तिरंगा सलाड (tiranga salad recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

तिरंगा सलाड (tiranga salad recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपराइस नूडल्स
  2. 1/4 कपसिमला मिरची
  3. 1/2 कपकाकडी
  4. 1/2 कपगाजर
  5. पातीचा कांदा
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. पुदिना
  8. ड्रेसिंग साठी
  9. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  10. 1 टेबलस्पूनमध
  11. 1 टीस्पूनकिसलेला आल
  12. 1 टीस्पूनहिरवी मिरची बारीक कापून
  13. मीठ व साखर चवीनुसार

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    प्रथम राइस नूडल्स पंधरा मिनिटे पाण्यात भिजाऊन ठेवावे. काकडीचे एक इंचाचे उभे कप करावे. गाजर किसून घ्यावे. सिमला मिरचीचे उभे किंवा बारीक कप करावे.

  2. 2

    पसरट भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ घालावे व त्यात भिजवलेले राइस नूडल्स घालून,मध्यम आचेवर एक उकळ आणावी व चाळणीवर ओतावे.

  3. 3

    ड्रेसिंग करण्यासाठी बाउल मध्ये लिंबाचा रस,मध,हिरवी मिरची व किसलेले आल मिक्स करावे. चवीनुसार मीठ व साखर घालवी. ड्रेसिंग चे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता मोठ्या बाउल मध्ये सर्व भाज्या एकत्र करून त्यावर दोन चमचे ड्रेसिंग घालून मिक्स करावे.

  4. 4

    शेवटी राइस नूडल्स व एक चमचा ड्रेसिंग घालून हलक्या हातानी मिक्स करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes