इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)

इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये बारीक रवा घेऊन त्यात दही, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण एकजीव करून घेणे. नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून ते मिश्रण मध्यम असे पातळ करून घेणे.
- 2
नंतर ते मिश्रण 10 मिनिट बाजूला ठेवावे. तोपर्यंत कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घेणे. गॅस वर डोसा पॅन गरम करण्यास ठेवावा. पॅन गरम झाला कि त्याला साजूक तूप किंवा तेल तव्याला लावून घेणे.तयार मिश्रण डावाने एकजीव करून घेणे. त्याला बबल्स आलेले दिसतील. डावाने ते मिश्रण त्या पॅन वर स्प्रेड करावे.व वरून आवडीनुसार कांदा लसूण मसाला, मिरचीचे छोटे तुकडे त्या उत्तपम वर वरून घालावे. थोडा कांदा, कोथिंबीर घालावी आणि उत्तपम च्या बाजूने चमच्याने तेल किंवा तूप सोडावे.
- 3
नंतर उत्तपम वरील कांदा थोडा त्या वर सपाट मोठ्या चमच्या ने दाबावे. म्हणजे तो कांदा त्या वर राहतो तो पॅन वर पडत नाही. 2 ते 3 मिनिट एका बाजूने मस्त भाजून घेणे. व उत्तपम च्या बाजूने तेल किंवा तूप सोडावे व ती बाजू झाली कि उत्तपम पालटून घेणे. खालील बाजूचा मस्त सोनेरी रंग आलेला दिसेल. वरची बाजू पुन्हा 2 ते 3 मिनिट ठेवूनभाजून घेणे. पुन्हा थोडे तेल किंवा तूप बाजूने सोडावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
- 4
अशाप्रकारे वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे सगळे उत्तपम तयार करून घेणे. गरम गरम नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.खूप छान होतात चवीला आणि झटपट होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीझ ओनियन पराठा (cheese onion paratha recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पराठा हा की वर्ड आला आहे. मी स्टफ चीझ ओनियन पराठा पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे. Shama Mangale -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#5ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पाचवी रेसिपी ....मस्त झटपट होणारा रवा उत्तपम..... Supriya Thengadi -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
रवा उत्तपम अगदी झटपट होणारा पदार्थ आहेवेळेवर रवा भिजवून पटकन होतो.आणि मुलांना पण आवडतो अगदी कमी वेळात होतो. Sapna Sawaji -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
चीझी रवा उत्तपम (cheese rava uttapam recipe in marathi)
#GA4 #week1मुलांच्या छोटयाभुकेसाठी रवा उत्तपम खूप छान पर्याय आहे. Jyoti Kinkar -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
रवा उत्तपम.. (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमखूप साधी सोपी असणारी रेसिपी.. घाईच्या वेळेस काहीतरी चटपटीत आणि लवकर काहीतरी हेल्दीखाण्याची आवड झाली तर, यासाठी उत्तम पर्याय....लागणारे साहित्य सहज रीत्या घरी केव्हाही उपलब्ध..कमी तेलात होणारा, स्वादिष्ट आणि तेवढाच पौष्टिक असलेला नाश्ता म्हणजे *रवा उत्तपम*... 💃 💕 Vasudha Gudhe -
"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तपम " रवा उत्तपम" रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा किवर्ड शोधून मी आज मिनी उत्तपम बनवले. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. आपण डोसा करतो तसेच पण थोडे छोटे आणि जाड असतात त्यावर आपल्याला हव्या त्या भाज्या घालायच्या झाला आपला टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार. Sanskruti Gaonkar -
इन्स्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
इन्स्टंट रवा डोसा#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून breakfast हा क्लू ओळखून आज़ मी इन्स्टंट रवा डोसा केला . डोसे फारच लुसलुशीत अणि छान झाले. Nanda Shelke Bodekar -
मिनी रवा ओट्स - व्हेजिटेबल उत्तपम (vegetable uttapam recipe in marathi)
#GA4मला उत्तपम हा प्रकार मुळीच आवडत नाही म्हणून मी रवा ओट्स चा करून बघितला तर खूप छान झालाDhanashree Suki Padte
-
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
नाचणी रवा उत्तपम (nachni rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#रेसिपी क्र.2नाचणी व रवा वापरून उत्तपम च वेगळे कॉम्बो एकदम सुपरहिट नाश्ता .झटपट बनतो शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
-
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
इंस्टेंट रवा उत्तपम (Instant Rava Uttapam Recipe In Marathi)
#SDR#रवाउत्तपमउन्हाळ्यामध्ये खूप हेवी असे रात्रीचे जेवण जात नाही खूप हलकेफुलके जेवण जाते. त्यात माझ्याकडे रात्री जास्त तर पोळी ,भात ,भाजी असे जेवण आवडीने घेत नाही जास्त करून स्नॅक्स चे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतो त्यातला सर्वात लोकप्रिय असा माझ्या घरात सगळ्यांचा आवडता इंस्टंट रवा उत्तपम मी नेहमीच तयार करतेझटपट बनणारा पटकन असा हलकाफुलका उत्तपम हा प्रकार रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
इन्स्टंट हेल्दी डोसे (dosa recipe in marathi)
#goldenapron3 21st week dosa ह्या की वर्ड साठी, इन्स्टंट बनवलेले हेल्दी डोसे पोस्ट करत आहे. इन्स्टंट यासाठी म्हटले आहे की, पीठ भिजवून आंबवून केले नाहीत,तयार पिठांचा वापर केला आहे ,आणि हेल्दी यासाठी की तांदळाचं पीठ, मुगाच पीठ, रवा ,बेसन यांचा वापर केला .तसेच बीटाची आणि पालकाची पेस्ट घालून डोसे केली. Preeti V. Salvi -
मिनी उत्तपम(mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 पझल मधील उत्तपम हा पदार्थ. मी आज रव्याचे उतप्पम छोटे बनवले. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
रवा मिनी उत्तपम (rava mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # झटपट होणारा आणि आवडेल त्याचे टॉपिंग करू शकणारा असा दक्षिण भारतीय पदार्थ! तथापि आता सर्वदूर मिळणारा...आवडीप्रमाणे लहान मोठा आकार धारण करणारा...असा उत्तपम... Varsha Ingole Bele -
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
इन्स्टंट रवा-पोहे डोसा,चटणी (instant rava poha dosa chutney recipe in marathi)
#bfrरवा आणि पोह्यांचा वापर करून मस्त ,मुलांच्या आवडीचे इन्स्टंट डोसे आणि चटणी ब्रेकफास्ट साठी बनवले.खूप मस्त झाले. Preeti V. Salvi -
क्रिस्पी रवा उत्तपम (crispy rava uttapam recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपीज चॅलेंज#रवा उत्तपम😋😋 Madhuri Watekar -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसाकी वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे. rucha dachewar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7उत्तपम हा डोशाचा एक प्रकार आहे. सकाळी नाश्त्यासाठी हा एक झटपट होणारा पदार्थ आहे. तुम्ही चटणी सोबत किंवा नुसताच पण खाऊ शकता. Sanskruti Gaonkar -
रवा डोसा (इन्स्टंट) (rava dosa recipe in marathi)
#Ga4#week25#keyword_rava dosaरवा डोसा इन्स्टंट ही रेसिपी दिप्तीची आहे.चवीला छान लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
टिप्पण्या (2)