गव्हाच्या कुरडईचे पौष्टिक नूडल्स (kurdai noodle recipe in marathi)

#GA4 #week2 #Noodles
गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील नूडल्स ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी मी आज शेअर करते आहे.
ही रेसिपी बनविण्यामागची एक गंमत मी सांगते. 4-5 वर्षांपूर्वी मॅगी नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे माझे नूडल्स खाणे सुद्धा बंद झाले होते. मग आता नूडल्स आणायचे कुठून? नूडल्स बनवून खाण्याची तर खूप इच्छा व्हायची. मग मी ह्या रेसिपीचा शोध लावला. घरगुती साहित्य वापरून रेसिपीची पौष्टिकता तर वाढविली शिवाय नूडल्स खाण्याचे मला समाधानही झाले. चला मग रेसिपी बनवूया......
गव्हाच्या कुरडईचे पौष्टिक नूडल्स (kurdai noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #Noodles
गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील नूडल्स ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी मी आज शेअर करते आहे.
ही रेसिपी बनविण्यामागची एक गंमत मी सांगते. 4-5 वर्षांपूर्वी मॅगी नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे माझे नूडल्स खाणे सुद्धा बंद झाले होते. मग आता नूडल्स आणायचे कुठून? नूडल्स बनवून खाण्याची तर खूप इच्छा व्हायची. मग मी ह्या रेसिपीचा शोध लावला. घरगुती साहित्य वापरून रेसिपीची पौष्टिकता तर वाढविली शिवाय नूडल्स खाण्याचे मला समाधानही झाले. चला मग रेसिपी बनवूया......
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कुरडई 2 ते 3 तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवावे. 2-3 तासानंतर कुरडईतील पाणी काढून कुरडई मोकळे करून घ्यावे.
- 2
गॅसवर कढई मांडून तेल गरम करायला ठेवावे. तेल तापल्यावर त्यात कांदा घालावा आणि थोडा लालसर होईपर्यंत परतुन घ्यावा. त्यानंतर त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकाव्यात आणि मिक्स करून घ्यावे.
- 3
आता त्यात गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी टाकून मिक्स करून घ्यावे. सर्व भाज्या अर्ध्या कच्च्या शिजवाव्या.
- 4
आता त्यात मटारचे दाणे, हळद आणि कुरडई घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 5
शेवटी चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे आणि पातीच्या कांद्यानी गार्निश करावे. आपले कुरडई नूडल्स रेडीआहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हाक्का नूडल्स मोमोज (hakka noodle momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरया week ची थीम मोमोज आहे म्हंटल्यावर खरे तर मी भाग घेणारच नव्हते कारण मला स्वतः ला हा पदार्थ कधी खायला आवडला नव्हता. घरी पण आवडत नाही कोणाला .. तसे मी वर्षा वेदपाठक मॅडम बरोबर बोलले... तर त्या मला म्हणाल्या की काहीतरी वेगळी फ्युजन try करा जे घरी आवडते... तेव्हा मी हो म्हणाले पण झाले असे की मी हा पदार्थ कधीच केला नसल्याने फ्यूजन करायला पण सुचेना .. मग शेवटी ठरवले नॉर्मली जसे बनवतात तसेच बनवूया फक्त मैदा न वापरता कणिक वापरली.पहिला प्रयत्न चांगलाच सफल झाला हे सांगताना केवढा आनंद होतोय काय सांगू... माधवी नाफडे देशपांडे -
चटपटीत मॅगी नूडल्स डोनट (maggi noodle donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरचटपटीत Crispy मॅगी नूडल्स#डोनटडोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइडकेक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किंवा फ्राईड केक म्हणायचे. आज मी थोडा वेगळेपणा आणून तिखट आणि चटपटीत Crispy मॅगी नूडल्स डोनट बनविले आहे. Swati Pote -
मसाला ऑम्लेट (masala omelette recipe in marathi)
#GA4 #week2 #omeletteगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील omelette ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झालेचला तर मग बघुया Supriya Gurav -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13व्हेज हक्का नूडल्स ही चायनीज रेसिपी आहे. Vrunda Shende -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
नूडल्स (noodle recipe in marathi)
#GA4 #week3 #चायनीज गोल्डन ऍप्रन 4 मधून मी चायनीज कीवर्ड सिलेक्ट केले आहे. त्यामध्ये मी नूडल्स बनवत आहे. Jaishri hate -
मिनी सँडविच उत्तपम (mini sandwich uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #उत्तपमउत्तपम ह्या की-वर्ड पासून बनविलेली आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देता येईल अशी झटपट, सोपी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. चला तर मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे -
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpadनूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया Supriya Gurav -
मॅगी कोकोनट करी (थाई फ्लेवर) (maggi coconut curry recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabअनेक वर्षापासून झटपट नाश्ता म्हटला की मॅगी चे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. मॅगी नूडल्स से अनेक प्रकार आपण खाऊन पाहिले आहेत मग त्या साध्या नूडल्स असो किंवा सूपी नूडल्स.. चव छानच लागते. या कॉन्टेस्ट च्या निमित्ताने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला आणि मग बरेच दिवसापासून डोक्यात असलेली थाई रेसिपी मॅगी बरोबर ट्राय करावी असे वाटले. घरामध्ये नारळाचे दूध सोडले तर थाई रेसिपी साठी लागणारे कोणतेही साहित्य नव्हते, मग आपल्या रोजच्याच घरातल्या वस्तूंचा वापर करून एक थाई रेड ग्रेव्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो कल्पनातीत यशस्वी झाला. प्रथम मला शंका होती की ही रेसिपी कितपत चांगली होईल पण या मॅगी कोकोनट करी चा पहिला चमचा तोंडात घातला आणि नारळाच्या दुधाबरोबर हे कॉम्बिनेशन जबरदस्त लागले. यात नारळाच्या दुधातील गोडवा तर होताच पण थाई रेड करीचा आणि मॅगी मसाल्याचा तिखटपणाही होता. चला तर मग बघुया ही एक आगळीवेगळी रेसिपी.Pradnya Purandare
-
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)
#कुकस्नॅप#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स. Sampada Shrungarpure -
व्हेज शेजवान हाका नूडल्स (veg schezwan hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #noodlesनूडल्स मधे व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारात बनवता येतात. तसेच साधे आणि शेजवान नूडल्स दोन्ही प्रकारचे छानच लागतात. मी भरपूर भाज्या वापरुन व्हेज शेजवान हाका नूडल्स बनवले. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2#cooksnakGolden apron 4च्या पझल मध्ये ऑमलेट आणि नूडल्स हे कीवर्ड ओळखून एग नूडल्स बनवायचे ठरवले.आपल्या ऑथर अर्चना जोशी ह्यांच्या रेसिपीत मी थोडासा बदल म्हणजे एग घालून ही रेसिपी बनवली. Nilan Raje -
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
#GA4 #week3आज घरी जास्त भाज्या नव्हत्या, पण मुलांना नूडल्स खायचे होते, मुलां ना लागलेली संध्याकाळ ची छोटी भूक..दोनतीन भाज्या होत्या, चला त्यातच करावे जे काही करायचे ते,,म्हणून हे सिंपल चायनीज नूडल्स बनवायचं ठरलं,,पण सिम्पल पण टेस्टी झाले....नूडल्स कसेही असो मुलांना आवडतात... Sonal Isal Kolhe -
-
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#SP#पास्तासॅलडआज कालच्या मुलांना आपल्या घरगुती पदार्थांपेक्षा बाहेर मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. हेच पदार्थ जर आपण त्यांना घरी करून दिली तर, त्यांचे आरोग्य जपले जाते... पास्ता ही अशीच एक प्रसिद्ध इटालियन रेसिपी...विविध प्रकारच्या सॉसेस मध्ये हा पास्ता बनविला जातो. विविध भाज्यांचा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे सहाजिकच त्याची पौष्टिकता वाढते. म्हणूनच हा पास्ता अजून हेल्दी करण्यासाठी मी आज *पास्ता सॅलड* केले आहे.. अप्रतिम असे चवीला आणि तेवढीच हेल्दी देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
-
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#नूडल्स#आज मी हक्का नुडल्स बनवले आहेत . चला तर मग रेसिपी बघू . Rajashree Yele -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3 हे नूडल्स मी नेहमीच करते.Rutuja Tushar Ghodke
-
झणझणीत वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
बाजारात वांग्याची आवाक वाढली की घराघरांत वांग्याच्या पदार्थांची मेजवानीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. आज मी तुमच्या सोबत वांग्याच्या भरीताची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
-
स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट
#स्टीम या थीम अंतर्गत आपण अनेक विविध प्रकार बनवतो किंवा बनवू शकतो. इथे आपलाच कस स्वतःचा स्वतःशी लागत असतो. आपण अजून काय नवीन बनवू शकतो याची आपल्याला प्रचिती येते. आणि ह्या विचारातून मला सुचला सुचलेला हा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.खूप सुंदर यामी झाला आहे हा पदार्थ तुम्ही पण जरुर ट्राय करा. आणि एन्जॉय करा. हा स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट पंढरीचा मुलांना आवडणारा चटपटीत असा आणि पचायला हलका असा पदार्थ आहे वयस्कर लोक येईल हा आवडीने खाऊ शकतील. Sanhita Kand -
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
शेजवान नूडल्स
रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambसर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive
More Recipes
टिप्पण्या