प्रसादाचा गोड शिरा (prasadacha god sheera recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#श्री गणेश जयंती निमित्य घरात प्रसादाचा गोड शिरा केला चला त्यातीच रेसिपी शेअर करतेय

प्रसादाचा गोड शिरा (prasadacha god sheera recipe in marathi)

#श्री गणेश जयंती निमित्य घरात प्रसादाचा गोड शिरा केला चला त्यातीच रेसिपी शेअर करतेय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
३-४ जणांसाठी
  1. १२५ ग्रॉम बारीक रवा
  2. १२५ ग्रॉम साखर
  3. १२५ ग्रॉम साजुक तुप
  4. १२५ ग्रॉम गरम दुध
  5. 4वेलची केळी
  6. 1 टेबलस्पुनबदाम
  7. 1 टेबलस्पुनकाजु
  8. 1 टेबलस्पुनबेदाणे
  9. 1 टेबलस्पुनचारोळी
  10. 1 टिस्पुनवेलची पावडर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्यानमध्ये प्रथम रवा भाजुन घ्या व काढुन ठेवा मिक्सर जार मध्ये काजु, बदाम, वेलची, साखरेची पावडर करून ठेवा केळी सोलुन बारीक काप करून ठेवा

  2. 2

    पॅनमध्ये साजुक तुप गरम करून त्यात केळ्याचे काप टाकुन परतुन घ्या नंतर त्यात बेदाणे टाकुन परता

  3. 3

    नंतर त्यात भाजलेला रवा टाकुन चांगला परतुन भाजा चारोळी मिक्स करून परतुन घ्या

  4. 4

    नंतर गरम दुध व पिठिसाखर मिक्स करून परता व झाकण ठेवुन वाफ काढा

  5. 5

    आपला प्रसादाचा शिरा रेडी

  6. 6

    प्लेटमध्ये प्रसाराचा शिरा त्यावर तुळशी पत्र ठेवुन बाप्पाला नैवेद्य दाखवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes