डोनट्स (donuts recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#रेसिपीबुक #week13
post2इंटरनॅशनल
डोनट ..
डीप फ्राईड केक हा ओरिजिनल युरोपियन पदार्थ आहे .
हा पदार्थ आपल्यासाठी आता नवीन नाही व छोट्या मुलांना पदार्थ खूप आवडतो .
व खूप सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात कमी वेळेत बनवता येतो.
ओरिजनल हा पदार्थ अंडी घालून करतात, पण मी एजलेस बनवला आहे व गर्निश साठी मिक्स फ्रूट जाम व पिठीसाखर चा वापर केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅममैदा
  2. 50 ग्रॅमपिठीसाखर
  3. 50 ग्रॅमदही
  4. 1/2 टीस्पूनबैकिंग पावडर
  5. 1/4 टीस्पूनमिठ
  6. तळण्यासाठी तुप
  7. 2 टेबलस्पून मिक्स फ्रुट जाम
  8. 2 टेबलस्पूनपीठी साखर

कुकिंग सूचना

20 मिनीटं
  1. 1

    मैदा, दही, पिठी साखर,बेकिंग पावडर,आणि मीठ एकत्र करून पीठ मळून घ्यावे व दहा मिनिटं बाजूला ठेवावे व व व दहा मिनिटांनी थोडा मैदा घालून पीठ मळून घेणे

  2. 2

    तयार पिठाचा अर्धा इंच जाड पोळी लाटून घ्यावी व त्याला कटर किंवा वाटी / झाकण ने मोठा गोल व मध्ये छोटे गोल असं कट करून डोनट चा आकार दयावा

  3. 3

    तयार डोनेट गरम तुपात मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपुस तळुन घ्यावे व थोडे थंड झाल्यावर वरून जाम लावून घ्यावे

  4. 4

    डोनेटला वरून पिठीसाखर भुरभुरून खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes