उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week 8
# नारळी पौर्णिमा
#पोस्ट 1
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week 8
# नारळी पौर्णिमा
#पोस्ट 1
कुकिंग सूचना
- 1
उकडीच्या मोदकाची उकड तयार करण्यासाठी, एक वाटी तांदळाचे पीठ असेल तर, एक ते सव्वा वाटी पाणी उकळायला ठेवावे. त्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चमचाभर तेल घालावे. पाणी उकळले कि,तांदळाचे पीठ त्यामध्ये घालावे. आणि झाकून वाफ काढून घ्यावी. हे पीठ थोडे थंड झाले की पाण्याचा हबका देऊनआणि तुपाचा हात घेऊन पीठ कणकीच्या गोळ्याप्रमाणे मळून घ्यावे.
- 2
उकडीच्या मोदकाचे सारण तयार करण्यासाठी, फ्रायपॅनमध्ये एक वाटी ओल्या नारळाचा कीस घालावा. अर्धी वाटी साखर घालावी वेलची पूड घालावी, आणि सारण तयार करून घ्यावे.
- 3
तुपाचा हात घेऊन तांदळाच्या पिठाचा गोळा तयार करून घ्यावा. पोळपाट आणि लाटण्याला तूप लावून घ्यावे. व त्याची पाती तयार करून घ्यावी. या पाती मध्ये मोदकाचे सारण घालून, मोदक तयार करून घ्यावे. आणि इडली पात्र मध्ये दहा मिनिटांसाठी वाफेवर ठेवावे.
- 4
तयार आहेआपले झटपट होणारे उकळी चे मोदक.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#विक 8#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2 Vrunda Shende -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकनाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏 Priyanka Sudesh -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#kokan specialOur most favorite recipe in kokan. Suvarna Potdar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शानआणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय.. Ashwini Jadhav -
गणपतीला प्रिय मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#post 1#नैवेद्य रेसिपीज आमच्याकडे गणपतीला नैवेद्य म्हणजे उकडीच्या मोदकांचा असतो ओला नारळ गूळ आणि तांदळाची पिठी फक्त या तीन वस्तू मी तयार होणारे मोदक अगदी देवाच्या प्रसादाला एक वेगळीच अनुभूत होते गणपती मध्ये प्रसादाला घरोघरी मोदक होतातच पण आज खूप पेठ साठी मोदक करायला दखूप आनंद झाला R.s. Ashwini -
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकरेसिपी 🙏🌺🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🙏 गणेशोत्सवाच्या तुम्हां सर्वांना मोदमय (आनंदमय) शुभेच्छा💐🎊🎉 गणेशउत्सव... अतिशय चैतन्यदायी आबालवृद्धांच्यामनात आनंदाची कारंजी फुलवणारा ,विद्येची ,बुद्धीची देवता असलेल्या,विघ्नांचा नाश करणार्या देवतेचा,रिद्धीसिद्धी प्रदान करणार्या बाप्पाचा,सकल कामनांची पूर्ती करणार्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या जन्मदिवस ...मग तो हर्षोल्हासातच साजरा व्हायला हवा ना.. घराघरांमध्ये जन्माष्टमी नंतर बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात.त्यांच्या स्वागतासाठी सगळे घर जोरदार तयारीला लागते.गृहिणींची साफसफाई ची लगबग,वाणसामानाची यादी..ते भरुन ठेवणं..ठेवणीतली भांडीकुंडी काढून धुवून पुसून ठेवणं,मुख्य म्हणजे आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ धुवून,वाळवून त्याची मोदकासाठी मऊसूत पिठी दळून आणली की निम्मे काम फत्ते झालेच म्हणून समजा..मुलाबाळांची सजावटीची थीम final करुन आरास खरेदीसाठी मोर्चा वळतो.असं करता करता आदला दिवस येऊन ठेपतो..मग काय कामाची लगबग विचारुच नका..final touch सुरु होतो..मुलींना पत्री आणायलापिटाळलेजाते,रांगोळ्या रेखाटल्या जातात..सजावट रात्रभर जागून complete केली जाते..पै पाहुण्यांनी घराचे कसे गोकुळ होते. मग मुख्य दिवस उजाडतो.गणपती बाप्पांची कुलाचाराप्रमाणे विधीवत पूजा संपन्न होतेआणि मग या उत्सवाचा परमोच्च बिंदू येऊन ठेपतो.तो म्हणजे सुगरणींच्या हातचा सुग्रास नैवेद्य.पारंपरिक पदार्थाबरोबरच बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक अतिशय निगुतीने करतात..ज्याच्या नावातच आनंद (मोद)आहे असा पदार्थ..तांदळाच्या उकडीसारखे पांढरेशुभ्र मऊसूत मृदू मन असावे आणि त्यात गुळाखोबर्यासारखा गोडवा असावा.मग केवळआनंदाचशिंपणच..हेचतरसुचवायचे नसेलबाप्पाला🙏 Bhagyashree Lele -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला "श्रावणी पौर्णिमा" असेदेखील म्हणतात. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि या सणांना ओल्या नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तेव्हा या दिवशी ओल्या नारळा पासून नवनवीन पदार्थ केले जातात. आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. अशाच प्रकारे मी ओल्या नारळापासून "अमृतफळ" हा पदार्थ तयार केलेला आहे. खूप सोपी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बघुया अमृतफळ कसं करतात ते...😊 Shweta Amle -
तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#कोकणस्पेशलसंकष्टी चतुर्थी आणि कोकण स्पेशल थिम म्हणून उकडीचे मोदकाचा प्लॅन केला...प्लॅन केला पण परदेशात तांदूळ पीठ easily नाही मिळत...मिळाले तरी त्याला चिकटपणा नसतो मग विचार केला की मोदक तर करायचे आहेत मग आपण तांदळापासून करूच शकतो की..तुम्हाला ही lockdown मुळे पीठ मिळाले नाही तर अशा पद्धतीने करून बघा...मस्त होतात.. तर बघुयात मी कसे बनवलेत उकडीचे मोदक.. Megha Jamadade -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#walnutsअक्रोड चे फायदे खूप आहे याच्या आकारात याचे गुण आपल्या लक्षात येईल मानवी मेंदूच्या आकाराचा अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी आपल्याला निसर्गाकडून मिळालेले एक वरदान आहे म्हणून याला ब्रेन फ़ूड असेही म्हणतात अक्रोड पासून काही बनवण्याची आयडिया मला बुद्धी या शब्दापासून आला अक्रोड बुद्धीसाठी, स्मरणशक्तीसाठी, शक्तिवर्धक ,बलवर्धक एवढ्या सगळ्या गुणांचा हा अक्रोड आहे हे सगळे गुण बघून मला फक्त एकच पदार्थ डोळ्यासमोर आला तो म्हणजे गणपती देवाला आपण उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतो हे गणपती देवता म्हणजे बुद्धीचे देव असे सगळ्यांनाच माहित आहे गणपती ही देवता भारतात नाही तर विदेशातही प्रिय आहे .मग बुद्धीच्या देवांना बुद्धीच्या फळापासून प्रसाद बनवलाच पाहिजे गणपती देवता नैवेद्यात घेतात तो अगदी पौष्टिक असा प्रसाद आहे गणपतीला आवडतो 'उकडीचे मोदक 'हा खूपच पौष्टिक असा प्रसाद आहे.त्याचे घटक आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल सगळेच शरीरासाठी खूपच चांगले आहे तांदुळाचे पीठ, खोबरे, गुळ ,अक्रोड ,इलायची पावडर हे सगळेच पदार्थ आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. ताकद देणारे आहे. 'बुद्धीची देवता' आणि 'बुद्धीचे फळं 'यांचा ताळमेळ हा खूप छान जमला आहे. उकडीचे मोदक आणि करंजी गौरीसाठी. उकडीचे मोदक सगळ्यांना खूप आवडतात अर्थात माझ्या फॅमिलीत हे सगळ्यांना आवडतात .मी हे नाही सांगू शकत कि मी खूप छान उकडीचे मोदक बनवू शकते पण प्रयत्न करू शकते हें उकडीचे मोदक बनवण्याचीमाझी पाचवी वेळ होती. पण मनाशी ठाम ठरवले होते बनवायचे तर उकडीचे मोदक. मराठी कुकपॅड कम्युनिटी कडून कॅलिफोर्निया अक्रोड साठी उकडीचे मोदक हे जायलाच हवे. ब्रेन फूड खाऊन माझे ब्रेन कसे चालले रेसिपी कशी बनवली ते बघूया. Chetana Bhojak -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआपल्या सर्वांचे दैवत श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता.... गणेश म्हणजे बुद्धी सिद्धी यांचे प्रतीक. अशा या गणेश भगवंतासाठी मी पारंपारिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य बनवला पहा तर कसे झाले आहेत.....चला पाहुयात कसे बनवले ते...... Mangal Shah -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नैवेद्य उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य#पोस्ट 2आज कोकणची खासियत ...उकडीचे मोदक केले.हा पदार्थ शिकण्यासाठी जास्त मेहनत नाही...फक्त हा पदार्थ खाण्याची आवड हवी. 😀😀 आणि मला हा पदार्थ करायला जास्त आवडते...खुप छान वाटते त्या पारीची वाटी करून त्यात सारण भरून त्याची पाकळी करून मोदक करायला...जणू एखाद्या नवजात बालकाला कुरवाळत आहे..❤❤त्याचे लाड करत आहे. Shubhangee Kumbhar -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक हे गणपतीचे सर्व प्रिय.बनवायला फारच सोपे आणि चवीला तेवढेच उत्तम.गणपतीचे सण म्हटले की परिवार, मोदक, हास्य, विविध खाद्य हे सर्वच आले.या वर्षी गणपतीला पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक याचा नैवेद्य दिला.आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य माझ्या बाप्पाला नक्कीच आवडला आहे.हे मोदक कधीच एकट्याने बनवायचे नसतात तर एकत्र सगळं कुटुंब असावे व एकमेकांसोबत गोष्टी करत हे मोदक बनवावे आणि बघा मग किती गोडवा या मोदकात येणार!!!! Ankita Khangar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकआज बाप्पाचा आगमन झालं त्यामुळे उकडीचे मोदक बनवले दरवर्षी तर बनवलेत पण यावर्षीचे थोडी उत्सुकता जास्त होती आणि पुन्हा बॅच पण मिळाला त्यामुळे अजून आनंद झाला असाच बाप्पाची कृपा सतत राहू दे. Deepali dake Kulkarni -
-
उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. Amrapali Yerekar -
पपईचे स्वीट अप्पे (papai che sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पे पोस्ट 1पपईचे अप्पे मी प्रथमच ट्राय केले आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
तांदळाच्या पिठाची लापशी (Tandlyacha pithachi lapsi recipe in marathi)
#KS1 post 1#कोकण Vrunda Shende -
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल "उकडीचे मोदक"आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले होते.. मला खुप छान कळ्या नाही पाडता येत..पण मोदक एकदम चविष्ट.. रसरशीत, खचाखच सारणाने भरलेला.. लता धानापुने -
More Recipes
टिप्पण्या