खट्टी-मिठी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

Pragati Hakim @cook_21873900
घरात खुप टोमॅटो होते ते कसे संपवायचे असा विचार करत होते तेव्हा ही चटकदार चटणी सुचली लगेच अमलात आणून केली ही!
खट्टी-मिठी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
घरात खुप टोमॅटो होते ते कसे संपवायचे असा विचार करत होते तेव्हा ही चटकदार चटणी सुचली लगेच अमलात आणून केली ही!
कुकिंग सूचना
- 1
२मोठे चमचे तेल कढईत गरम करून त्यात जिरे घाला.लसूण ठेचून घाला.
- 2
तमालपत्र,लाल मिरच्या घालून परतावे.
- 3
हळद, तिखट धणे पावडर, काळे मीठ घालावे व टोमॅटो प्यूरी घालून शिजवावे.
- 4
जरा दाटसर झाले की,गुळ घालून ५मिनीटे शिजवावे.खुप छान चटपटी त लागते.सॅंडवीच,पराठा, पुरी सोबत चालते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चेत्तीनाद टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटो Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. जेव्हा नारळ/खोबरं घरात नसतो तेव्हा हि चटणी इडली डोसा ब्रेड/सँडविज खाता येते. Rajashri Deodhar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हे वर्ड घेऊन मी आज तुमच्या बरोबर टोमॅटो चटणी रेसिपी शेअर करते.ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही चटणी बनवताना शक्यतो टोमॅटो हे छान लालसर बघून घ्यावेत म्हणजे आपल्या चटणीचा कलर छान येतो.जेवणाच्या ताटामध्ये सगळ्या पदार्थ बरोबर चटणी ही नक्कीच आपल्या जेवणाची लज्जत वाढवते. टोमॅटोची ही आंबट-गोड चटणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
जांब +आवळा चटणी
घरात जांब आणि आवळे दोन्ही होते ते कोणी खायला तयार नव्हते कसंही करून सगळ्यांना खाऊ तर घालायचे होते म्हणून चटणीची आयडिया सुचली आणि भन्नाट चटकदार झाली. Pragati Hakim -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7#टोमॅटो#recipe3टोमॅटो हा कि वर्ड ओळखुन मी टोमॅटोची आंबटगोड चटणी केली आहे.मस्त चटपटीत होते आणी कशाबरोबर ही खाता येते. Supriya Thengadi -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#keyword_Tomatoटोमॅटो चटणी म्हणा किंवा भाजी, डब्यासाठी उत्तम.लवकर होते चवीला छान.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
साॅस मध्ये प्रिजरव्हेटीव्ज असतात अशा वेळी आपल्याला टोमॅटो चटणी हा ऑप्शन खूप उपयोगी पडतो. Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
पुदिना टोमॅटो चटणी (pudina tomato chutney recipe in marathi)
#GA#week4 टोमॅटो चटणी ही पुरी पराठा बरोबर छान लागते. Dhyeya Chaskar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7जेवणात टोमॅटो चटणी सोबत जेवण म्हटले की तोंडाला वेगळे पण येऊन जेवण खासच होते .आपण सुद्धा करून जेवणाची रूची अवश्य घ्या.नक्कीच समाधान वाटेल . Dilip Bele -
कौलोंजी -टोमॅटो चटणी (kalonji tomato chutney recipe in marathi)
#कुकस्ॅनप- ही रेसिपी मैत्रिणीची ज्ययोती गवाणकर यांनी केलेली होती. मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून पाहिली आहे. भाज्याचा कंटाळा आला की, काही वेगळं. केलं की जेवण्याची लिज्जत वाढते. आंबटगोड चवीची चटणी !!! Shital Patil -
टोमॅटो चीज, चटणी पकोडा (Tomato Cheese Chutney Pakoda Recipe In Marathi)
#ZCRचटपटीत रेसिपीज यासाठी मी ही टोमॅटो चीज, चटणी पकोडा ही रेसिपी केली आहे. खूप छान लागते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
टोमॅटो ची चटणी (tomato chi chutney recipe in marathi)
#fdr"टोमॅटो ची चटणी"माझी मैत्रीण आणि पार्टनर @shital_lifestyle हिने प्रेरित केल्यामुळे आज मी इथे ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे...एकदम सोपी आणि टेस्टी अशी टोमॅटोची चटणी Sunita Kokani -
लातूर-वडवळ स्पेशल टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#KS3#मराठवाडा_स्पेशल" लातूर-वडवळ स्पेशल टोमॅटो चटणी "लातूर मधील वडवळ गाव हे टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध... जे तर आपल्याला माहीतच आहे, तिथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होते...आणि म्हणून तिथे जेवणात टोमॅटोचा वापर बऱ्याच प्रमाणात होतो...!! माझ्या एका लातूर च्या स्टाफ ने एकदा ही चटणी करून आणलेली, आता ती सध्या लातूर ला मॅटरनिटी लिव्ह वर आहे, म्हणून मग तिला विचारून ही रेसिपी पोस्ट करत आहे...!! Shital Siddhesh Raut -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
टँगी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
रोजच्या जेवणात तोंडी लावणी साठी ही आंबट गोड चटणी भाव खाणारी आहे Bhaik Anjali -
टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)
#Cooksnapमाजी मैत्रीन "अंजली भाईक" हीची ही" कूक स्नॅप" साठी रेसिपी केली आहे,अंजु म्हणजे मल्टी टॅलेंटेड, ऑल राऊंडर, काय येत नाही तिला,ज्ञानाने भरलेला खजिना असे मी म्हणेल,अशा चांगल्या मैत्रिणी ची रेसिपी मला करायला खूप आवडेल,,,तशी जी टोमॅटोची चटणी आमच्याकडे सर्वांचे फेवरेट आहे,, Sonal Isal Kolhe -
टोमॅटो चटपटा(tomato chatpata recipe in marathi)
#cooksnap...Sonal kolhe यांची " टोमॅटो चटणी" ही रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
आंबटगोड बंगाली टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगालबंगाली खासियत असलेली टोमॅटो चटणी ही एक चवदार, आंबटगोड टोमॅटो चटणी आहे. भारताच्या उत्तर-पूर्व असलेल्या पश्चिम बंगालचे वैशिष्ट्य आहे.ही चटणी पारंपारिकरित्या खिचडीबरोबर खातात. बंगाली घरांमध्ये ही चटणी बहुतेकदा जेवण झाल्यावर पापडा बरोबर दिली जाते. फ्रीजमध्ये आठवडाभर आरामात टिकते आणि खूप कमी वेळात तयार होते.आपण ही चटणी पराठे, चपाती सोबत किंवा सँडविच सारखे ब्रेडला लाऊन सर्व्ह करू शकता. ही टोमॅटोची चटणी चवीमध्ये गोड असते आणि गोडपणासाठी खजूर आणि साखर घातली जाते. आपल्या आवडीनुसार आपण या घटकांचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.ही चटणी कधीच गरम सर्व्ह करु नये. छान थंड होऊ द्यावी. चिल्ड चटणी खूपच मस्त लागते! Shital Muranjan -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)
#cooksnapही रेसिपी मी अंजली बाईक ताईची केली आहे. जेवणाच्या ताटावर तोंडी लावण्यास आपण खूप प्रकारच्या चटण्या करतो, पण ही अशा पद्धती ची चटणी करून पाहा खूपच रुचकर आणि छान लागते. Jyoti Gawankar -
इंडोनेशिया स्पेशल टोमॅटो रेलिश (tomato relish recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलआपण आपल्याकडे कसे तोंडी लावण्यासाठी जेवणात लोणच्याचा वापर करतो. तोच प्रकार थोडाफार वेगळ्या पद्धतीने इतर देशांमध्ये होतो. *टोमॅटो रेलिश* हे इंडोनेशियन पद्धतीचे लोणचे आहे. एक प्रकारचा सॉस आहे. तिथे हे टोमॅटो रेलिश, बर्गर वर... सॅंडविच वर..हाॅटडाॅग ला लावून खातात.यामध्ये करी पावडर चा उपयोग केला जातो. आणि हे करी पावडर ज्या मसाला पासून तयार केले जाते, ते मसाले आपण आपल्या घरात रोज वापरतो. खूप छान सुगंध येतो या करी पावडरचा आणि ते या टोमॅटो रेलिश मध्ये असल्याने याची वेगळीच चव लागते. वाटतच नाही हा पदार्थ इंटरनॅशनल असेल, अगदी जवळचा वाटतो.. तसेच यात ब्राऊन शुगर चा वापर केला जातो. नसेल तर याऐवजी तूम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता.... तेव्हा नक्की ट्राय करा..माझ एक तत्व आहे मैत्रिणींनो, जे आवडेल ते नक्की खा... पण कुठल्याही अन्नपदार्थाचा अतिरेक होऊ देऊ नका.. नाही का... Vasudha Gudhe -
-
बंगाली टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7 आपण टोमॅटो चटणी किंवा टोमॅटो ची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करतो। आज मी बंगाली स्टाईल मध्ये चटणी बनवली आहे। चटणी खूप चविष्ट लागते।टीप: चटणी पूर्णपणे मंद आचेवर बनवावी। आणि ही चटणी 1 महिना फ्रिज मधे राहते। एका काचेच्या भरणीत ठेवावे। पंच फोरण मधे सगळे साहित्य प्रत्येकी 1 भाग घ्यावे। Shilpak Bele -
आंबटगोड टोमॅटो चटणी (ambatgod tomato chutney recipe in marathi)
#ngnr #श्रावणरेसिपी#week4#कांदालसुण विरहित टोमॅटो चार आंबटगोड चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणारी, खुप चविष्ट लागते आणि झटपट पण बनते, नाही कांदा शिजवायची झंझट न लसूण चा अरोमा 😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
झणझणीत पाट्यावरची चटणी (garlic chutney recipe in marathi)
#लसूण चटणी-ही चटणी आमच्या घरात अतिशय प़िय आहे. सध्या भाजीचा मोठा प़श्न उद्भवत असल्याने मी घरात चटणी करून ठेवली आहे.ती पोळीबरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता.भजी,वड्याबरोबरही चव चाखता येईल तेव्हा ही चटणी तूम्ही नक्की करून पहा........... Shital Patil -
टोमॅटो चटणी (Tomato chutney recipe in marathi)
नेहमीच्या चटण्या खाऊन कंटाळा आला कि हि चटपटीत चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13202041
टिप्पण्या