चंद्रकोर कडई (शिरा) (sheera recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 मधली १२ वी रेसिपी आहे ती म्हणजे चंद्रकोर कडई (शिरा), 🙏आज नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. म्हणून वाटले की आज नागपंचमीच्या दिवशी माझी ही चंद्रकोर रेसिपी ची थिम पोस्ट करावी, तसेच आजच्या दिवसाला कडई म्हणजे च (शिरा) च महत्त्व असते
तसेच,
[१] या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.
[२]कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
[३] त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.
[४]दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.
चंद्रकोर कडई (शिरा) (sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मधली १२ वी रेसिपी आहे ती म्हणजे चंद्रकोर कडई (शिरा), 🙏आज नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. म्हणून वाटले की आज नागपंचमीच्या दिवशी माझी ही चंद्रकोर रेसिपी ची थिम पोस्ट करावी, तसेच आजच्या दिवसाला कडई म्हणजे च (शिरा) च महत्त्व असते
तसेच,
[१] या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.
[२]कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
[३] त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.
[४]दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका कढईत तूप घेऊन त्यात रवा टाकून छान भाजून घ्या
- 2
रवा छान ब्राऊन झाला की त्यात ओल्या खोबऱ्याचा कीस टाकून परतून घ्या आणि कढईच्या एका साईडला करून एका बाजूला तूप टाकून ड्रायफ्रूट काजू बदाम मनुका छान तुपात परतून घ्या
- 3
नंतर इलायची जायफळ पावडर आणि साखर टाकून छान एकजीव करून घ्या नंतर त्यात एक कप दूध टाकून आणि पाणी टाकून मंद आचेवर ढवळत रहा म्हणजे थोड्या राहणार नाही होणार नाही
- 4
चांदणं झालं की आपली नागपंचमीसाठी कडई 💁तयार, तसंच मी त्यापासून एक चंद्रकोर अशाप्रकारे बनवून घेतला आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगा - नागपंचमी नैवैद्य (shenga recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य पदार्थनागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे.C K P लोकांन कडे शेंगा म्हणतात.१] या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.२]कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.3] दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. Sampada Shrungarpure -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
आज मार्गशी्ष चा पहिला गुरुवार .त्यासाठी देवीला नेवेद्य केला आहे . Adv Kirti Sonavane -
खजूर विथ ड्रायफ्रुट शिरा (khajoor with dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्रफी ,,,,,, वर माझी ही खजूर विथ ड्रायफ्रुड शिरा ४ रेसिपी आहे खायला तर लज्जतदार आणि टेस्टी 😋 लागते, Jyotshna Vishal Khadatkar -
चंद्रकोर निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मधली माझी ही ११ वी रेसिपी आहे ,#shravanqueen#post1#cooksnap,,,निलन राजे यांची रेसीपी cooksnap केली आहे ,ती म्हणजे चंद्रकोर निनाव , ह्या आठवड्यात चंद्रकोर रेसिपीज अशी थीम असल्यामुळे. आता सुरु होणारा श्रावण मास हा मराठ मोळा महिना आहे आणि त्यात मराठी संस्कृतचे एक विशेष प्रतिक म्हणजे आपली चंद्रकोर. म्हणून मला पण ही रेसिपी माहीती झाली, माझी ही पहिलीच वेळ बनवन्या ची आहे, Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas -
शिरा (Sheera Recipe In Marathi)
#GSR#शिरागणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी शिरा बनवला. जे असेल त्यातच आनंद मानणाराबाप्पा पण खुश साधं सोपं....🙏 Vandana Shelar -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा#7ब्रेकफास्ट प्लॅनर मधली सातवी रेसिपी कणकेचा शिरा....मस्त सकाळी सकाळी असा पौष्टीक गरम गरम शिरा मिळाला तर ...क्या बात है...तर झटपट होणारा हा शिरा तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिना म्हटला म्हणजे सण वाराने भरलेला हा श्रावण महिना .श्रावण महिन्यात बरेच सण साजरे केले जातात सावन महिन्यात भोले शंकरा ची मनोभावाने पूजा केली जाते श्रावण सोमवार चा उपवास करून बरेच जण शंकराला प्रसन्न करतात. बरेचजण पूर्ण महिना उपवास करतात काही लोक पाच सोमवार उपवास करतात मी ही श्रावण सोमवारी उपवास करते त्यामुळे राजगिरा चा शिरा तयार केला .काही जण एक वेळ जेवण करून उपवास करतात काहीजण फक्त फराळावर उपवास करतात.तर श्रावण सोमवार साठी खास राजगिरा चा शिरा हा फराळासाठी तयार करू शकतो तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
ऍपल शिरा (apple sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा म्हटले म्हणजे प्रसाद डोळ्यासमोर उभा राहतो. केळी घालून केलेला अप्रतिम चवीचा शिरा सर्वांना आवडतो. आज सहज समोर सफरचंद दिसले आणि विचार केला की आपण आज सफरचंद घालून शिरा करूया... छान चव आली आंबट गोड अशी!! तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी
प्रसादाचा शिरा ही एक सोपी आणि साधी रेसिपी आहे. शिर्याचा प्रसाद हा खास सत्यनारायण पूजेसाठी बनवला जातो. विशेषतः श्रावण महिन्यात तर घरोघरी सत्यनारायण पूजा करतात आणि नैवेद्यासाठी प्रसाद हा केलाच जातो. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रसादाचा शिरा हा सव्वा किलो या प्रमाणात केला जातो. परंतु या लेखात मी एक वाटी हे प्रमाण घेणार आहे. तर आता आपण पाहू प्रसादाचा शिरा - Manisha khandare -
प्रसादा चा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#थ्री-इन्ग्रेडिएंटस#रेसिपी चॅलेंज#प्रसादाचा शिरा#tri Suchita Ingole Lavhale -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीकोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला... Devyani Pande -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#आंब्याचा शिरा#रुपाली देशपांडेमी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई आरती तरे -
प्रसादाचा गोड शिरा (prasadacha god sheera recipe in marathi)
#श्री गणेश जयंती निमित्य घरात प्रसादाचा गोड शिरा केला चला त्यातीच रेसिपी शेअर करतेय Chhaya Paradhi -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रविवार_कणकेचा शिरा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
सातूचे मोदक (sattuche modak recipe in marathi)
#gur१० ते ११ दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार म्हणून आज बाप्पा चे आवडते मोदक केलेले आहे, ते ही सातूचे पिठ आणि ओल्या नारळाचा चव आणि भरपूर सुका मेवा घालून खूपच सुंदर होतात हे मोदक....... चला तर पाहूयात रेसिपी👉🔸सातूचे मोदक🔸 Jyotshna Vishal Khadatkar -
बाप्पाचा शिरा (Sheera Recipe In Marathi)
#BSRबाप्पा आले कीं, निरनिराळ्या नैवेद्याची जणू चढाओढच लागते .मी आज पारंपारिक नैवेद्याचा शिरा बनविला आहे .लुसलुशीत , सुंदर असा शिरा मनोभावे मी बाप्पाला अर्पण करते . Madhuri Shah -
चंद्रकोरी (चवदार आणि पौष्टिक असा उकडलेल्या बटाट्याचा शिरा) (batatyacha sheera recipe in marathi)
चंद्रकोरउकडलेल्या बटाट्याचा शिरा खाण्यासाठी पौष्टीक असलेला हा शिरा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे हा शिरा उपवासासाठीही तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया उकडलेल्या बटाट्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या शिऱ्याची रेसिपी. Tejashree Jagtap -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपिबुक #week8 मध्ये १५वी रेसिपीआहे#cooksnap#shravanqueen#post3#anjali bhaik,,,आज नारळी पौर्णिमा म्हणजे च रक्षाबंधन,,💫आणि नारळी पौर्णिमा च्या दिवशी मी, पारंपरिक छान खमंग पदार्थ बनविण्याचा विचार च करत होते, आणि मला तो पदार्थ आपल्या कुकपॅड वर श्रावनक्विन अंजली भाईक मॅडम यांच्या कडून शिकायला मिळाला आणि मी केलाही खूप छान आणि टेस्टी झाला आणि माझ्या घरी सर्वानांच खूप आवडायला आणि या वेळी काहीतरी नवीन आणि पारंपारिक पदार्थ खायला मिळाला thank you so much😊❤ Jyotshna Vishal Khadatkar -
केळ्याचा शिरा (kelyacha sheera recipe in marathi)
#gpr#प्रसादाचा शिराआपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करून ,खास गोडाचा नैवैद्य बनवून साजरा करत असतो. आज मी घेऊन आले आहे गुरुपौर्णिमा स्पेशल रेसीपी केळ्याचा शिरा. आपण नेहमी सुद्धा केळं घालून रव्याचा शिरा करतोच. पण हा काही वेगळा आहे, कारण यात रव्याचे प्रमाण कमी आणि केळी जास्त आहेत. खूप छान चव लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी प्रसादाचा शिरा म्हणजे अहाहा मग तो कुठलाही असो मन तृप्त होते हा शिरा घरी तयार केला तर तशीच चव येईलच असे नाही पण माझा शिरा झाला हो तसा बघुया रेसीपी. Veena Suki Bobhate -
-
प्रसादाचा शिरा
#फोटोग्राफी#शिराप्रसाद म्हटला की अगदी थोडासा च मिळतो , पण त्या प्रसादात ही अती आनंद मिळतो, लहानपणी ह्या प्रसादा साठी लवकर आंघोळ करून देवघरात बसलो राहायचे पूजा होत पर्यंत प्रसादासाठी...मी आज कणकेचा शिरा बनवला , हा शिरा आपण हिवाळ्यात मुलांना खूप ड्राय फ्रूट टाकून मुलांना देवू शकतो , खूप पौष्टिक असा हा शिरा आहे..सर्वांनी याचा आनंद घ्या 🙏🌹 Maya Bawane Damai -
शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी माधुरी शहा यांची शाही शेवई शिरा हीरेसिपी करून बघितली.खूप छान झाला.*शेवई जशी आपण घेऊ, त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवणे. मी येथे गणेश शेवई वापरलेली असल्यामुळे एकदम बारीक आहे.म्हणून 1कपच पाणी घातले. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या