भाकरी-ठेचा शेंगदाण्याची चटणी व मुगाची पेंडपाला (moong pendpala recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

#रेसिपीबुक #week 2 माझ्या गावाकडची आठवण

भाकरी-ठेचा शेंगदाण्याची चटणी व मुगाची पेंडपाला (moong pendpala recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 2 माझ्या गावाकडची आठवण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 4 वाटीतांदळाचे पीठ
  2. 2 ग्लासगरम पाणी
  3. 4 चमचेतेल
  4. 15-20 लसणाच्या पाकळ्या
  5. 15-20 हिरव्या मिरचीचा ठेचा करिता
  6. 1/2 किलोशेंगदाणे चटणी करिता
  7. 2 चमचेलाल मिरची पावडर पेंडपाला व चटणी करिता
  8. 2 चमचेहळद पॅन्ट

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    भाकरी करण्याकरिता भांड्यामध्ये मध्ये पाणी उकळत ठेवावे त्यामध्ये मीठ एक चमचा तेल व आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ घालून उकळी आणावी व गॅस बंद करून दहा मिनिटे असेच ठेवावे थोड्यावेळाने त्याला नीट हाताने मळून घेऊन त्याचे गोळे करून भाकरी तयार करून घ्यावे

  2. 2

    मुगाचा पेंडपाला बनवण्याकरिता सुके खोबरे लाल बेडगी मिरची, जिरे खसखस तीळ व बडिशोप,दालचिनी काळी मिरी आले लसून कांदा टोमॅटो व कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून घ्यावे व कुकरमध्ये तेल तापवत ठेवावे त्यामध्ये बनवलेली पेस्ट घालून नीट ढवळून घ्यावे व भिजवलेले मूग घालून त्यामध्ये थोडीशी साखर व आवश्यकतेनुसार मीठ घालून कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यावे

  3. 3

    मिरचीचा ठेचा बनवण्याकरता तव्यावर एक चमचा तेल घालावे त्यामध्ये हिरव्या मिरच्या मुठभर शेंगदाणे लसूण व जिरे मीठ परतून घ्यावे पाच-दहा मिनिटे परतून झाल्यावर त्यामध्ये थोडे मीठ घालून खलबत्त्या वर किंवा मिक्सरमध्ये वाटुन घ्यावे आणि मिरचीचा ठेचा खायला रेडी आहे

  4. 4

    शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये भाजून सोललेले शेंगदाणे घालून फ्राय करून घ्यावे त्यामध्ये एक गड्डा लसूण व जिरे घालून परतून घ्यावे व थंड करायला प्लेटमध्ये ठेवावे थंड झाल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ व थोडी साखर घालून निट मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    अतिशय सुंदर चविष्ट व पौष्टिक गावाकडची आठवणीतली ही रेसिपी खायला रेडी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes