फ्राईड एग विथ क्रिमी योल्क (fried egg with creamy yolk recipe in marathi)

फ्राईड एग विथ क्रिमी योल्क (fried egg with creamy yolk recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवावे. त्यामध्ये अंडी टाकून अंडी उकडून घ्यावी. पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला सोलावे. गरम मसाला अंडी सोलली तर ती तुटतात नंतर त्याचे दोन भाग करून घ्यावे.(टिप - अंडी सुरी ने कापण्या ऐवजी दोर्याने कापावी व्यवस्थित कापली जातात)आता त्यामधील पिवळा भाग वेगळा करून घ्यावा.
- 2
प्रथम आपण क्रीम तयार करणार आहोत. त्यासाठी अंड्याचा पिवळा भाग जो आपण वेगळा केला आहे. त्यामध्ये मस्टर्ड सॉस व मेयोनीज टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. एकदम क्रिमी स्ट्रक्चर आलं पाहिजे. आता हे मिश्रण एका पॉलिथिन मध्ये भरून घ्यावं. साईडला ठेवून द्या.
- 3
आता आपण अंड्याला फ्राय करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मैदाच मिश्रण बनवायचं आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये मैदा व कॉनफ्लॉवर घेऊन त्यामध्ये चिली फ्लेक्स व मीठ टाकून एकत्र करा त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मिडीयम पातळ असं बॅटर तयार करा. आता आपल्याला हे अंडी त्या बॅटर मध्ये घोळवून नंतर ब्रेड क्रम मध्ये घोळवून घ्यायची आहेत.
- 4
एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झाले, कि त्यामध्ये ही अंडी सोडून डीप फ्राय करून घ्या. डिफ्राय करून झाली, की त्यावर किती क्रीम पायपिंग बॅग ने सोडा व त्यावर चिली फ्लेक्स भुरभुरा खाण्यासाठी तयार आहेत. आपली फ्राईड एग. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा. धन्यवाद.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
-
-
-
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
एग फिंगर्स (egg fingers recipe in marathi)
#अंडा..... केएफसी स्टाईल कुछ हटके.. आता घरात रहा सुरक्षित रहा.... बाहेर न जाता घरी करा.... स्वतः खा. इतरांना खाऊ घाला....😊 😊 Rupa tupe -
-
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस (Stir fried eggs with oriental veggies recipe in marathi)
#worldeggchallengeअंड्याची अनेकांची घट्ट मैत्री असते... असणारच ना, जेव्हा आपल्याला कोणताच पदार्थ शिजवता येत नसतो तेव्हाचा काळ आठवा, तेव्हा अंडे तर आपल्या मदतीला धावून आलेले असते. जबाबदारी समजू लागण्याच्या वयाची, फक्त ऑमलेट आणि चहा बनवू शकणारी एक अख्खी पिढी कोणत्याही काळात अस्तित्वात असतेच. आपल्यापैकी अनेक जणी यातून एक एक पाऊल पुढे टाकत आता होम शेफ बनल्या असतील. पण पहिला दोस्त तर अंडे आहे ना. आजही हाताशी पदार्थ, वेळ किंवा उत्साह कमी असेल तेव्हा हक्काने हात धरु शकतो असा मित्र म्हणजे अंडे.या दोस्तासोबत हसत, खेळत, उकडत, कापत, तळत, मिसळत बनवलेली ही रेसिपी...पौष्टिक, चमचमीत, आणि दिसायलाही तितकीच देखणी. तर होऊन जाऊद्या आपल्या किचनमधल्या पहिल्या दोस्तासोबत एक मस्त स्टार्टर! Ashwini Vaibhav Raut -
एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
#अंडाफ्राईड राईस हया पदार्थाचा मुळ शोध लावला तो चिन मधील स्यूई ज्ञास्ते ह्यांनी.फ्राईड राईस हा पदार्थ हळूहळू इतर देशांत ही प्रसिद्ध होऊ लागला.घरातील इतर शिल्लक राहिलेल्या भात व त्या बरोबर,अंडी,भाज्या,चिकन,मटन,मासे असे आपल्याआवडी प्रमाणेचे विविध पदार्थ वापरुन फ्राईड राईस चे विविध प्रकार केले जातात Nilan Raje -
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
चीज शेजवान एग डोसा (cheese schezwan egg dosa recipe in marathi)
# अंडाही रेसिपी आमचे साऊथ इंडियन शेजारी आहेत त्यांच्याकडून मी शिकले. ते डोसा करताना त्यावर अंड घालतात. तर या डिश मध्ये मी शेजवान आणि चीज घातलं आणि डो शाला थोडी लज्जत आणली. झटपट होणारी आणि पोट भरण्यासाठी अशी उत्तम रेसिपी आहे. ही रेसिपी चटणी पेक्षा सॉस सोबत छान लागते.. Aparna Nilesh -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
एग सँडविच (egg sandwich recipe in marathi)
#bfrउद्यापासून श्रावण सुरू होत आहे मग घरातील अंडी संपवायची होती म्हणून उकडून घेतली. ब्रेडच्या चार-पाच स्लाईस शिल्लक होत्या मग माझ्या मुलाने ही नवीन रेसिपी तयार केली आहे ब्रेड आणि अंडी अशा तऱ्हेने संपवून टाकले . खुपच रुचकर सॅंडविच तयार झाले Smita Kiran Patil -
एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)
#अंडाहेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.Ashwini Choudhari
-
-
एग ॲंड चिकन स्पायसी फ्राईड राईस (egg and chicken fried recipe in marathi)
#GA4 #week11 Komal Jayadeep Save -
एग नूडल्स (egg noodles recipe in marathi)
#अंडाथीम बघून गोंधळल्या सारख झालं मी स्वतः अंड कधी खात नाही हिवाळ्यात मुलीसाठी करते पण तेही किचनमध्ये न करता इंडक्शन वर आणि अंड्यांचे भांडे पण वेगळे असतात किचनच्या बाहेर थीम होती म्हणून आज हिम्मत केलीच आणि बनवलं आतापर्यंत फक्त आमलेट आणि फ्राय वरच मी सीमित होती आणि केक बस त्याव्यतिरिक्त कधीच अंड केलंच नाही म्हणून ट्राय केल आणि मुलीला मेन आवडलं Deepali dake Kulkarni -
-
टुटी फ्रुटी केक विथ एग (Tutti Frutti cake with egg recipe in marathi)
#peअंड्याचे केक मी बरेच बनविलेले आहे. अंडा ही थीम मिळाली म्हणून मी हा केक बनवत आहे. मला आणि माझ्या मुलांना केक हा प्रकार खूपच आवडतो त्यामुळे मी नेहमी केकचे वेगवेगळे प्रकार बनवून बघत असते त्यातलाच हा एक प्रकार टुटी फ्रुटी केक विथ एग......😋 Vandana Shelar -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
एग रोल
#goldenapron3 #12thweek#lockdown egg ह्या की वर्ड साठी एग रोल बनवला आहे.माझ्या मुलांची फेवरेट रेसिपी.बाहेर ह्यासाठी मैद्याच्या पोळ्या वापरतात पण मे घरी रात्रीच्या शिल्लक पोळ्या.पराठे वापरते. Preeti V. Salvi -
एग व्हीट मोमोज (egg wheat momos recipe in marathi)
#अंडामोमोज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. मलाही मोमोज फार आवडतात. म्हणून त्याच्या मध्ये मला अंडी घालून नवीन डिश बनवून बघायची होती. म्हणून मी अंड्याची बुरजी केली यात मी आपले कुठलेही इंडियन मसाले न घालता चायनीज मसाले घालून बुर्जीला चायनीज फ्लेवर दिला तसेच महत्वाचे म्हणजे मी ही डिश करताना इथे नेहमीचे मैद्याचे मोमोज न बनविता आपल्या कणकेचे मोमोज ट्राय केलेत. मस्त हटके अशी ही रेसिपी तयार झाली. लहान मुलांसाठी मैद्याचे टेंशन ही नाही... हे मोमोज मैद्या सारखेच सॉफ्ट होतात व कलर ही मस्त येतो. आपल्या एगी टेरीयन लोकांना ही डिश खूप आवडेल. नक्की ट्राय करून बघा... Aparna Nilesh -
वेजिटेबल एग फ्राईड (Vegetable egg fried recipe in marathi)
#EB16#W16#एगफ्राईडराईसएग फ्राईड राईस लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता आणि झटपट देखील बनतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मंचाव सूप विथ फ्राईड नूडल्स (manchow soup with fried noodles recipe in marathi)
#GA4 #week20#सूप Sampada Shrungarpure -
एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16E-book विंटर स्पेशल रेसिपी Manisha Satish Dubal -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या