उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)

#कटलेट#सप्टेंबर
उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर
उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर
कुकिंग सूचना
- 1
प्रथम क्रश केलेला बटाटा, भिजलेला साबुदाणा, शिजलेला भगर, गाजराचा कीस, हिरवी मिरची, तीळ, शेंगदाण्याचा कुट, मीठ, जिरे एकञ करावे.त्याला छान मळून घेऊन त्याचा गोळा करावा.व 15 मिनीट झाकून बाजूला ठेवावे.
- 2
15 मिनीटाने गोळा पुन्हा थोडा मळून घ्यावा. आता त्याचे गोळे तयार करुन घ्यावे. हातावर एक गोळा घेऊन दाबून चपटा करावा. कडा व्यवस्थित कराव्या. हे कटलेट, एका प्लेट मध्ये घेतलेल्या साबुदाण्याच्या पीठामध्ये घोळवून घ्यावे.
- 3
अशाप्रकारे सर्व कटलेट तयार करुन घ्यावे. आता गॕस सुरु करुन त्यावर पॕन ठेवावे. त्यावर 1 टेबलस्पून तेल पसरवून टाकावे ब्रशने. त्यावर तयार केलेले कटलेट ठेवावे.
- 4
दोन मिनीटाने ते चिमट्याने परतवून घ्यावे. त्यावर तेल टाकून घ्यावे. व अशाप्रकारे सर्व कटलेट करुन घ्यावे.
- 5
तयार कटलेट गरमागरम गोड दही किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
#fr हे कटलेट अगदी कमी वेळात व कमी तेलात होतात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहेअत्यंत कुरकुरीत व टेस्टी असे चला तर मग बघुयात Sapna Sawaji -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
उपवासाचे कटलेट(upawasache cutlet recipe in marathi)
नेहमी आपण साबुदाणा वडा करतो. वेगळे काही करून पहावं उपासासाठी म्हणून मी उपवासाचे कटलेट बनवले आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
उपवासाचे अळूचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर/उपवासाचे खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा APK KITCHEN -
शेंगदाणा कटलेट (shengdana cutlet recipe in marathi)
#कटलेट # सप्टेंबर बेकरीमध्ये जावून ब्रेड आणायला वेळ नव्हता, मैदा पण उपलब्ध नव्हता. मग काय, ज्वारीचे कणिक, शेंगदाणे याचाच वापर करून कटलेट केले. अगदी टेस्टी कुरकुरीत कटलेट. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
उपवासाचे सुप (upwasache soup recipe in marathi)
उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर हे गोष्ट आहे खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर आज फ्रीजमध्ये शिल्लक असलेली खिचडी दिसली. विचार केला, आज कटलेटची रेसिपी शेअर करायचा शेवटचा दिवस आहे. तर या खिचडीचेच कटलेट बनवू या. नाहीतरी आपण कशाचेही कटलेट बनवू शकतो . Varsha Ingole Bele -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्सझटपट आणि कमी साहित्यात होणारे असे रताळ्याचे कटलेट हे उपवासासाठी खूप छान पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागतात तर पाहुयात उपवासाचे रताळ्याचे कटलेट चि पाककृती. Shilpa Wani -
उपवासाचे कोफ्ते (upwasache kofte recipe in marathi)
#GA4#week20#KoftaGA4 रेसिपी थीम मध्ये कोफ्ते प्रकार बनवायचा तर मी जरा वेगळा प्रकार केला इनोहव्हेटिव्ह असे उपवासाचे कोफ्ते बनवले हेल्दी रेसिपी तयार झाली.उपवासाला काय करायचे हा प्रश्न असतोच त्यात झटपट होणारा हा प्रकार आहे. इतर वेळेलाही हे कोफ्ते भाज्या घालून बनवू शकता वरतून कुरकुरीत व आत मऊसूत असे झालेत दही किंवा उपवासाची चटणी बरोबर सर्व्ह करता येतात. Jyoti Chandratre -
उपवासाचे पोटॅटो कटलेट.. (upwasache potato cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#पोटॅटोकटलेटसाप्ताहिक स्नॅक् प्लॅनर रेसिपी मध्ये रताळ्याचे कटलेट करायचे होते. मग काय गेली रताळी आणायला.... यावेळी बाजारात रताळी मिळाले नाही मला. कटलेट तर करायचे होते... म्हणून मग रताळे ऐवजी पोटॅटो वापरून कटलेट केले...💃💕 Vasudha Gudhe -
उपवासाचे पकोडे (upwasache pakode recipe in marathi)
#GA4#week3 उपवासाला काय करावं हा नेहमी पडलेला प्रश्न! आणि काही करायचं, ते त्याची रेसिपी पोस्ट करायची हे वेड सध्या लागलेलं! त्यामुळे झोपताना विचार केला, उद्या काहीतरी नवीन करू... सकाळी उठल्या उठल्या काल बाजारातून आणलेले, गाजर , बटाटे दिसले.. शिवाय रात्री साबुदाणा भिजत घालून ठेवला होता, उसळ करायला ! मग काय , आपल्याला गोल्डन ऍप्रोन काँटेस्टला टाकायला एक रेसिपी पण तयार होईल, म्हणून हा खटाटोप... परंतु एकंदरीत ते इतके कुरकुरीत झाले की, आता पुन्हा उपवासाच्या वेळेस किंवा इतर वेळीही नाश्ता म्हणून नक्कीच करावेसे वाटेल.... ज्यांना उपवासाला गाजर आणि कढीलिंबाची पाने चालत नाही त्यांनी ते स्किप केले तरी चालेल... Varsha Ingole Bele -
उपासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
गोल्डन आप्रोन ३ चा २५ व विक चालू झाला व बघता बघता गोल्डन अप्रिन थीम पूर्ण झाली. या विक मधे कटलेट हा शब्द वापरून उपासाचे कटलेट तयार केले.#goldenapron3#week25#cutlet GayatRee Sathe Wadibhasme -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबररोज रोज चपाती खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज कटलेट केले, मुलांना खूप आवडले तुम्ही ही करुन पहा. Anjali Tendulkar -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
उपवासाचे पराठे (upwasacha paratha recipe in marathi)
#GA4मैत्रिणींनो , मी आज पराठ्याचा हा प्रकार आणलाय...उपवासाचा पराठा....गरमागरम मस्त लागतोय....सोबत उपवासाची कढी...अहाहा...किंवा शेंगदाणा दह्याची चटणी.... Varsha Ingole Bele -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
उपवासाचे भरपुर पारंपारीक पदार्थ आहेत , पण आता त्याला नवीन कांहीतरी ॲड करुन त्या मधुन नाविन्यपुर्ण पदार्थ बनतो. असा ट्रेंड चालु आहे . Shobha Deshmukh -
उपवासाचे खुसखुशीत कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर#उपवासाची रेसिपीकटलेट हा पदार्थ कमी तेलात किंवा जास्त तेलात तळून काढता येतो. अगदीच तेल नको असल्यास नाममात्र तेलात ही फ्राय करता येतात. या कटलेट मध्ये रताळे, बटाटा तसेच ओले खोबरे असल्याने चवीला अप्रतिम होतात. काहीसे गोडसर काहीशी अबंट चव खूप सुरेख लागते. Supriya Devkar -
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात ,मग थोडासा बदल म्हणून आणि पोटभरीचा एक पदार्थ उपवासाचे अप्पे. Arya Paradkar -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासाचे थालीपिठउपवसाला नेहमीच तेच ते खाऊन कंटाळा येतो. विशेषत: खिचडी खायला नको वाटते. मग यातूनच नवनवीन पदार्थांचा शोध सुरू होतो, आणि मग विविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. अशावेळी सर्वच सुगरणींचा कस लागतो खरा पण काहीना काही करून त्या पदार्थांचा तोच तोपणा टाळतात. मीसुद्धा ही एक वेगळी व झटपट होणारी रेसिपी महाशिवरात्रीला केली, तसही आमच्याकडे खिचडीपेक्षा थालीपिठालाच विशेष प्राधान्य दिले जाते. Namita Patil -
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
उपवासाचे कुरकुरे/स्टिक्स (upwasche kurkure recipe in marathi)
#उपवास_रेसिपि #नवरात्रि आज उपवासा साठी नवीन रेसिपि केली आहे, उपवासाचे कुरकुरे खुप मस्त लागतात, सारखे उपवासाचे तेच ते पदार्थ खाउन कंटाळा आला म्हणून काही वेगळे. Janhvi Pathak Pande -
कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट (kacchi kedi ani batatyache cutltes recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थीनिमित्त कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट करत आहे. नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा किवा भागर खाण्यापेक्षा एकाधा नवीन पदार्थ म्हणून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट बनविले आहे.कच्ची केळी पचायला हलकी असतात. शिंगाडा पीठ आणि साबुदाणा पिठ घालून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट केले आहे. rucha dachewar -
ब्रेड पोटॅटो कटलेट (bread potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा ब्रेड पोटॅटो कटलेट हा पदार्थ पहिल्यांदाच खाल्ला आणि खूपच आवडला. Ujwala Rangnekar -
उपवासाचे कटलेट किंवा पॅटीस (upwasache cutlets recipe in marathi)
उपवासाचे कटलेट हि खूप खास रेसिपी आहे. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियम शिवाय लोह असल्यामुळे किडनी पेशंट साठी हा उपयुक्त असा आहार आहे. Malhar Receipe -
-
कच्च्या पपईचे कटलेट (kacchhi papai cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ....पावसाळ्यात आपल्याला काहीतरी तेलकट खायची इछा होते ,तर काय करायचं जे लवकरात लवकर तयार करता येईल आणि खायला पण चवदार लागेल, मग मनात विचार आला कच्या पपईचे कटलेट करून टाकूया, जे की झटपट होईल आणि काहीतरी वेगळं पण होईल. Vaishu Gabhole
More Recipes
टिप्पण्या (10)