कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#तिरंगा
आपण नेहमी अळूवडी करताना बेसन मध्ये लावून करतो .
मी त्यात थोडे वेरिएशन म्हणून तिरंगा लूक देण्यासाठी उकडलेला बटाटा ,गाजर व दह्याचा उपयोग केला.
अशीही वेळी आळूवडी नक्की ट्राय कर

#तिरंगा
आपण नेहमी अळूवडी करताना बेसन मध्ये लावून करतो .
मी त्यात थोडे वेरिएशन म्हणून तिरंगा लूक देण्यासाठी उकडलेला बटाटा ,गाजर व दह्याचा उपयोग केला.
अशीही वेळी आळूवडी नक्की ट्राय कर

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  • अळूवडी साठी
  • 3आळूची पाने
  • 200 ग्रॅमबटाटे
  • 150 ग्रामगाजर
  • 2 टेबलस्पूनहिरवी मिरची आलं लसूण पेस्ट
  • 2 टेबलस्पूनदही
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • अळूच्या फदफद साठी
  • 5 ते 6 अळूची पानं
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  • 3 टेबलस्पूनहरभरा डाळ
  • 8 ते 10 खोबरे काप
  • 1कांदा
  • 6 ते 7 लसून पाकळ्या
  • 1 इंचआले
  • 3 ते 4 हिरव्या मिरच्या
  • 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  • 2 टेबलस्पूनगूळ
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1 टेबलस्पूनमोहरी
  • 1 टेबलस्पूनजिरं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    तिरंगा अळुवडी साठी बटाटे उकडून सोलून मॅच करून घ्यावे व गाजर किसून घ्यावेत.एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे,गाजर, दही, हिरवी मिरची,आले,
    लसणाची पेस्ट व मीठ एकत्र करून सारण तयार करावे

    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका आळु चे पान उलटे ठेवून त्यावर तयार सारण व्यवस्थित पसरून घ्यावे व त्याची खालून,वरून गुंडाळी करून घ्यावी व परत वरुन थोडे सारण लावावे व करून रोल करून घ्यावा

    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका स्टीमर मध्ये पाणी उकळत ठेवावे व चाळणीवर तयार आळु वडी चा रोल ठेवून 12 ते 15 मिनिटे वाफवून घ्यावा व थंड झाल्यावर मधून कट करावा

    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आळुच्या फदफद साठी आळूची पानं, कांदा,लसूण, आलं,हिरवी मिरची असं एकत्र शिजवणे व एक चमचा बेसन घालून त्याची पेस्ट वाटून घ्यावी.व मैने हरभरा डाळ व खोबऱ्याचे काप 1 तास भीजवणे

    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे व मोहरीची फोडणी करून त्यात भिजवलेले शेंगदाणे,डाल व खोबरे घालून परतून घ्यावे.नंतर त्यात वाटलेले आळूच्या पानांची पेस्ट व थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करावे व दोन ते तीन मिनिटे शिजवावे

    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एक उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ व गूळ घालून दोन ते तीन मिनिटे शिजवून फदफद तयार करून घ्यावे व तयार तिरंगी अळूवडी बरोबर गरम गरम भात व पोळी बरोबर सर्व्ह करावे

    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
20 ऑगस्ट 2020 17:27 रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिरंगा Potato वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपवासाचे उकडीचे मोदक
  2. तिरंगी हुमुस (tirangi hummus recipe in marathi)
  3. तिरंगा ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
  4. तिरंगी मावा चॉकलेट बॉल्स (tirangi mawa chocolate balls recipe in marathi)
  5. भरली कारली (bharali karli recipe in marathi)
  1. तिरंगा कुकीज (tiranga cookies recipe in marathi)
  2. डिलिशिअस तिरंगा दलिया (tiranga daliya recipe in marathi)
  3. ज्वारीचे मसाला तिरंगी घावणे (jwariche masala ghawane recipe in marathi)
  4. ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या(olya naralachya karanjya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13463560
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close