झणझणीत पाट्यावरची चटणी (garlic chutney recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#लसूण चटणी-ही चटणी आमच्या घरात अतिशय प़िय आहे. सध्या भाजीचा मोठा प़श्न उद्भवत असल्याने मी घरात चटणी करून ठेवली आहे.ती पोळीबरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता.भजी,वड्याबरोबरही चव चाखता येईल तेव्हा ही चटणी तूम्ही नक्की करून पहा.........

..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
१० स्रर्विग्ज
  1. 3-4खोबर्याच्या वाट्या
  2. ८-१० लसूण पाकळ्या
  3. 2 टेबल स्पूनजिरे
  4. ८-१० सुकल्या लाल मिरची
  5. चवीनुसारमीठ
  6. 2 टेबल स्पूनकश्मिरी तिखट

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ.ताटात खोबरे, लसूण, मिरची, जिरे काढून घ्या. लोखंडी कढईत वेगवेगळेभाजून घ्यावे.

  2. 2

    थंड झाल्यावर पाट्यावर जाडसर वाटून घ्यावे.वाटताना मीठ घालून घ्या.

  3. 3

    फोटो तर दाखवल्याप्रमाणे

  4. 4

    आता सर्विस बाउलमध्ये काढून घ्या. सुंदर सजावट करा.घरात भाजी नसेल तेव्हा,ब़ैडमध्ये घालून खाऊ शकता. १५-२० दिवस टिकते. आवश्य करून पहा.......

  5. 5

    . चटणीचे फोटो पहा.अतिशय सुंदर रंग संगती झालेली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes