सप्त धान्याचे पौष्टीक वडे (spta dhanyache paushtik vade recipe in marathi)

#फ्राईड
रेसिपी जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा ती पौष्टीकच हवी असे मला वाटते.मग तो पदार्थ फ्राय केलेला असो किंवा ऊकडलेला किंवा भाजलेला...
म्हणून मी हे सप्त धान्याचे पौष्टीक वडे केलेत.हेपौष्टीक तर आहेतच आणि सात्विकही...
सप्त धान्याचे पौष्टीक वडे (spta dhanyache paushtik vade recipe in marathi)
#फ्राईड
रेसिपी जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा ती पौष्टीकच हवी असे मला वाटते.मग तो पदार्थ फ्राय केलेला असो किंवा ऊकडलेला किंवा भाजलेला...
म्हणून मी हे सप्त धान्याचे पौष्टीक वडे केलेत.हेपौष्टीक तर आहेतच आणि सात्विकही...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्या डाळी तीन तास पाण्यात भिजत घाला.
- 2
डाळी भिजवुन झाल्या की तीन तासानी पाण्यातुन ऊपसुन घ्या.आणि मिक्सर मधे जाडसर वाटुन घ्या.
- 3
आता या डाळींच्या मिश्रणात आले मिरची पेस्ट,तिखट मिठ चविनुसार,हळद,जिरे,ओवा,पांढरे तिळ,कढीपत्याची पाने, बाईंडींग साठी थोडे बेसन घाला.आणि छान एकत्र करुन घ्या.
- 4
मग थोडे तेल गरम करुन त्यात गरम तेलाचे कडकडीत मोहन घाला.
- 5
आता वडे तळण्यासाठी तेल कढईत तापत ठेवा. हातावर एक मिश्रणाचा गोळा घेउन त्याला वड्याचा आकार देऊन तळुन घ्या.अशा प्रकारे सगळे वडे तळुन घ्या.सप्त धान्याचे पौष्टीक वडे तयार....गरम गरम serve करा... टोम्याटो सोस सोबत किंवा पुदिना चटणी बरोबर....हे वडे टेस्टी च होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#shrश्रावणात अनेक सणांची धामधुम असते,प्रत्येक सणाला नैवेद्य,गोडधोड किंवा कुणाकडे कुळाचाराच काही ना काही असतंच. आणि वडा असा पदार्थ आहे की तो काहीही गोड केले की तिखट म्हणुन जोडीला असतोच.म्हणून श्रावणातल्या कुळाचाराच्या सणांना आवर्जुन केल्या जाणार्या मिक्स डाळ वड्याची रेसिपी पाहुयात.हे वडे मी पाच धान्य वापरुन केले आहेत. Supriya Thengadi -
मूठ वडे (muth vade recipe in marathi)
#KS3 विदर्भातील एक दुर्लक्षित वड्याचा प्रकार म्हणजे "मूठवडे". वाटलेल्या डाळीला मूठीचा आकार दिला जातो म्हणून हा "मूठवडा"! मला हा पदार्थ आवडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाकी वड्यांप्रमाणे हा वडा "डीप फ्राय" करत नाहीत, तर हा "शैलो फ्राईड" असतो. मी पहिल्यांदाच हे वडे बनवले पण, माझ्या मुलाला हे जरा जास्तच आवडले! तुम्हांला हे नक्कीच आवडतील याची खात्री! शर्वरी पवार - भोसले -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav -
-
चवळीचे खुसखुशीत वडे (Chavliche Vade Recipe In Marathi)
#BWR चवळी म्हटलं की आठवते ती चवळीची उसळ थालीपीठ सोबत किंवा चपाती पोळी सोबत खायला या चवळीच्या आज आपण खुसखुशीत वडे बनवणार आहोत हे वडे खूपच छान कुरकुरीत बनतात आपल्या आवडीनुसार आपण ते शालो फ्राय किंवा डिप फ्राय करू शकतो मात्र डीप फ्राय केलेले वडे खूपच छान आणि कुरकुरीत लागतात चला तर आज आपण बनवणार आहोत चवळीचे खुसखुशीत वडे Supriya Devkar -
-
-
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
मिक्स डाळ वडे रेसिपी (mix dal wada recipe in marathi)
मिक्स डाळ चे वडे हे सर्वाणाच् आवडतात त्या मुळे असे वडे नेहमीच करत। असते Prabha Shambharkar -
मिक्स डाळींचे पौष्टिक वडे (mix daliche paushtik vade recipe in marathi)
#cpm5 week-5#मिक्स डाळींचे पौष्टिक वडे.मुले काही डाळी व भाज्या खात नाही. तेव्हा अशाप्रकारे पदार्थ करून खाऊ घालणे.हे वडे चटपटीत व छान लागतात. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
खट्टे मिठे आलु अनार कटलेट (aloo anaar cutlet recipe in marathi)
#कटलेटरेस्टोरंट मधे गेल्यावर हमखास starter म्हणून मागवला जाणारा पदार्थ म्हणजे कटलेट...कटलेट म्हणजे(cutlet) cut and lets eat together असे मला वाटते.कुठलीही छोटी मोठी मेजवानी असो जेवणाला रंगत आणणारा पदार्थ म्हणजे कटलेट.किंवा संध्याकाळची छोटी भूक भागवता येईल.तर अशीच छोटी भुक भागवण्यासाठी मी केले आहेत खट्टे मिठे आलु अनार कटलेट..चविला एकदम भन्नाट..... Supriya Thengadi -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
उडदाचे वडे (Udadache Vade Recipe In Marathi)
#PRR#पितृमोक्षा निमित्त पुर्वजासाठी आज नैवेद्य साठी उडदाचे वडे करतात म्हणून मी आज वडे च्या बेत केला😋😋 Madhuri Watekar -
कच्च्या केळाचे वडे (kacchya kelache wade recipe in marathi)
#फ्राईड हे वडे खूपच अप्रतिम होतात. हा उपवासाचा पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
मालवणी कोबंडी वडे (malvani kombadi vade recipe in marathi)
#फ्राईडरेसिपी#weekely recipeकोकण भागांत गेल्यावर हमखास आपल्याला fish, non-veg ,modak...हे तर तिथली खासियत तर आहेच , शिवाय कोबंडी वडे आणि नॅान०हेज हे जेवणाच समीकरण, पण आपल्या डोळ्यांसमोर येणार कोबंडी वडे म्हणजे नक्कीच नाॅन०हेज असणार , पण मैत्रीणिंनो घाबरु नका हे पुर्ण पणे veg वडे आहेत, त्याच्या सोबत मी शेव रस्सा भाजी केली आहे , चला तर मग बघु या.... Anita Desai -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
पावसाळ्यात खाण्यासारखे भरपूर प्रोटीन युक्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मिश्र डाळींची भजी#cpm5 Malhar Receipe -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 मिक्स डाळीचे वडे हे टेस्टी तसेच पौष्टीक असतात कारण आपण ह्यात सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यापासुन शरीराला प्रोटीन मिळते पचनात सुधारणा होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळी मध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते अशा पौष्टीक मिक्स डाळींपासुन आज मी वडे बनवले आहेत चला त्याची रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
वाडवळी पद्धतीचे वडे (vadvali padtiche vade recipe in marathi)
# trendingकरायला सोप असे हे वडे/ पूरी Anjita Mahajan -
कोंबडी वडे (kombadi vade recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#Happycookingकोंबडी वडे - मालवणी वडे (वड्यांच्या पिठाच्या रेसिपी सोबत)कोंबडी वडे हा कोकणातला लोकप्रिय पदार्थ आहे. ह्या वडयांना मालवणी वडे असंही म्हणतात. कोंबडीच्या रश्श्याबरोबर हे खायला देतात. शाकाहारी लोक हे वडे चटणी आणि लोण्याबरोबर खातात. ह्या वड्यांचे पीठ आधी करून ठेवता येतं. हे पीठ ३ महिने छान राहतं. पीठ असल्यावर वडे पटकन होतात. Vandana Shelar -
मुंग वडे. (moong vade recipe in marathi)
#gpकुरकुरीत खुसखुशीत असे हिरव्या मूग डाळीचे वडे प्रोटीन युक्त पोष्टिक आणि हेल्दी... खास गुढीपाडव्यासाठी केलेले हे मुंग वडे.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मूग लवकीचे पौष्टिक वडे (moong laukiche vade recipe in marathi)
#breakfast # सध्याच्या काळात काहीही बनवायचे, म्हणजे आधी, पौष्टिकता पहिल्या जाते. आणि मग असे पदार्थ केल्या जातात, जे रसना तृप्त करते, आणि चांगले खाण्याचे समाधानही.. म्हणून मग आज केले आहे मी मोड आलेल्या मुगाचे आणि लौकी चे म्हणजे दुधिचे वडे... Varsha Ingole Bele -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
खान्देश स्पेशल उडीद वडे (udid vade recipe in marathi)
#KS4#खान्देशउडीद वडे ही खान्देशांतली पारंपरिक रेसिपी आहे, हे वडे तिथे गव्हाच्या खिरी सोबत किंवा दह्या सोबत खाल्ले जातात, मस्त खमंग आणि टम्म फुगलेले असे हे वडे चविला खूप छान लागतात चला तर मग पाहुयात उडीद वडे ची पाककृती. Shilpa Wani -
सांगोती व लुसलुशीत वडे / चिकन वडे / वडे सांगोती (chicken vade recipe in marathi)
कोकणात मिरगाक, गटारीक, धुळवडीक बेत असता तो सांगोती वडे तेव्हा त्याची टेस्ट काय औरच असता.कोण ह्याला चिकन वडे देखील म्हणतात.#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#cpm6#week6#उपवासाची (कोणतीही रेसिपी)साबुदाणा वडा तेलकट होतो आणि मुख्य म्हणजे तेलात फ्राय करायला गेलं की फुटतो आणि तेल उडत म्हणून मी कधी करायला बघत नाही पण आज मी हे साबुदाणा वडे आप्पेपत्रात थोड्या तेलात फ्राय केले, मस्तच झालेत. Deepa Gad -
उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
#HR1:होळी स्पेशल मी उडीद डाळीचे वडे आणि सोबत rosted टॉमेटो चटणी बनविली आहे. Varsha S M -
More Recipes
टिप्पण्या