क्रिमी  रेड सॉस पास्ता (pasta recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#पास्ता

क्रिमी  रेड सॉस पास्ता (pasta recipe in marathi)

#पास्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 100ग्रॅम पास्ता
  2. 1/2 टीस्पूनओरेगॅनो
  3. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. 1 टीस्पूनबारीक चिरलेला लसूण
  5. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला कांदा
  6. 50ग्रॅम चीझ
  7. व्हाइट सॉस साठी
  8. 2 टेबलस्पूनमैदा
  9. 2 टेबलस्पूनबटर
  10. 1/2 कपदुध
  11. 50ग्रॅम चीझ
  12. रेड सॉस साठी
  13. 250टोमॅटो
  14. 1 टीस्पूनबारीक चिरलेला लसूण
  15. 1 टीस्पूनलाल तिखट
  16. 1/2 टीस्पूनओरेगॅनो
  17. 1/2 कपफ्रेश क्रीम

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    पास्ता गरम पाण्यात शिजवून घेऊन, चाळणीत निथळत ठेवावा, त्यात 1 टीस्पून तेल घालावे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही.

  2. 2

    रेड सॉस साठी, टोमॅटो उकडून घेऊन किसून घ्यावे. कढई मध्ये 1 टीस्पून बटर घालावे व त्यात बारिक चिरलेला लसूण परतावा. लालसर झाल्यावर त्यात किसलेला टोमॅटो, लाल तिखट,ओरेगॅनो घालून शिजवून घ्यावे व थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून, गाळून घ्यावे. हा झाला रेड सॉस तयार

  3. 3

    व्हाइट सॉस साठी कढईत बटर घालावे, त्यात मैदा परतून घ्यावा, रंग बदलू नये, त्यात हळू हळू दूध घालावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. चीझ व फ्रेश क्रीम घालून शिजवून घ्यावे व दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावा.

  4. 4

    त्याच कढईत 1 टेबलस्पून बटर घालावे, त्यात बारीक चिरलेला लसूण परतावा, नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची परतावी, व्हाइट सॉस, 4 टेबलस्पून रेड सॉस (आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता), लाल तिखट, चवीनुसार मीठ घालुन सॉस तयार करून घ्यावा.

  5. 5

    त्यात उकडलेला पास्ता मिक्स करावा. पास्ता वर चीझ किसुन घालावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes