रंगीबेरंगी उत्तपा (uttapa recipe in marathi)

Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
mumbai

#रेसिपीबुक #week6 उत्तप्पा बनवला. वरुन लाल पिवळी मिरची कापुन वरुन घातले. चंंद्रकोर च्या आकारात बनवले, मुलानांं पण वेगळंं काही तरी ..

रंगीबेरंगी उत्तपा (uttapa recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 उत्तप्पा बनवला. वरुन लाल पिवळी मिरची कापुन वरुन घातले. चंंद्रकोर च्या आकारात बनवले, मुलानांं पण वेगळंं काही तरी ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपउडिद डाळीचे पीठ
  2. 2 कपतांंदळाचे पीठ
  3. 1/2 कपरवा
  4. 1पिवळी शिमला मिरची
  5. 1लाल शिमला मिरची
  6. 1कांंदा
  7. 1 टेबलस्पुनचाट मसाला
  8. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  9. 1/2 कपतेल

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    उडिदाचे पीठ व तांंदळाचे पीठ,रवा एकत्र एका भांंड्यात मिसळावे. त्यात मीठ व पाणी घालुन चांंगले मिसळुन घ्यावे.6-7 तास भिजत ठेवावे

  2. 2

    शिमला मिरची,कांंदा बारीक कापुन घ्यावे.

  3. 3

    तवा गरम करावा. तव्यावर 1चमचा तेल पसरावे. पीठाचे मिश्रण पळीभर घेऊन तव्यावर पसरावे. चंद्रकोर आकारात जाडसर पसरावे

  4. 4

    उत्तप्पा च्या मिश्रणावर बारीक कापलेली शिमला मिरची, कांंदा पसरावा. वरुन झाकण देऊन उत्तपा शिजु द्यावा. 2-3 मिनीटे शिजुन घ्यावा.

  5. 5

    झाकण काढुन त्या उत्तपा पिझ्झा वर चाट मसाला, लाल मिरची पावडर भुरभुरावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
रोजी
mumbai
Home Maker, always surrounded by kids from tuition classes taken by me ... Like to cook for my family...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes