसायटीत चालू आहे तर रोज वेगवेळ्या उपासाच्या रेसिपी चे पदार्थ नेईवेद्याला ठेवतात तर आज मी राजगिरा ची रेसिपी मंहजे राजगिरा मिनी पुऱ्या बनवून नेईवेध ला ठेवले आहे. Varsha S M -
राजगिरा,केळाची स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)
राजश्री येले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.उपवासासाठी चालणारी,हेल्दी रेसिपी आहे. खूप छान झाली आणि झटपट होणारी आहे. Sujata Gengaje -
राजगिरा पुरी (भाजणी सह) (Rajgira Puri Recipe In Marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#उपवासस्पेशल#दावससहावाआज आपण राजगिरा भाजणी बघूया या पासून उपवासाचे विविध पदार्थ करू शकता. जसे पराठा,पुय्रा,लापसी,उकडपेंढी आज मी खमंग पुय्रा करणार आहे व त्या उपवास बटाटा भाजी बरोबर सर्व्ह करुया. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
उपवासाचे सुरण राजगिरा भजी (Upvasache Suran Rajgira Bhajji Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryथीम साठी सेफ स्मिथ सागर यांच्या आवडत्या रेसिपीज मधील उपवासाचे सुरणाचे राजगिरा पीठ वापरून केलेले भजी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पौष्टिक राजगिरा लाडू (rajgira laddu recipe in marathi)
#nrrराजगिरा पिठापासून तिखट,गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण बनवतो.आज मी राजगिरा पिठाचे शुगर फ्री ,पौष्टिक लाडू केले आहेत. Preeti V. Salvi -
वरीची खीर (भगरीची खीर) (varichi kheer recipe in marathi)
#nrrदिवस चौथा वरी.मी आज वरीची खीर केली आहे. माझी जाऊ ज्या पद्धतीने बनवते . तशी करण्याचा प्रयत्न केला आहे.चवीला छान लागते. पोटभरीची होते Shilpa Ravindra Kulkarni -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सरगुंडयांची खीर (sargudyanchi kheer recipe in marathi)
#cpm सरगुंडे हा विदर्भात केला जाणारा , शेवयांसारखा एक प्रकार.. सहसा आंब्याच्या रसासोबात उकडून खाल्ले जातात.. पण मी आज खीर केली आहे सरगुंडयांची.. छान लागते चवीला.. आणि पटकन होणारी.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15602721
टिप्पण्या (8)