एग मफीन्स (egg muffins recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
#अंडा
झटपट होणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी एक म्हणजे अंडा मफीन्स...माझ्या मुलाला खूपच आवडतात.ब्रेकफास्ट साठी उत्तम रेसिपी आहे...
एग मफीन्स (egg muffins recipe in marathi)
#अंडा
झटपट होणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी एक म्हणजे अंडा मफीन्स...माझ्या मुलाला खूपच आवडतात.ब्रेकफास्ट साठी उत्तम रेसिपी आहे...
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
कांदा,टोमॅटो,लसूण,मिरची,कोथिंबीर बारीक चिरून घेतले.अंडी फेटून घेतली.
- 3
फेटलेले अंड्यात बाकीचे सर्व साहित्य घालून मिक्स केले.
- 4
वाट्यांना तेल लावून ग्रीस करून घेतले.त्यात तयार मिश्रण प्रत्येकी अर्धी वाटी भरेल इतके घातले.१०-१२ मिनीटे झाकण ठेऊन बेक केले.
- 5
तयार मफीन्स चिली फ्लेक्स, ओरेगानो घालून गरम गरम सर्व्ह केले. टोमॅटो केचप सोबत मस्त लागते.
Similar Recipes
-
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
स्टफ चिज एग (stuff cheese egg recipe in marathi)
# अंडा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. नाष्ट्यासाठी एक उत्तम पर्याय. असाच झटपट होणारा एक प्रकार म्हणजे आजची रेसीपी . तसा हा युरोपातील देशांत फार प्रचलित, पण त्याचे मूळ हे इटलीच्या रोम मधले. पण साधारणतः १९२० च्या दरम्यान युरोप व उत्तर अमेरिकेत प्रसिद्ध झालाह्याच रेसीपी ला मी थोडे माझ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलायचला तर रेसीपीकडे वळूयात Archana Pawar -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
एग फिंगर्स क्रंची (egg fingers recipe in marathi)
#अंडा ... माझा मुलाला अंडी खूप आवडतात त्यापासून बनलेली प्रत्येक डिश खूप आवडीने खातो. आता पर्यंत बऱ्याच रेसिपी बनवून झाल्या.अंडा थिम आल्याने काही तरी नवीन आणि वेगळं करूयात म्हंटल आणि आज एग फिंगर्स बनवले खूप छान झालेत मुलगा खूप खुश. 🥰🥰.धन्यवाद कूकपॅडचे 🙏🙏 वेग वेगळ्या थिम मुळे नवीन नवीन रेसिपी सुचत आहेत आणि शिकतही आहोत. Jyoti Kinkar -
अंडा चाट (anda chaat recipe in marathi)
#अंडाअंडे हे शरीरा साठी खूपच पौष्टिक आहे. ज्यांना अंडे उकडून खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी ही सर्वात उत्तम रेसीपी आहे. Tanaya Vaibhav Kharkar -
अंडा खांडोळी (anda khandoli recipe in marathi)
#KS2अंडा खांडोळी कोल्हापूरचा एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड .कमी वेळेत बनणारा एक झटपट नाश्ता.माझ्या मुलांचा खूपच आवडता ब्रेकफास्ट..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
एग फ्राईड राईस (Egg Fried Rice Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी एग फ्राईड राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एग रोल (egg role recipe in marathi)
#अंडा अंड्याच्या अनेक रेसिपी आहेत आपण नेहमीच प्रोटीन आणि फॅट साठी अंड्याचा आहारात समावेश करतो अंड्याचीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवली ते दाखवते चला बघुया छाया पारधी -
नारळाच्या रसातील अंडा करी (Coconut Milk Egg Curry recipe in marathi)
समुद्रकिनारपट्टीला राहणारी माणसं जेवणात नारळाचा पुरेपूर वापर करून घेतात. असंच एक सुंदर समुद्रकिनारपट्टी लाभलेलं राज्य म्हणजे केरळ.केरळी पद्धतीची नारळाच्या रसातली अंडा करी करून पहिली आहे. सुप्रिया घुडे -
-
स्पायशी एग 65 (spicy egg 65 recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझीस्पायशी एग 65 ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एगस् टोस्ट (Egg Toast Recipe In Marathi)
#ASRआषाढ स्पेशल रेसिपीज.कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे.मुलांना आवडणारी, टिफीन बाॅक्स साठी छान रेसिपी आहे.नक्की करून पहा. Sujata Gengaje -
एग रोटी नॅचोज (egg roti nachos recipe in marathi)
#अंडा इंडियन टच असलेली ही रेसिपी खूप झटपट वा चविष्ट बनते. हेल्दी पोटभरीचा नाश्ता आहे हा. कमी साहीत्यात पण बनू शकतो असा आहे. मुलं खुश होतात काही वेगळे खायला मिळाले की. Sanhita Kand -
एग व्हीट मोमोज (egg wheat momos recipe in marathi)
#अंडामोमोज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. मलाही मोमोज फार आवडतात. म्हणून त्याच्या मध्ये मला अंडी घालून नवीन डिश बनवून बघायची होती. म्हणून मी अंड्याची बुरजी केली यात मी आपले कुठलेही इंडियन मसाले न घालता चायनीज मसाले घालून बुर्जीला चायनीज फ्लेवर दिला तसेच महत्वाचे म्हणजे मी ही डिश करताना इथे नेहमीचे मैद्याचे मोमोज न बनविता आपल्या कणकेचे मोमोज ट्राय केलेत. मस्त हटके अशी ही रेसिपी तयार झाली. लहान मुलांसाठी मैद्याचे टेंशन ही नाही... हे मोमोज मैद्या सारखेच सॉफ्ट होतात व कलर ही मस्त येतो. आपल्या एगी टेरीयन लोकांना ही डिश खूप आवडेल. नक्की ट्राय करून बघा... Aparna Nilesh -
एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16झटपट होणारा, अस्सल अंडयाचा स्वाद देणारा असा हा एग फ्राईड राईस. Sujata Gengaje -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचा एक झटपट प्रकार कधी वेळ नसेल तेव्हा हमखास मी अंडा भुर्जी बनवते.माझ्या मुलांना देखील खूप आवडते..😋😊 Deepti Padiyar -
एग मलाई कोरमा (egg malai korma recipe in marathi)
#अंडाहि रेसिपी हैदराबाद येथे जास्त प्रमाणात बनवली जाते. Purva Prasad Thosar -
अंडा-चीज पीझा (egg cheese pizza recipe in marathi)
#अंडा ही रेसिपी झटपट होणारी असल्याने घरांत मी टा्य केली आहे.थोड्या वेगळ्या पद्धतीने,पण ती सर्र्वाना खूपच आवडली . पहावू या........ Shital Patil -
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना नेहमी उकडलेली अंडी आणि ऑम्लेट खाऊन कंटाळा आलेला. तर त्याच पदार्थाचं नवीन रूप करायचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
क्रिस्पी ऐग्ज ब्रेड फिगर्स (crispy egg bread fingers recipe in marathi)
#अंडाऐग्ज ब्रेड फिगर्स करायला खुप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. साहित्य खूप कमी तरीदेखील तेवढीच हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी... मी पहिल्यांदाच करुन बघितली.यात मी ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. सोबत बाईंडिंग साठी तांदूळ पीठ वापरले. त्यामुळे फिगर्स कुरकुरीत झाले...💕💃 Vasudha Gudhe -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
एग मसाला (Egg Masala Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज"एग मसाला " ही रेसिपी पटकन व झटपट बनणारी आहे. विकेंड साठी अगदी सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी बघूया... 😊 Manisha Satish Dubal -
हेल्दी वेजिटेबल स्टफ चीज एग रोल (egg roll recipe in marathi)
#अंडामुलांसाठी टिफिन मध्ये काय हेल्दी देऊ हा बऱ्याच आई लोकांना पडणारा नेहमीचा प्रश्न??जर प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ने युक्त असा हा इन्स्टंट आणि हेल्दी वेजिटेबल स्टफ एग रोल बनवून दिला तर मुलं आवडीने खातील.आपण फटकन बनणारा असा हा नास्ता बनवू शकतो. Deveshri Bagul -
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#अंडा अंडी हा पर्याय आठवड्यात एकदा तरी रस्सा भाजी करता असतोच तर मुलं कधीही खातात. आमच्या इथे देशी अंडी मिळतात हि थोडीशी आकाराने लहान असतात.पण चवीला छान लागतात. Supriya Devkar -
मसाला अंडा (masala anda recipe in marathi)
#mfr मला आवडणारी आणि झटपट बननारी अशी रेसिपी म्हणजे मसाला अंडा. लहान मुलांना तर आवडतेच पण मोठेही चव देवून खातात. चला तर मग बनवूयात मसाला अंडा रेसिपी. Supriya Devkar -
चीज शेजवान एग डोसा (cheese schezwan egg dosa recipe in marathi)
# अंडाही रेसिपी आमचे साऊथ इंडियन शेजारी आहेत त्यांच्याकडून मी शिकले. ते डोसा करताना त्यावर अंड घालतात. तर या डिश मध्ये मी शेजवान आणि चीज घातलं आणि डो शाला थोडी लज्जत आणली. झटपट होणारी आणि पोट भरण्यासाठी अशी उत्तम रेसिपी आहे. ही रेसिपी चटणी पेक्षा सॉस सोबत छान लागते.. Aparna Nilesh -
एग व्हेजी बास्केट (egg veg basket recipe in marathi)
#अंडा अंड्याचे अनेक पदार्थ बनवू शकतो. कल्पना शक्तीने अनेक नवीन पदार्थचा जन्म होत असतो. तसाच ह्या माझ्या पदार्थ जन्म झाला. खूप सुंदर झाली ही एग व्हेजी बास्केट. पोटभरीचे, हेल्दी व न्यूट्रीशियस आहे ही डिश. Sanhita Kand -
एग पापलेट (egg paplet recipe in marathi)
#अंडाएग पापलेट हेएक स्ट्रिट फुड आहे पण मि त्यात माझे इनोव्हेशन करून ही डिश बनवली आहे . चला तर मग करूया. या बरोबर तुम्ही पोळी किंवा पाव,तसेच खाऊ शकता. Jyoti Chandratre -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13189822
टिप्पण्या (8)