चीज सँडविच (cheese recipe in marathi)

Rashmi Gupte
Rashmi Gupte @cook_23106994
ठाणे

#झटपट
लहान मूले पासून मोठे सुद्धा हे पसंद करतात। cheese sandwich म्हटलं कि लगेच तोंडाला पाणी सूट। पण ह्या cheese सँडविच मध्ये थोडा ट्विस्ट पण आहे.

चीज सँडविच (cheese recipe in marathi)

#झटपट
लहान मूले पासून मोठे सुद्धा हे पसंद करतात। cheese sandwich म्हटलं कि लगेच तोंडाला पाणी सूट। पण ह्या cheese सँडविच मध्ये थोडा ट्विस्ट पण आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०मिनीट
३-४
  1. 2कांदे
  2. 2टोमॅटो
  3. 2सिमला मिर्ची
  4. 1 कपबेसन बॅटर
  5. चवीनुसार मीठ
  6. 2हिरवी मिर्ची
  7. 1 टेबलस्पूनबटर/तूप/तेल
  8. 3-4 स्लाइस चीज
  9. 8-10 स्लाइस ब्रेड

कुकिंग सूचना

२०मिनीट
  1. 1

    कांदे, टोमॅटो, सिमला मिर्ची, हिरवी मिर्ची बारीक चिरून घ्या। बेसन चा थोडा घट batter तैयार करा।

  2. 2

    बेसन batter मध्ये सर्व सामग्री घाला। सर्व बरोबर mix करा। मग त्यात मीठ घाला।एका slice वर हे batter छान स्प्रेड करा। गरम तवा वर तेल/तूप/बटर घालून slice बेसन ची बाजू ठेवा। २ मिं छान लाल सर हु द्या।

  3. 3

    उलटुन त्येच्या वर cheese slice ठेवा।आता दुसरी ब्रेड slice ठेवून तेल/तूप/बटर लावा। दोनही बाजू छान भाजून घ्या। गरम गरम serve करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Gupte
Rashmi Gupte @cook_23106994
रोजी
ठाणे

टिप्पण्या

Similar Recipes