मीठी भात (meetha bhat recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
खरं तर हा खीरचाच प्रकार आहे. रात्रीचा भात सकाळी शिल्लक असला की कोणी खायला तयार नसतो. मग काय बनवायचं? तर मीठी भात.
मीठी भात (meetha bhat recipe in marathi)
खरं तर हा खीरचाच प्रकार आहे. रात्रीचा भात सकाळी शिल्लक असला की कोणी खायला तयार नसतो. मग काय बनवायचं? तर मीठी भात.
कुकिंग सूचना
- 1
शिल्लक भात थोडे पाणि कूकर मधून मउसर शिजवून घ्या. मिक्सर मधून फिरवून घ्या
- 2
ग्यासवर पातेले ठेवून त्यात तुप टाका. तुप गरम झाले की त्यात बदाम काजू तळून घ्या त्यानंतर मिक्सर मधून काढलेला भात टाका. दोन मिनिट परतून घ्या. वरून गरम दूध घाला. विलायची पुड घालून थोडे फिरवून घ्या. नंतर त्यात कापलेले बदाम, काजू व चारोळी घाला. मीठी भात तयार आहे. गरम गरम सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचा भात# खरे तर रात्रीचा भात शिल्लक राहिला की दुसऱ्या दिवशी सकाळी या भातावर संस्कार करून चविष्ट खाण्यायोग्य बनविणे, हे प्रत्येक घरातील गृहिणी जाणते...फक्त संस्कार करण्याची पद्धत वेगळी....यातूनच नवीन प्रकार बनविल्या जातो....असाच प्रकार, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून मी आज केला आहे.... Varsha Ingole Bele -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4#Week 8 यात पुलाव ही रेसिपी तयार केली आहे. रात्रीचा भात सकाळी शिल्लक असला की त्याचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. मी तवा पुलाव केलेला आहे, आस्वाद घ्यावा. Pritibala Shyamkuwar Borkar -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीभातशिल्लक राहीलेली कोणताही पदार्थ वाया न जावू देता त्यातून नविन उत्पत्ती करणे हे गहीणींचे कर्तव्य आहे. शिल्लक भातावर तर नवनविन रेसिपी तयार करता येतात. त्यात फोडणीचा भात तर सर्वांचा आवडता. Pritibala Shyamkuwar Borkar -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
फोडणीचा भात/खिचडी (Fodnichi Khichdi Recipe In Marathi)
#RRR... घरी रात्रीचा भात, खिचडी शिल्लक राहिली, की सकाळच्या नाश्त्याला, हमखास होणारा पदार्थ.. झटपट होणारा, आणि सगळ्यांच्या आवडीचा.. शिवाय, त्यात काय काय टाकायचे, ते, त्या वेळेच्या उपलब्ध असलेल्या सामग्री नुसार ठरविता येते.. Varsha Ingole Bele -
उपवासचा साखर भात (गोड भात) (upwasacha sakhar bhat recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week7 #सात्विकरेसिपीज उपवास असला की गोड तर करायलाच हव सात्विक आणि अगदी लवकर होणारा, करायला सोपि असा उपवासचा साखर भात Janhvi Pathak Pande -
शिल्लक राहिलेल्या भाजीचा बटाटा पराठा (batata paratha recipe in marathi)
#GA4काल मी केलेली बटाट्याची रस्सा भाजी शिल्लक राहिली.आमच्या घरी शिल्लक राहिलेले भाजी कोणी खात नाही. त्यामुळे आज सकाळी नाश्ता काय करायचा हा प्रश्न होता.मी शिल्लक राहिलेल्या बटाट्याच्या भाजी मध्ये गव्हाचे पीठ मिक्स करून बटाट्याचा पराठा तयार केला. rucha dachewar -
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीचा_भात आदल्या दिवशी रात्रीचा भात उरला की दुसर्या दिवशी फोडणीचा भात करणे हे शास्त्र असतं..😀..हे शास्त्र बहुतेक सर्व घरांमध्ये इमाने इतबारे पाळले जातेच जाते..अन्न उरले तरी ते वाया जाऊ न देणे ही आपली परंपरा..शिळ्या अन्नाचा चमचमीत make over करणे ही गृहिणींची खासियत..😊..तर *एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी*..हे गाणे गुणगुणत शिळे पदार्थ नवा चमचमीत अवतार धारण करुन खवैय्यांची रसनातृप्ती करतात..😍😋 चला तर मग या makeover कडे... Bhagyashree Lele -
फोडणीचा भात रेसिपी (fodnicha bhat recipe in marathi)
फोडणीचा भात रेसिपी आजची ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून तर कधी ताजा भात शिजवून ही भाताची रेसिपी करतो. आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून केलेला फोडणीचा भात रेसिपी. Rupali Atre - deshpande -
शिल्लक भाताचा शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
शिल्लक भात फ्रीज मधुन बाहेर काढला आनि विचार केला आज काय नवीन करायचे तर चला बघू या Prabha Shambharkar -
शिल्लक पावभाजीचा पराठा (pav bhaji paratha recipe in marathi)
सकाळी नाश्ता करायच्या वेळेस फ्रीज मध्ये काय काय आहे हे बघितले.फ्रीज मध्ये शिल्लक पावभाजी दिसली. शीळ कोणी खायला बघत नाही. पावभाजी मध्ये खूप वेगवेगळ्या भाज्या असतात.सगळ्याच भाज्या घरी कोणी खात नाही. त्यामुळे त्यामध्ये कणीक,बेसन मिक्स करून केलेला मिक्स भाजीचा पराठा खूप पौष्टिक लागतो. rucha dachewar -
बीसी बेले भात (Bisi Bele Bhat Recipe In Marathi)
#TGRसंक्रांत मध्ये खिचडी ही प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतो संक्रांतच्या दिवशी खिचडी करण्याचे शास्त्र असते मग मी यावेळेस कर्नाटकला राज्यातली या प्रकारचे खिचडी तयार केली बीसी बेले भात बीसी म्हणजे गरम बेले म्हणजे तूर डाळ. भात डाळ आणि भरपूर भाज्यांचा वापर करून ओथॅटिक अशी साउथ इंडियन पद्धतीचा तडका देऊन तयार केलेले खिचडीचा हा प्रकार खायला अतिशय टेस्टी आणि आरोग्यदायी आहे. गरमागरम तूप टाकून हा भात अपलम पापड बरोबर सर्व्ह केले जाते खायला खूप चविष्ट लागतेरेसिपी तून नक्कीच बघा बीसी बेले भात. Chetana Bhojak -
फोडणीचा भात
#Goldenapron3 #leftover रात्रीचा भात उरला होता मग जास्त सामान न वापरता बनवला फोडणीचा भात Swara Chavan -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#cpm6 #week6#रेसिपी मॅगझीन#उपवासाची रेसिपी😋 Madhuri Watekar -
थंडगार दही भात (Dahi Bhat Recipe In Marathi)
#MDR #माझ्या आईसाठी उन्हाळ्यात शरीराला व मनाला थंडावा देणारा थंडगार दही भात वरून तडका दिलेला सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी पण माझ्या आईची जास्तच आवडीची उन्हाळ्याची चाहुल लागली की आमच्या घरी नेहमीच बनणारी चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
कोहळ्याची खीर (kohala kheer recipe in marathi)
#फॅमिली इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने आज मी स्पेशल बनवत आहे. सुट्ट्यांमध्ये मी गावाला आली आहे. खेळावर सगळे साहित्य राहत नाही. आता त्यात मी माझं जुगाळ करते, घरात काय आहे ते पाहायचं आणि त्यातूनच नवीन पदार्थ तयार करायचा माझ्या मुलींना कोळ्याचे पदार्थ खूप आवडतात तर मग ठरवले, आज मी कोळ्याची खीर बनवणार. Jaishri hate -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#LORआमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो. Shama Mangale -
मसाला भात (masala bhat recipe in marathi)
थकलेलो असलं की मग झटपट काय तर मसाला भात. हा एक उत्तम पर्याय. त्यात ओले हिरवे मटर असले की मग काही विचारायलाच नको. एक नंबर काम होते मग. Pritibala Shyamkuwar Borkar -
केशर भात (keshar bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 पोस्ट -2 #नारळीपोर्णीमा स्पेशल ....नारळी पोर्णिमेला नारळी भात असतोच तसाच केशर भात पण असतो ...यात खूपसा फरक नसतो ..नारळाचा कीस असला नसला तरी चालतो ...फक्त दूधात केशर टाकून...नूसता दूधात शीजवून केलेला...अप्रतिम लागतो ...पण मी आज पाणीत शीजवून दूधात केशर मीक्स करून बनवला ...अगदी नावाला कींचीत फूड कलर टाकला ...आणी साजूक तूपातला कमी गोड असा केशर भात केला ..... Varsha Deshpande -
सरगुंडे खीर (Sargunde Kheer recipe in marathi)
#cpm#मॅगझीन रेसिपीसरगुंडे ही रेसिपी आंब्याच्या रसासोबत,आमरसा सोबत खायचे पण आज मी नवीन सरगुंडे खीर करून पाहावी खूप छान वाटली😋 Madhuri Watekar -
भात-पोळी चिवडा / चुरमा (bhaat poli chivda recipe in marathi)
#भात-पोळी चिवडा#राञीचा भात व पोळ्या शिल्लक होत्या मग बेत केला की मस्तपैकी चिवडा बनवावा. Dilip Bele -
क्रंची मंची राईस
#क्रंची_मंची_राईसखूप भूक लागली आहे. आणि अशा वेळी झटपट असं काही तरी पण चमचमीत बनवायचं असेल तर हा क्रंची मंची राईस खायला एकदम मस्तच लागतो. रात्रीचा भात सकाळी किंवा सकाळचा भात रात्री उरला असेल तर काम अगदी पटकन होते. Ujwala Rangnekar -
टोमॅटो भात (Tomato Bhat Recipe In Marathi)
#RRR#राईस रेसिपी#हा भात जरूर करून बघा खुपच छान लागतो. Hema Wane -
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल.... Shweta Khode Thengadi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#आता बाजारात हिरवागार मटार दिसू लागतो मग काय मटारचे वेगवेगळे प्रकार जेवणात केले जातात.पुलाव तर किती वेगवेगळ्या प्रकारे करता येतो हा ही एक वेगळा प्रकार बघा करून छान लागतो. Hema Wane -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#SWR#स्विट रेसिपी चॅलेंज 🤪झटपट होणारी रेसिपी शेवया ची खीर बर्थडे,दिवाळी भोगी ला शेवया खीर सर्वात सोपी चविष्ट आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
बिसीबेले भात (Bisibele bhat recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटक बिसीबेले भात कर्नाटक मधील लोकप्रिय रेसिपी आहे. आपल्या खिचडी शी मिळतीजुळती .यामध्ये गाजर, मटार ,फरसबी घालतात पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता. तिखट बुंदी सोबत हा भात सर्व्ह केला जातो. या रेसिपी मध्ये बिसीबेले भात मसाला पावडर हा मेन आहे .मी MTR चा वापरला आहे. हा मसाला तुम्ही घरी ही बनवू शकता. Ranjana Balaji mali -
खमंग दही भात (कर्ड राईस) (dahi bhat recipe in marathi)
#Cooksnap...आज मी Varsha Vedpathak- Pandit यांची खम़ग दही भात ही रेसीपी बनबली ...कोणी कर्ड राईस तर कोणी दही बूत्ती पण म्हणत याला ....म्हणण्याची पध्दत जरी वेगळी तरी प्रकार एकच .....आणी अतीशय सूंदर ,चवदार ,थंड दूध ,दही वापरून थंड करून खावा अगदि आत्मा तृप्त होतो .... Varsha Deshpande -
ड्राय फ्रुट बासुंदी (Dry fruit basundi recipe in marathi)
#GPR # गुढी पाडवा रेसिपीज गुढीपाडवा हा हिंदू चा सण आहे. याच दिवसापासून मराठी नविन वर्षाची सुरवात होते. हा साडेतीन मुहुर्तांतील एक सण मानला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. कडूलिंबाची पाने व गुळ असा प्रसाद केला जातो. दारासमोर रांगोळी काढतात. गोडाधोडाचा नैवेदय गुढीला दाखवला जातो चला तर नैवेद्याचा चा ऐेक गोडाचा प्रकार ड्रायफ्रुट बासुंदी कशी करायची चला बघुया Chhaya Paradhi -
शेवयांची खीर(Sevai Kheer Recipe In Marathi)
#PRR#आपल्या पुर्वजांना आठवुन कृतज्ञता करण्याचा महिना म्हणजे पितृपक्ष यांचं दिवशी पितृपक्षात नैवेद्य साठी खीर, उडदाचे वडे, मेथीचे बोंड , पंचामृत, साटोरी असे विविध प्रकार पितृपक्षात नैवेद्य दाखवतात मी आज नैवेद्यासाठी शेवयांची खीर करण्याचा बेत केला. Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13656304
टिप्पण्या (2)