उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)

#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे.
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये साबुदाणे व वरी तांदूळ स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतले. व त्यात पाणी घालून भिजत ठेवले.
- 2
नंतर सहा तासानंतर साबुदाणे एका मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतले, आणि एका भांड्यात काढून घेतले. मग त्याच मिक्सरच्या भांड्यात वरी तांदुळाची सुद्धा बारीक पेस्ट करून घेतली, त्यातच पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, दोन कच्चे बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक तुकडे करून वरी तांदळाच्या मिश्रणात मिक्स करून त्यात लागेल तसे पाणी घालून, त्यात साबुदाण्याचे मिश्रण घालून अर्धा तास झाकून ठेवले.
- 3
मग डोसा खाण्यास चटणी साठी ओले खोबरे, आल्याचा तुकडा, एक चमचा जीरे, शेंगदाण्याचे कुट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून चटणी वाटून घेतली.
- 4
नंतर डोसा बनविण्यासाठी गॅसवर तवा ठेवून तो चांगला गरम झाल्यावर त्याला तेल लावून मंद गॅसवर डोसा घालून, दोन्ही बाजूने छान भाजून घेतला. असे सर्व डोसे बनवून घेतले.
- 5
आणि सर्वात शेवटी सर्व्ह करावे, गरमा गरम उपवासाचे डोसे व हिरवीगार चटणी. हे डोसे खूप सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे आलू पॅटिस (upwasache aloo patties recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाचे नऊ दिवस उपवास.. या निमित्ताने 'कूकपॅड' उपवास रेसिपीज चॅलेंज घेऊन आले आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि कीवर्ड आहे "बटाटा"... तर या किवर्ड मधून मी उपवासाचे "आलू पॅटिस" बनविले आहे. तर बघुया ही रेसिपी. 🥰 Manisha Satish Dubal -
राजगिऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgirachya puri ani batatachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल उपवास रेसिपी साठी मी आज राजगीऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उपवासाचे थालिपीठ ही रेसिपी यासाठी मीआज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी जीरा राईस या किवर्ड साठी मी आज जीरा राईस ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवास रेसिपी (बटाट्याची भाजी) (batatyachi bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6उपवास रेसिपी ( बटाट्याची भाजी )"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने 'उपवास रेसिपी' साठी एकदम पटकन होणारी, सर्वांना आवडेल अशी चटपटीत व सोपी रेसिपी "बटाट्याची भाजी" बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
भगर चे उपवासाचे आप्पे(Bhagar Che Upwasache Appe Recipe In Marath
#RDRराईस रेसिपी साठी भगर पासून तयार केलेले उपवासाचे आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे आज एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे तयार केले आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आप्पे खायला खूप चविष्ट लागतात अन आरोग्यासाठीही चांगले कमी तेलात खूप छान आप्पे तयार होतात. Chetana Bhojak -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज पोह्याचे कटलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे डॅालर पॅटिस (upwasache dollar patties recipe in marathi)
#रेसिपी मॅगझीन#week6#cpm6#उपवासाचे डॅालर पॅटिस Anita Desai -
सिमला मिरची आणि मक्याचे दाणे (shimla mirchi ani makyache dane recipe in marathi)
#cpm6 cookpad रेसिपी मॅगझिन विक6 किवर्ड सिमला मिरची साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज चिकन पुलाव या किवर्ड साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
जांभळाचे सरबत (jamun Sarbat recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज जांभळाचे सरबत ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वरी तांदळाचे कटलेटस (उपवासाचे) (vari tandlache cutlets recipe in marathi)
#nrrनवरात्रीचा जल्लोष वरी या कीवर्ड साठी मी वरी तांदळाचे कटलेटस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
#cooksnap मी अर्चना बंगारे यांची उपवासाचे अप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसीपी आहे,झटपट होणारी आणि चविला एकदम मस्त....उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक मस्त option आहे.खर तर ही उपासाची रेसिपी आहे पण ईतर वेळी ही करता येईल,मी सहजच केली आहे म्हणुन मी यात कोथिंबीर घातली आहे otherwise तुम्ही skip करु शकता. Supriya Thengadi -
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज माझी कोबीचे पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी थीम चिकन फ्राय ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi
#JPRआज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे. Chetana Bhojak -
नाचणीचे पौौष्टिक डोसे (Nachniche Dose Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी नाचणीचे पौष्टिक डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी माझी झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे जी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या (3)