एग घोटाला (egg ghotala recipe in marathi)

#अंडा
वेगळच नाव आणि वेगळीच रेसिपी. अंड्याच्या त्याच त्याच रेसिपी करायचा कंटाळा आला असेल आणि काही नवीन करायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. अत्यंत पौष्टिक आणि झटपट. सकाळच्या नाश्त्याला नाही तर संध्याकाळच्या स्नॅक ला करता येईल अशी रेसिपी.
एग घोटाला (egg ghotala recipe in marathi)
#अंडा
वेगळच नाव आणि वेगळीच रेसिपी. अंड्याच्या त्याच त्याच रेसिपी करायचा कंटाळा आला असेल आणि काही नवीन करायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. अत्यंत पौष्टिक आणि झटपट. सकाळच्या नाश्त्याला नाही तर संध्याकाळच्या स्नॅक ला करता येईल अशी रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेणे.मग एका पॅन मध्ये फोडणी करून त्यात कांदा व टोमॅटो परतणे. मग त्यात किचन किंग मसाला, लाल तिखट, मीठ व धना जीरा पावडर घालणे व शिजवणे. त्यातील सर्व पाणी आटल पाहिजे. मग त्यात एक उकडलेले अंडे किसून घालणे.
- 2
मग एका बाउल मध्ये २ अंडी फोडून त्यात काळ मिरी पावडर, मीठ घालणे व एका पॅन मध्ये तेल सोडून मिश्रण घालणे. आम्लेट एका साईड नी भाजणे. पॅन वर लीड ठेवणे म्हणजे आम्लेट पटकन शिजते. मग एका डिश मध्ये आम्लेट काढणे.
- 3
मग एका प्लेट मध्ये तयार केले आम्लेट घेऊन त्यावर केलेली भाजी पसरावी. वरून किसलेले चिझ व कोथिबीर घालवी. गरम गरम एग घोटाला सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना नेहमी उकडलेली अंडी आणि ऑम्लेट खाऊन कंटाळा आलेला. तर त्याच पदार्थाचं नवीन रूप करायचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
अंडा बटाटा रस्सा आणि भात (Anda Batata Rasaa Recipe In Marathi)
#DR2 कधी कधी भाजी बनवायचा कंटाळा आला तर सर्वात सोपे अंडा करी आणि गरम गरम भात डिनर साठी सर्वात बेस्ट. SHAILAJA BANERJEE -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR#egg kababउकडलेले अंडे खाऊन कंटाळा आला असेल आणि अजून थोडे पोटभरीचे हवे असल्यास एकदम हेल्दी स्नॅक डिश. हा रमजान-इफ्तार पार्टीसाठी स्पेशल पदार्थ आहे. एक छान स्टार्टर !!! Manisha Shete - Vispute -
एग लबाबदार (egg Lababdar recipe in marathi)
#peअंडे आवडनाऱ्याना ही क्रिमी रीच ग्रेव्ही खूप आवडेल. आणि अंड्याच्या डिश च नावच एवढा भारी आहे की त्याच्या नावातच सर्व आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
एग फिंगर्स क्रंची (egg fingers recipe in marathi)
#अंडा ... माझा मुलाला अंडी खूप आवडतात त्यापासून बनलेली प्रत्येक डिश खूप आवडीने खातो. आता पर्यंत बऱ्याच रेसिपी बनवून झाल्या.अंडा थिम आल्याने काही तरी नवीन आणि वेगळं करूयात म्हंटल आणि आज एग फिंगर्स बनवले खूप छान झालेत मुलगा खूप खुश. 🥰🥰.धन्यवाद कूकपॅडचे 🙏🙏 वेग वेगळ्या थिम मुळे नवीन नवीन रेसिपी सुचत आहेत आणि शिकतही आहोत. Jyoti Kinkar -
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना रोजरोज सेम उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट दिल की खायला खूप टाळाटाळ करतात. त्यांना नेहमी काहीतरी नवीन आयड्या करून जेवण भरवावा लागत . तसाच आजचा पदार्थ आहे काहीसा ओळखीचा पण नवीन रूपात. तुम्हाला पण आवडेल असा. Sushma Shendarkar -
चीझी ब्रेड एग बाइट्स (cheese bread egg bites recipe in marathi)
#GA4 #week2चीझी ब्रेड एग बाइट्स हे झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात होणारी डिश आहे. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुके साठी ही चांगली डिश आहे. मुल ही आवडीने खातात तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#अंडाप्रथिने समृद्ध अशी ही रेसिपी घरीच वापरुन पहा आणि आपल्या पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून सर्व्ह करा त्यांना ते आवडेल.अंड्यात व्हिटॅमिन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, प्रथिने यासारखे बरेच पौष्टिक पदार्थ असतातअंडी अत्यंत बहुमुखी असतात आपण चिकन 65, पनीर 65 आणि गोभी 65 रेसिपी वापरुन पाहिल्या आहेत, परंतु सर्व अंडी प्रेमींसाठी हे प्रोटीन पॅक असलेल्या अंडी 65 ला काहीही हरवू शकणार नाही! त्याची तिखट आणि मसालेदार चव स्वादांची उत्कृष्ट किक देते आणि स्टार्टर म्हणून उत्तम प्रकारे जाते. कॅनडा Amrapali Yerekar -
मेथी कोथिंबिरी पराठा
#पालेभाजीसकाळच्या नाश्त्याला अत्यंत पोष्टिक पोटभरीचा पदार्थ Anita sanjay bhawari -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
एग नूडल्स (egg noodles recipe in marathi)
माझ्या मुलांना अंड्याचं आमलेट आवडत नाही..मग कसलं काहीतरी वेगळं करून दिलं की मग मुल आवडीने खातात,,,नूडल्स हा प्रकार त्यांच्या आवडीचा...अरे मला अंडा आवडतो...चला म्हटलं आज संडे आहे अंडा करूया...,"खाना मेरी जान संडे के संडे"... असे काहीतरी गाणे होते ना..आमच्या लहानपणी हे गाणं खूप ऐकायचंआणि ते आवडायचं सुद्धा आणि आजही... Sonal Isal Kolhe -
बॉइल एग फ्राय (egg fry recipe in marathi)
काही वर्षा पूर्वी मित्रांसोबत असताना रूम वर करून बघेतलेली एक डिश। Shilpak Bele -
एग बटर मसाला (egg butter masala recipe in marathi)
#अंडापावभाजी म्हंटले कि ती कोणाला आवडत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची आहे.पण जर ती नेहमीची पाव भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा नॉनव्हेज वर्जन ट्राय करून बघा. कोणाला ती तिखट, कोणाला कमी तिखटाची कोणाला भरपूर बटर टाकून किंवा कोणाला भरपूर चीज टाकून, आवडणारी पाव भाजी अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल.हे बेसिकली तर स्ट्रीट फूड आहे, पण स्ट्रीट फूड आपण घरात करू शकत नाही असं होऊ शकत नाही. नक्की करून पहा आणि मला माझ्या लिंक वर ती शेअर करा. Jyoti Gawankar -
अंडा (anda recipe in marathi)
अंडा ब्रेड पकोडा ,आपण नेहमी ऑमलेट खाल्ले असेल ,ब्रेड पकोडा पण केला असेल पण आज थोडा नवीन प्रकार करायचा म्हणून केलेला प्रयत्न Abhishek Ashok Shingewar -
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
भज्यांची आमटी (Bhajyachi amti recipe in marathi)
जेव्हा घरात भाजीला काही नसेल किंवा त्याच,त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करू शकता. Sujata Gengaje -
टॅंगी टोमॅटोची आमटी (Tangy Tomato amti recipe in Marathi)
लहान मुलांना रोज तेच तेच देऊन कंटाळा आला असेल तर ही टोमॅटोची आमटी नक्की करून बघा,अत्यंत चविष्ट लागणारी आणि थोडीशी तोंडाला वेगळी चव आणणारी ही आमटी लहान मुलांची अतिशय प्रिय आहे. Prajakta Vidhate -
एग रोल (egg role recipe in marathi)
#अंडा अंड्याच्या अनेक रेसिपी आहेत आपण नेहमीच प्रोटीन आणि फॅट साठी अंड्याचा आहारात समावेश करतो अंड्याचीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवली ते दाखवते चला बघुया छाया पारधी -
-
-
एग ब्रेड बाइट्स (egg bread bytes recipe in marathi)
#अंडा*अंडे का फंडा*जेवणा चे प्रिफरंस विचारताच समोरची व्यक्ती व्हेजिटेरीयन, नाॅन व्हेजिटेरीयन असे सांगतात पण सध्या एगेटेरियन हा नवा प्रिफरंस पुढे आला आहे.अंडे हे व्हेज की नाॅन व्हेज हा गंमतिशीर प्रश्न म्हणजे " पहले मुर्गी या पहले अंडा" असा आहे.पण आपण त्या प्रश्नांच्या चक्रव्युव मध्ये न पडता *संडे हो या मंडे रोज खाओ अंडे* असे म्हणूया कारण*आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा,ये नही प्यारे कोई मामूली बंदा*अंड्यांचे नाव काढले तर जोडी नं.वन मधील हे गाणे लगेच ओठांवर येते, तसेही खाणे आणि गाणे या दोघांचे ही घट्ट नाते असल्याने आजकाल रेसिपी करतांना लगेच त्या पदार्थाबद्दलचे गाणे अचूकपणे माझ्या ओठी येते. अंड्याचे काय नवीन करता येईल व प्रोटीनयुक्त या छोट्या अंड्याची काय करामत दाखवावी हा विचार करतांनाच झटपट स्टार्टर करण्याचा निर्णय घेवून मी अंड्याला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर न आणून कसे चालेल? तर मग चला पाहूया अंड्याला पॅन च्या मैदानावर कसे लोळवते व नवीन डीश सादर करते ते! Devyani Pande -
एग पॉकेट सँडविच.. (egg pocket recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच सँडविच खातो पण हे वेगळं असं एग पॉकेट सँडविच चवीला पण मस्त लागते आणि पोट ही भरते तसेच लहान मुलांसाठी हे फारच हेल्थी आहे.... Aparna Nilesh -
एग मफीन्स (egg muffins recipe in marathi)
#अंडाझटपट होणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी एक म्हणजे अंडा मफीन्स...माझ्या मुलाला खूपच आवडतात.ब्रेकफास्ट साठी उत्तम रेसिपी आहे... Preeti V. Salvi -
एग फ्रिटर्स(Egg Fritters Recipe In Marathi)
#अंडासंडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही म्हण बहुतेकांनी ऐकलेली आहे आणि डाॅक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. पण रोज अंडे खाऊन देखील कंटाळा येतो पण जर अंडयाच्या वेगवेगळया डिश करता आल्या तर खायला सुध्दा मजा येईल. आज मी अंड्याची वेगळी डिश बनवली. हे फ्रिटर्स तुम्ही स्टार्टर किंवा स्नॅक् म्हणून पण खाऊ शकता. स्मिता जाधव -
एग तमंचा (egg tamancha recipe in marathi)
#worldeggchalenge#egg tamnchaवर्ल्डचॅलेज म्हटल्यावर काहीतरी नावीन्यपूर्ण रेसिपी करायची असे डोक्यात चालू होते . विचार करून मग रेसिपी ट्राय केली आणि खुपच छान झाली. या रेसिपीचे नाव एग तमंचा अशामुळे दिले की तमंचा म्हणजे इथे झनझनीत असा .चला तर मग बघूया कसा झालाय हा एग तमंचा . Jyoti Chandratre -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR # एग कबाब # आज स्टार्टर्स चे निमित्ताने पहिल्यांदाच अंड्याचा हा प्रकार बनवून पहिला...जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत..तसे माझे ,..अंड्याचा प्रकार म्हणजे , अंडा भुर्जी, करी, आम्लेट. बास्स...पण या निमित्त हा नवीन प्रकार करून पाहिला, आणि त्यात यशस्वी ही झाली..तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
-
एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)
#अंडाहेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.Ashwini Choudhari
More Recipes
टिप्पण्या (4)