मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)

#gur
गणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते.
रेसिपी खाली देत आहे.
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gur
गणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते.
रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम भेंडी धुवून पुसून घ्यावीत. नंतर ती मधोमध कापून तिला चिरा पाडून घ्याव्यात.
- 2
कढईमध्ये तेल गरम करून कापलेली भेंडी तेलामध्ये मऊसूत होईपर्यंत परतून घ्यावीत.
- 3
नंतर तेलामध्ये खोबर्याचे तुकडे उभा चिरलेला कांदा व शेंगदाणे, लसूण तळून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावे व त्यामध्ये तीळ आणि आलं ऍड करून मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
- 4
कढईमध्ये तेल गरम करून जीरे, मोहरी हिंग,कढीपत्त्याची फोडणी द्यावी. कांदा व टोमॅटो सुद्धा मऊसूत परतून घ्यावे. सर्व मसाले व तयार पेस्ट घालावी. बेसन ऍड करावे.मीठ घालावे.सर्व मसाले एकजीव करून चांगले परतून घ्यावे व थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही तयार करून घ्यावी.
- 5
तळलेली भेंडी ग्रेव्ही मध्ये ॲड करावी. झाकण लावून मंद आचेवर एक तीन ते चार मिनिटं भेंडीला वाफ काढून घ्यावी.
- 6
वरतून कोथिंबीर घालावी. तयार गरमा गरम मसाला भेंडी चपाती भाकरी किंवा वरण भातासोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल रेसिपीथंडीमध्ये गरमागरम आणि चमचमीत खाण्याची इच्छाही सगळ्यांनाच होते. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप ताज्या भाज्या मिळतात .भरलेली मसाला वांगी चपाती,भाकरी, किंवा भातासोबत खूप सुंदर लागतात. Poonam Pandav -
हिरव्या मुगाची आमटी (hirvya moongachi amti recipe in marathi)
#kdrहिरवे मूग शरीरासाठी खूप पौष्टीक मानले जातात. इथे मी हिरव्या मुगाची आमटी बनवली आहे. ही आमटी भाकरी किंवा गरम गरम भाता सोबत खूप खूप सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#भेंडी_मसालाभेंडी ही भाजी सर्वांना आवडते. अगदी लहान मुलांना पण खूप आवडते. हीची खासियत म्हणजे ही भेंडी ग्रेव्ही मध्ये केली जाते. पराठे, चपाती, भाकरी सोबत भारीच लागते.चला तर मग रेसिपी बघुया. जान्हवी आबनावे -
कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#cooksnap#Dipti Pediyar#भेंडी मसालामी सहसा भेंडीची साधी भाजी बनवते. पण आज भेंडी मसाला करून बघितली, खूपच छान झाली. Deepa Gad -
लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग ज्यांची आवडती भाजी आहे. त्यांना लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम वरण भातासोबत तर ही वांग्या बटाटाच्याची भाजी खूप सुंदर लागते.माझी सुद्धा ही सगळ्यात आवडती भाजी आहे. इथे मी तसेच लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
हॉटेल सारखी चमचमीत भेंडी मसाला/ओक्रा मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंचमी नेहमीच गोल गोल चकत्या करून भेंडी भाजी करत असते पण आज मी तुम्हाला चमचमीत अशी भेंडी मसाला रेसिपी शेअर करत आहे...ही साईड डिश म्हणून ही खाता येते आणि चपाती/ पोळी सोबत ही गरमा गरम खायला मस्त लागते...चला तर रेसिपी पाहुयात... Megha Jamadade -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3मटकी ची अशी थोडी सुकी आणि थोडा रस्सा असलेली भाजी चपाती,भाकरी आणि भातासोबत खूप सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
-
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चटपटीत भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार- भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधील तिसरी रेसिपी.आजची ही भेंडीची रेसिपी मी,थोडी वेगळी ढाबा स्टाईल पद्धतीने केली आहे.यातील मसाले,बेसन ,दही यांचे काॅम्बिनेशन भन्नाट लागते. Deepti Padiyar -
चविष्ट भरलेली भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपी. भेंडीची भाजी माझी प्रचंड आवडती ...😋ती कशीही परतून किंवा भरून किंवा दही भेंडी मसाला केला तरी खूपच चविष्ट लागते.त्यातीलच माझा आवडता भेंडीचा प्रकार म्हणजे ,भरलेली मसाला भेंडी..😋😋चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#लंच-6-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील भेंडी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
#EB1#W1 विंटर स्पेशल रेसिपीगावाकडची मटण रस्सा बनवण्याची सोपी पद्धत वापरून येथे मी मटण रस्सा बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rr#मसाला भेंडीभेंडी ही सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण भेंडीचे आहारात विशेष महत्व आहे...नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर ही मसाला भेंडी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल....त्यासाठी ही रेसिपी Shweta Khode Thengadi -
शिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in ma
#cpm6इथे मी सिमला मिरची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी खूपच चविष्ट आणि खमंग बनते.भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशलरेसिपीचॅलेंजमसाला भेंडी Mamta Bhandakkar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही कॉन्टेस्ट चालू आहे भेंडी मसाला रेसिपी मी केली आहे नक्की करून पहा ढाबा स्टाइल भेंडी मसाला Smita Kiran Patil -
गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
#cpm5आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते. Deepa Gad -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 विक4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन थीम साठी मी आज भरली भेंडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
शाही भेंडी मसाला (shahi bhendi masala recipe in marathi)
#rr शाही भेंडी मसाला ही मुघलाई किंवा उत्तर भारतीय डिश प्रकारात मोडणारी पाककृती आहे. Main course order करताना रोटी किंवा चपाती सोबत खायला म्हणून काजू करी मधली ही भेंडी, एक उत्तम side डिश म्हणून जमून जाते 🤤 सुप्रिया घुडे -
मसाला भेंडी (Masala bhendi recipe in marathi)
#MBR#मसाला बाॅक्स स्पेशल रेसिपीज चॅलेज#झणझणीत मसाला भेंडी 🤤🤤 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या (2)