ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)

#रेसिपीबुक
#विक 8
#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक
#विक 8
#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2
कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये एक चमचा तूप घालून, ओल्या नारळाचा कीस भाजून घ्यावा. नारळाचा कीस भाजत असतानाच त्यामध्ये साखर, ड्रायफूड ची भरड, वेलची पूड, घालून सारण तयार करून घ्यावे.
- 2
एका पातेल्यामध्ये एक वाटी तांदळाचे पीठ असेल तर एक पाटी पाणी उकळायला ठेवावे. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि एक चमचा तेल घालावे. आणि तांदळाचे पीठ घालून त्याची उकड काढून गॅस बंद करावी. पीठ थोडे थंड झाले की, पाण्याचा हबका आणि तुपाचा हात घेऊन पीठ कणकीच्या गोळ्याप्रमाणे मऊसूत करून घ्यावे.
- 3
तांदळाच्या पिठाचा गोळा तयार करून, त्याची पाती तयार करून घ्यावी. या पातीमध्ये सारण घालून, करंजी तयार करून घ्यावी. सर्व करंज्या तयार झाल्या म्हणजे इडली पात्र मध्ये दहा मिनिटा करिता वाफेवर ठेवाव्यात.
- 4
तयार आहे आपल्या वाफेवरच्या ओल्या नारळाच्या करंज्या. या करंज्या गरम गरम तुपाबरोबर खूप छान वाटतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 8# नारळी पौर्णिमा#पोस्ट 1 Vrunda Shende -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला "श्रावणी पौर्णिमा" असेदेखील म्हणतात. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि या सणांना ओल्या नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तेव्हा या दिवशी ओल्या नारळा पासून नवनवीन पदार्थ केले जातात. आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. अशाच प्रकारे मी ओल्या नारळापासून "अमृतफळ" हा पदार्थ तयार केलेला आहे. खूप सोपी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बघुया अमृतफळ कसं करतात ते...😊 Shweta Amle -
ओल्या नारळाच्या करंज्या (Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ओल्या खोबऱ्याच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#पोस्ट६#नैवेद्यआज गुरुपौर्णिमा म्हणून नैवेद्याला गोड म्हणून ओल्या खोबऱ्याच्या करंज्या केल्या. या करंज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला, नारळी पोर्णिमेलाही करतो. आज मी खास माझे गुरू म्हणजेच साईबाबा यांना करंजीचा गोड नैवेद्य दाखविला. तर बघू या रेसिपी.... Deepa Gad -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
खमंग पनीर (paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post 2 नारळी पौर्णिमा थीम आहे आणि नारळापासून गोड तिखट सगळेच पदार्थ येऊ शकतात मी ओल्या नारळाच्या ग्रेव्हीमध्ये पनीर ची रेसिपी तयार केली आहे झणझणीत मस्त अशी रेसिपी पावसाळ्यामध्ये करा आणि साजरी करा नारळी पौर्णिमा R.s. Ashwini -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#रक्षाबंधनरक्षाबंधन निमित्त मी माझ्या घरातल्या लहानांसाठी बनवलेले ह्या ओल्या नारळाच्या करंज्या अगदी सगळ्यांच्या आवडीच्या. Jyoti Gawankar -
केळीचे स्वीट अप्पे (keliche sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पे पोस्ट 2 केळी चे अप्पे मी प्रथमच ट्राय केले, आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
अमृत फळ (amrutafal recipe in marathi)
#Shravanqueen#पोस्ट 3कालच नारळी भात केला म्हणून नारळी पौर्णिमेनिम्मित अंजली ताईंची एकदम झटपट होणारी रेसिपी करून बघितली आपली रेसिपी खुप छान आहे.Dhanashree Suki Padte
-
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2#rbrरक्षाबंधन बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.आज मी केल्यात ओल्या नारळाच्या करंज्या. Pallavi Musale -
अमृत फळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#अंजली भाईक ताईंनी खूप सोप्या पद्धतीने अमृतफळ शिकवला मी त्यांच्या रेसिपीला थोडं आपल्या R.s. Ashwini -
रव्याच्या करंज्या (rawyachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#post 2 Vrunda Shende -
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
पपईचा हलवा (papaicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपी 2 Varsha Pandit -
-
चोको कोको बर्फी (choco coco barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या छान दिवशी,छान थीम साठी चोको कोको बर्फी बनवली. मस्त दिसत होती आणि चवीलाही मस्त्त झाली.आणि विशेष म्हणजे ही माझी कुकपॅड साठी पोस्ट केलेली ४०० वी रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
"ओल्या नारळाच्या करंज्या"(Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
#PRनवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थाने करूया... लता धानापुने -
ओल्या नारळाच्या करंजी (naral karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावण पौर्णिमेस म्हणजे नारळी पौर्णिमा या दिवशी आमच्या अरनाळा सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे आमचे कोळी बांधव वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत, यादिवशी संध्या काळी सागरपूजन झाले की नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जातो. यादिवशी प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ केले जातात ,नारळी पौर्णिमेला आमच्या घरी ओल्या नारळाच्या करंजी केल्या जातात . Minu Vaze -
-
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपौर्णिमेला नारळीभाता बरोबर काहीजण करंज्या ही करतात.ओल्या नारळाच्या करंज्या खूप छान लागतात. Sujata Gengaje -
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या बटाटा खोबर्याच्या वड्या (batata khobra recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post-1#नारळ पौर्णिमा रेसिपीजश्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते.वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे.समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडूननारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ, म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. यालाच रक्षाबंधन म्हणतात.या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरू होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या इंद्राच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला.त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिणीने भावाला राखी बांधावी असा संकेत रूढ झाला आहे.आजच्या दिवशी नारळाचे पदार्थ केले जातात.महाराष्ट्रात नारळीभात,ओल्या नारळाच्या वड्या वगेरे पारंपरिक पदार्थ केले जातात.आज अशीच पटकन व मऊसूद होणारी ओल्या नारळाची बटाटा घालून केलेल्या नारळाच्या वड्या ची रेसिपी पाहुया तर. Nilan Raje -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#KS1श्रावणातील पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन ह्या दोन्ही सणांना जितके महत्व तितकेच महत्व नारळाला आहे. वर्षभर कोळी बांधव दर्यावर ये जा करत असतात. ते ह्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात असतात. या पौर्णिमेला समुद्राला वाहिला जातो तो सोन्याचा नारळ आणि घरी बनवतात नारळी भात चला तर कसा बनवतात नारळी भात ते पाहू Shama Mangale -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
# shr भारती संतोष किणी Bharati Kini -
रंगीत ओल्या नारळाची करंजी (karanji recipe in marathi)
आज आहे नारळी पौर्णिमा मग त्या दिवशी नारळाचे पदार्थ करतात Supriya Gurav -
अळू वडी (नारळाच्या रसातील) (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी, त्यामुळे खूप गोड पदार्थ झाले, नारळी भात, दूध पेढे,बासुंदी मग जोडीला काहीतरी खमंग, तिखट म्हणून अळू वड्या Kalpana D.Chavan -
ऑरेंज रवा मोदक (orange rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 10#पोस्ट 3नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, म्हणून ऑरेंज कलर चा वापर करून मी ऑरेंज मोदक तयार केले. बाप्पाच्या चरणी ऑरेंज रवा मोदक अर्पण. Vrunda Shende -
More Recipes
टिप्पण्या