कुकिंग सूचना
- 1
प्रथम नेहमी पोळ्यांसाठी कणीक मळतो तसेच घेतले आणि त्याची पातळ पोळी लाटून वेग वेगळे आकाराचे पास्ता बनवुन घेतला. 10 मिनिट पंख्या खाली ठेऊन दिले. एकभांड्यात पाण्याला उकळी काढून त्यात तयार केलेले पास्ते 5-10मिनिट उकळून घेतले.
- 2
पास्ता उकळे पर्यंत फोडणीची तयारी केली. कढईत तेल घालून गरम झाल्यास त्यात लसूण घातला थोडस परतून लगेच मिर्ची, कांदा,घालून परतून घेतले कोबी, टोमॅटो घातले आणि मॅग्गी क्यूब घातले.
- 3
सर्व छान 5मिनिट परतून झाले की सोया सॉस, रेड चिली सॉस घातलं आणि उकळून घेतलेले पास्ता गाळून कढईत घातले आणि सर्व मिक्स करून घेतले 5 मिनिट झाकण ठेऊन वाफवून घेतले आणि सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पास्ता अराबियता (इटालियन) (pasta arrabiata recipe in marathi)
#पास्ता .... मी पास्ता तसा एक दोन वेळेसच बनवला असेल तोही रेडिमेड मसाला, सॉस वापरून. माझ्याकडे पास्ता बनविण्यासाठी (मॅक्रोनी)पास्ताही न्हवता त्यामुळे थोडस चॅलेंजिंग वाटल.you tube सर्च केले. पास्ता घरीच बनवला आणि यश मिळाले. धन्यवाद cookpad बऱ्याच गोष्टी cookpad मुळे try करता आल्या आणि शिकता आल्या. Jyoti Kinkar -
-
अचारी पास्ता (achari pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता आपण बऱ्याच फ्लेवर मध्ये करू शकतो. आज मी आपला इंडियन टच देण्यासाठी अचारी सॉस आणि आपण लोणचे मसाला वापरतो तो या मध्ये घातला आहे. मिक्स भाज्या सुद्धा यात घालून त्याला पौष्टिक बनवले आहे. विशेष म्हणजे यात मी ओरीगानो , चिली फ्लेक्स नाही घातले आहेत.Pradnya Purandare
-
टॉमेटो चिजी टेंगी मसाला पास्ता (tomato cheese masala pasta recipe in marathi)
#पास्ता ...आज पास्ता बनवला...पण त्याला देसी तडका दिला ..आणि मस्त झाला..तुम्ही पण करून बघा.. Kavita basutkar -
-
इंडियन स्टाईल क्रिस्पी चीजी चपाती पास्ता (crispy cheese chapati pasta recipe in marathi)
#पास्ता#रेसिपीबुकरेसिपी नं 19पास्ता म्हटलं की तोंडाला पाणी सुटते पण नेहमी मैदा खाण योग्य नाही.म्हणुन मी जेव्हा पास्ता खाण्याची इच्छा होते तेव्हा जास्तीत जास्त वेळा चपाती पास्ता बनवण्याचा प्रयत्न करते. टेस्ट पण आणि हेल्थ पण आणि अजुन पुढे जाऊन विचार केला तर जर रात्री उरलेली चपाती असेल तर मग पहायलाच नको. खुपच टेस्टी आणि मस्त होतो पास्ता आणि आपण इंडियन्स तर टाकाऊ पासुन टिकाऊ बनवण्यात एकदम माहीर आहोत बरोबर ना...... अन्न आहे वाया जायला नको.....चला तर मग चपाती पास्ता बनवुया... Vaishali Khairnar -
वेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
#EB10 पास्ता ही एक इटालियन डिश आहे.बनवायला सोपी आणि सगळ्यांना आवडणारी ही डिश.रेड, व्हाइट आणि पिंक सॉस पास्ता हे तीन प्रकार फार प्रसिद्ध आणि सगळी कडे मिळणारे पास्ता सॉस चे प्रकार. तसच पास्ता चे ही भरपूर प्रकार आहेत. पेने, स्पेघेट्टी,मॅक्रोनी , etc..मी आज रेड सॉस मॅक्रोनी पास्ता ची रेसिपी शेअर करत आहे. Aditi Shevade -
मसाला पास्ता (masala pasta recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे स्पेशल रेसिपीज#माझ्या मुलांची आवडती रेसिपी#मसाला पास्ता 😋😋 Madhuri Watekar -
-
पास्ता चिली (pasta chili recipe in marathi)
#पास्तानेहमी तर मी व्हाईट सॉस पास्ता बनवते आणि भरपुर चीज घालून आज माञ एक नवीन प्रकार खाऊन बघितला तो म्हणजे चायनीज पास्ता खूप दिवस झाले चायनीज खाल्ले नाही आज सहज आठवण आली की सोया चिली बनवून या तेथे पास्ता दिसला आणि विचार केला यालाच चायनीज फ्लेवर दिला तर सोया वडी च्या ऐवजी पास्ता वापरला आणि सुंदर पटकन झाली पण रेडी सर्वानी चाटून पुसून फस्त मी फस्ट टाईम करून बघितली ही रेसिपी सर्व बोलत आहे की अशीच पुन्हा बनवू या खुपच मस्त Nisha Pawar -
व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
#EB10 #W10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek10#व्हेज पास्ता 😋😋 Madhuri Watekar -
पालक- मेयॉनिज पास्ता (PALAK PASTA RECIPE IN MARATHI)
#हेल्थ#पास्ताआजकाल पास्ता हा मुलांचा आणि मोठ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. अनेकवेळा काही भाज्या खाण्यासाठी मुलांच्या मागे लागावे लागते पण त्याच जर अशा काही पदार्थात घातल्या तर मात्र पटकन पोटात जातात अगदी आनंदाने. आजची रेसिपी जे कोणी पालक खात नाहीत त्यांच्यासाठी....Pradnya Purandare
-
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
#कुकस्नॅप मी प्राची मलठणकर ताई यांची रेड सॉस पास्ता ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन म्हणजे असं की माझ्या घरी शिमला मिरची नव्हती,तर मी यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. लहान मुलांच्या आवडीची अशी ही डिश आहे. तेव्हा माझ्या मुलांने फर्माईश केली मम्मा पास्ता कर ना मला पास्ता खायची इच्छा आहे. तेव्हा मी कूक पॅड मराठी वर रेड सॉस पास्ता सर्च केलं. तेव्हा प्राची मलठणकर ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. Shweta Amle -
देसी पास्ता मसाला (desi pasta masala recipe in marathi)
पास्ता म्हणजे लहानांपासून सर्वांचाच आवडता आणि एक झटपट होणारा नाश्ता .यामधे असलेल्या भाज्या ,मसाले ,चीज यामुळे हा पास्ता खूपच टेस्टी लागतो. Deepti Padiyar -
पास्ता पसंदा (pasta pasanda recipe inmarathi)
#पास्तानेहमीच्याच पद्धतीने पास्ता केलाय ,पण जोपर्यंत मी स्वतःची शैली वापरणार नाही तोपर्यंत मला चैन कुठे मिळणार ? म्हणूनच मी ह्या मध्ये घरी पिकवलेली थोडी कोवळी मेथी वापरून पाककृतीला पसंदा विशेषण लावले आहे, ह्या ताज्या कोवळ्या मेथी पानांमुळे पास्त्याच्या चवीला चार चाँद लागले आहेत. Bhaik Anjali -
व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता (veg sprial indian pasta recipe in marathi)
"व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता"#EB10#W10 पास्ता म्हणजे लहानांपासून मोठ्यांचा आवडता विषय झाला आहे, एक तर तो पटकन होतो ,आणि दुसरं म्हणजे त्यातील फ्लेवर सर्वांना आकर्षित करतात, पास्ता हे इटालियन क्युसीन जरी असलं, तरी आज मी याला इंडियन टच देण्याचा प्रयत्न केलाय... चला तर मग रेसिपी बघुया Shital Siddhesh Raut -
-
बेक्ड चिकन पिझ्झा पास्ता (chicken pizza pasta recipe in marathi)
#पास्तामला इटालियन फूड खूप आवडते... पास्ता भयपूर प्रकारचे करून बघितले त्यातील हा एक प्रकार... मस्त लागतो... नक्की करून बघा...😋😋 Ashwini Jadhav -
पास्ता पोट्याटो चिली मस्ती (pasta potato recipe in marathi)
#पास्ताआपल्या इंडियन लोकांचा पदार्थ हा बटाटा शिवाय अपूर्णच वाटतो.... आणि हा बटाटा आपल्या सर्वांना च अगदी प्रिय.... तर विचार केला पास्ता आणि बटाटा यांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी डिश करावी .... आजकाल चायनीज डिश ला पण आपण सर्व खूप मिस करतोय तर मग पास्ता आणि बटाटा या दोघांची मी चायनीज मस्ती घडवून आणली... आणि आम्ही पण ती मस्ती करता करता फस्त केली.. Aparna Nilesh -
तिरंगा पास्ता (tiranga pasta recipe in marathi)
#GA4 #week5#इटालियन#तिरंगापास्ता#ट्रीकलरपास्ता#इटालियनट्रिपलग्रेवीपास्ता#italian#पास्ता#tricolourpastaगोल्डन अप्रन 5 च्या पझल मध्ये इटालियन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. इटालियन ट्रीकलर पास्ता / तिरंगा पास्ताही इटालियन डिश असली तरी आपली कशी करून घेता येईल हे या रेसिपीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 🇮🇳🇮🇳🇮🇳आपण भारत वासी सगळे खूप खाद्य प्रेमी आपण प्रत्येक देशातली डिश ही स्वीकारली आहे आता सगळ्यांच्याच किचनमध्ये कॉन्टिनेन्टल डिश आपण सगळेच बनवत आहोत. आपण सगळेच लवकरच कोणताही खाद्यपदार्थट्राय करून टेस्ट करून बघतो आणि ते आपण आपल्या आहारात समावेश करतो. आपण पटकन कोणताही देश असो त्याची संस्कृती हे लवकर स्वीकारतो. आपली खाद्यसंस्कृती आपण खूप बदलली आहे. पदार्थाची चव, बनवण्याची पद्धत कशीही असो पण शेवटी आपण गृहिनी यात आपला तडका मारतोस. तो आपला स्वभावच असतो. माझी तिरंगा पास्ता/ ट्रीकलर पास्ता मध्ये मी 3 सॉस बनवले आहे कोणतेही आर्टिफिशल कलर ना वापरता. टेस्ट पण जबरदस्त आला आहे. ट्री कलर आपल्या भारताच्या झेंड्याचा कलर आहे . तीन का तडका असंही आपण म्हणू शकतो. विदेशी डीशला स्वदेशी स्वरूपात बघून डोळ्याचे पारणे आपण फेडू शकतो. डीश आपलीसी करून घेण्याचा आनंद आपल्याला मिळतो. शेवटी आपले देश प्रेम आपल्या डिशमध्ये दिसायलाच पाहिजे.🇮🇳🇮🇳🇮🇳 Chetana Bhojak -
-
रेड सोॅस पास्ता (red sauce pasta recipe in marthi)
# पास्ता# लहान मुलांना आवडणार चटपटीत रेड सॅसा पास्ता आज मी बनवलं आहे.... Rajashree Yele -
पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझी दुसरी आवडती डिश।आहा। पास्ता म्हणजे जीव की प्राणनक्की करा Aditi Mirgule -
-
व्हीट पास्ता (होममेड) (wheat pasta recipe in marathi)
#पास्तामी गव्हाचे पिठ वापरुन घरीच पास्ता बनवला आहे.व पास्ता सौस साठी पंण मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरले आहे Bharti R Sonawane -
चीजी हाॅट पास्ता (cheese hot pasta recipe in marathi)
#बटरचीजहल्ली घरोघरी लहान आणि मोठ्यांचा पण आवडता पदार्थ म्हणून पास्ता बनवला जातो. खूप वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात. मी मॅक्रोनी पास्ता बनवला. मस्त तिखट आणि चटपटीत असा हा हाॅट पास्ता खायला मजा आली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
चिझी ट्यांगी पास्ता टोकरी (cheesy tangy pasta tokri recipe in marathi)
#पास्ताइस पास्ता ने दिखाया रेसिपी का नया रास्ता😉🥙आजची थीम बघून मला जरा प्रश्नच पडला होता.. की पास्ताची कोणती नवीन डिश बनवू... बरं थीम मध्ये अस ही होत की काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे... मग नेहमीचाच हा पास्ता मी जरा वेगळा विचार करून बनविण्याचा प्रयत्न केला... पास्ता बनवून तो मस्त टोकरी त घातला. टोकरी बनविताना मी इथे नेहमी प्रमाणे बटाटा किसून त्याची टोकरी न बनविता मी कणकेची टोकरी बनविली आणि त्याला चीज ने सजविले... सर्वांना घरी ही डिश आवडली ... तर सखींनो तुम्ही पण नक्की करा... ही डिश एक स्टार्टर म्हणून मस्त आहे... लहान मुलांना तर खूपच आवडेल... Aparna Nilesh
More Recipes
- चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
- शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
- साऊथ इंडियन प्लॅटर (इडली, डोसा उत्तपा विथ सांबार, चटणी) (idli,dosa,uttapa recipe in marathi)
- वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
- स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13135690
टिप्पण्या