राघवदास लाडू (raghawdas ladoo recipe in marathi)

Priyanka Sudesh @cook_22358434
#cooksnap
प्रीती साळवी ताईंची ही रेसिपी मी रिक्रीएट केली आहे. खरंतर फार दिवसांपासून बनविण्याची इच्छा होती,cooksnap च्या आणि संकष्टी चतुर्थी च्या निमित्ताने बनवत आहे!...
राघवदास लाडू (raghawdas ladoo recipe in marathi)
#cooksnap
प्रीती साळवी ताईंची ही रेसिपी मी रिक्रीएट केली आहे. खरंतर फार दिवसांपासून बनविण्याची इच्छा होती,cooksnap च्या आणि संकष्टी चतुर्थी च्या निमित्ताने बनवत आहे!...
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात तूप गरम करून त्यात रवा घालावा.
- 2
ओलं खोबरं घालून मिक्स करावे. ७-८ मिनिटे मंद आचेवर परतावे. वेलची पावडर घालून गॅस बंद करावा.
- 3
बाजूला साखरेचा एक तारी पाक करून घ्यावा.
- 4
पाक थोडा कोमट झाला की भाजलेल्या मिश्रणात घालून मिक्स करावा. ३० मिनिटे झाकून ठेवावे.(पाकात रवा छान मुरतो.)
- 5
लाडू वळून घ्यावेत. मनुके लावावेत.
- 6
सर्व्ह करावे..!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राघवदास लाडू पारंपारिक नैवेद्य (raghvadas ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आज माझ्या मुलाला फूड फोटोग्राफी स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले.त्यासाठी देवाला नैवेद्य दाखवला.रव्याचे खोबरं घालून लाडू केले. ह्या लाडवाना पाठारे प्रभू समाजात राघवदास लाडू असे म्हणतात.माझ्या आजोळी ११ दिवसांचा गणपती बसतो.आजी होती तेव्हाची एक आठवण...प्रत्येक दिवशी बाप्पाला वेगळा नैवेद्य असे.तसेच दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी घरीच चिवडा ,लाडू बनवले जायचे.जे नातेवाईक बाप्पाच्या दर्शनाला यायचे तेही काहीना काही नैवेद्य म्हणून घेऊन यायचे.त्यापैकीच माझी मावशी तिच्या सासरची पारंपारिक रेसिपी म्हणून बाप्पासाठी राघवदास लाडू आवर्जुन आणायची. आजी आणि मामी ,रव्याचे पाकातले आणि बिनापाकाचे पिठीसाखर घालून लाडू दिवाळीत करायच्या.पण मावशीचे थोडे वेगळे असल्याने ,गणपतीत तिच्या लाडवांची सगळे वाट पहात आणि आवडीने खात.आज कुकपॅड चा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. Preeti V. Salvi -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल,विक 3 कूक स्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची साबुदाणा लाडू महाराष्ट्रीयन रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
कारल्याच्या काचऱ्या/ चकत्या (karlyachya chatty recipe in marathi)
#cooksnap #कुकस्नॅपमी प्रीती साळवी यांची कारल्याच्या काचऱ्या ही रेसिपी रेक्रियेट केली आहे. Suvarna Potdar -
पंचकदाय प्रसाद (panchkhadya prasad recipe in marathi)
#cooksnap हाप्रसाद मी प्रीती साळवी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.अतिशय पौष्टिक रूचकर आरोग्यदायी झालेला आहे.तुम्ही नक्की करून पहा. Shital Patil -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#राघवदास_लाडू.. लाडू... आपल्या भारतीयांचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता ?? असं जर विचारलं तर *लाडू *चाच नंबर लागेल यात शंकाच नाही..कारण भारतीय खाद्यपरंपरेत,तसेच सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वादाचे लाडू सणावाराच्या निमित्ताने घरोघरी केलेच जातात..स्वादानुसार त्यांची नांवही वेगवेगळी...संपूर्ण जगात आपल्या लाडवांएवढी श्रीमंती कदाचित कुठेही आढळणार नाही..अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी,बाळंतिणीसाठी लाडू हे हक्काचं खाणं ..😋 लग्नकार्य,गौरी,गणपती,नवरात्र,दिवाळी..प्रत्येक कार्यात लाडू हा हवाच..😍 आता रवा ,ओलं खोबरं यांच्या मिश्रणातून बनलेल्या या लाडवाला राघवदास लाडू हे नाव का पडलं??याबद्दल निश्चित सांगता येत नाही..पण पाठारे प्रभू ज्ञातीकडून मिळालेली ही रेसिपी अत्यंत अप्रतिम ,चवदार अशी आहे..हा मऊसूत लाडू तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतो..😋😋 गौरी गणपती उत्सवामध्ये राघवदास लाडूचा नैवेद्य दाखवायची परंपरा आहे.. चला तर या स्वादिष्ट परंपरेचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
बडीशोप सरबत (badishop sarbat recipe in marathi)
#cooksnapहि रेसिपी प्रीती व्ही साळवी. ह्यांची आहे.मला आवडली म्हणून मी केली. धन्यवाद प्रीती. Sumedha Joshi -
खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Deepa Gad ताईंची रवा मेथी लाडू कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी आणि अप्रतिम झाले आहेत लाडू....😋😋Thank you so much tai for this delicious recipe...😊🌹 Deepti Padiyar -
रवा मैदा लाडू (rawa maida ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #post1ही रेसिपी खरंतर माझ्या सासुबाईंचे आहे, पण लग्नानंतर मी केलेले हे लाडू माझ्या वडिलांना खूप आवडायचे. माझे वडील आता या जगात हयात नाहीत. त्यांची आठवण आणि आशिर्वाद म्हणून इ बुक साठी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करते आहे. शुभ कार्याची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून माझीही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी. Vrushali Bagul -
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#WB14#W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कलरफुल घोळाना (colorful gholana recipe in marathi)
#cooksnap# प्रीती ताईंची रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे.माझ्याकडे थोड्या भाज्या उरलेल्या होत्या त्यांचा मी उपयोग केला आहे. Shital Patil -
"ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
#GA4#WEEK_9#KEYWORD_DRYFRUITS पौष्टिक अशी ही रेसिपी ...नक्की करून पाहा, आणि याला मोदकाचा आकार दिल्याने गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ला नक्कीच करू शकतो.... Shital Siddhesh Raut -
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिसळ (misal recipe in marathi)
#cooksnap मी आपल्या ऑथोर प्रीती साळवी ह्याची मिसळ ही रेसिपि कूकस्नप केली आहे. मी फक्त ह्यातमाज्या कडे जे सामान होते त्याचा वापर केला Swara Chavan -
साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाण्याची खिचडी :आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे त्यानिमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. आतापर्यंत बऱ्याच रेसिपी प्रकाशित केलेल्या आहेत.उपवासाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा असते. लहानपणी साबुदाण्याची खिचडी खायला आवडते म्हणून उपवास करीत होती. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा योग आलेला आहे. rucha dachewar -
रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14. विंटर स्पेशल रेसिपी अनेक प्रकारचे आपण लाडू बनवत असतो. तिळाचे, रव्याचे, नारळाचे, शेंगदाण्याचे, परंतु इथे रवा व नारळाच्या ऐवजी मी रवा व खव्याचे राघवदास लाडू बनवले. खव्यामुळे त्या राघवदास लाडवाची लज्जत वाढते . एखाद्या सणाला प्रसाद म्हणून करू शकतो.7 अतिशय खमंग लागतात. पाहुयात कसे बनवायचे ते...... Mangal Shah -
मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#cooksnapमऊसूत तिळगुळ लाडूDeepti Padiyar यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे...मी यात जायफळ ही टाकले आहे. याआधी मी पाकातले लाडू केले आहेत. मला ही रेसिपी खूप आवडली...लाडू होतात ही झटपट आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात... Sanskruti Gaonkar -
इन्स्टंट दुधाचे लाडू (instant dudhache ladoo recipe in marathi)
#लाडू जन्माष्टमी च्या निमित्ताने पेढे बनवायचे होते . मग लाडू थीम आली तर लाडू पण बनवले इन्स्टंट म्हणजेच झटपट Deepali Amin -
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cooksnap #pritisalviआज मी प्रीती साळवी यांची मिक्स डाळ खिचडी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे. खूप छान खिचडी झाली आहे अगदी थोडेफार चेंजेस केले आहेत परंतु एकंदरीत खिचडी घरी सर्वांना खुप आवडली धन्यवाद प्रीती साळवी... Varsha Ingole Bele -
मॅंगो शीरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap#२५#Kalpana Chavan ह्याच्या रेसीपीय थोडे बदल करून केलेली ही रेसीपी. असेही आज संकष्टी चतुर्थी आणी cookpad marathi वरील माझी २५ वी रेसीपीचा मस्त योग जुळून आला .गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आज मॅंगो शीरा Nilan Raje -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
दही साबुदाणा (Dahi Sabudana Recipe In Marathi)
#Cooksnap#साबुदाणा _रेसिपी आज मी साबुदाणा या की वर्ड साठी @sumedha1234 सुमेधा ताईंची दही साबुदाणा ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली आहे.. ताई,दही साबुदाणा खूप छान झालायं..👌😋..Thank you so much dear Sumedh tai for this wonderful recipe..😊🌹🙏 Bhagyashree Lele
More Recipes
- चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
- शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
- वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
- साऊथ इंडियन प्लॅटर (इडली, डोसा उत्तपा विथ सांबार, चटणी) (idli,dosa,uttapa recipe in marathi)
- स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13119688
टिप्पण्या