तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती .
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती .
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळ कुकरमधे शिजवणे व बाजूला दुध तापत ठेवणे.बदाम काजू ची पुड करणे खलबत्यात केली तल उत्तम थोडी जाडसर ठेवावी
- 2
दुध उकळले की शिजलेला भात जरा छान चमच्याने कुस्करून दुधात घालावा व 15 मिनिटे शिजवणे नंतर त्यात साखर,काजू, बदाम घालावेत व अजून अर्धा तास शिजवणे मधे मधे ढवळत रहावे म्हणजे लागणार नाही
- 3
अर्धा तासा नंतर त्यात वेलची पूड व केशर घालून पाच मिनिटं उकळली कि खीर तयार.थंड आवडत असेल तर फ्रीज मधे ठेवा नि खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बुंदी खीर (boondi kheer recipe in marathi)
#CDYबुंदी खीर ही माझी आवडती रेसिपी तशीच ती माझ्या मुलांना ही आवडती रेसिपी. दिवाळी फराळाचे बुंदीचे लाडू उरले की मी नेहमी त्याची खीर बनवते ही खीर खूप छान बनते. चला तर मग बनवूयात बुंदीची खीर. Supriya Devkar -
झटपट तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
तांदूळ रात्र भर भिजत ठेवायची गरज नाही आहे ह्या खीर साठी.कमीवेळात स्वादिष्ट अशी खीर होते.. खरंतर मला ह्या खीरीचे डोहाळे लागले होते .तेव्हा पासून तांदुळाची खीर मला फार आवडते. Roshni Moundekar Khapre -
साधी सोपी रताळ्याची खीर (ratyalyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#डिकोडदपिक्चर#स्वीटपोटॅटोआपल्याकडे कितीतरी नावांनी ओळखले जाते. रताळी,साखरू,कंद असे. बहूमुल्य गुणी अशा या रताळ्याची खीर हेल्दी होते. Jyoti Chandratre -
राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
उपवास म्हणजे खिचडी, किंवा पॅटीस, वडे हे लक्षात येतात. पण पचनास मदत करणारी,पित्त कमी करणारी राजगिरा खीर म्हणजे खर तर पोटाला आराम होय. चला तर मग बनवूयात राजगिरा खीर. Supriya Devkar -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3week 3 ही खीर बनवायला खुप सोप्पी आहे. Shama Mangale -
आंबेमोहोर तांदळाची पौष्टिक खीर (tandalachi kheer recipe in marathi)
आंबेमोहोर तांदळाची ही खीर महालक्ष्मीचा नैवेद्य म्हणून पण बनवली जाते.ही चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे. आशा मानोजी -
शाही तांदूळ खीर (गुलकंद) (shahi tandul kheer recipe in marathi)
#cpm3 तांदूळ खीर (मॅगझिन रेसिपी)-ही खीर करायला खूप सोपी, पौष्टिक,रूचकर ,आरोग्यदायीआहे.गुळाचा वापर केलेला आहे,कारण गुळात लोह असते, शरिरालाअतिशय उपयुक्तॴहे. Shital Patil -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#Week3#तांदळाची_खीरयाला जीवन ऐसे नाव...😊🌹 तांदळाची खीर..सगळ्या पक्वांनांमध्ये होणारं साधं सोपं पक्वान्न..पक्वान्न..पका हुआ अन्न..तांदळाची खीर देखील शिजवली जाते म्हणून हे पण पक्वान्नच..संपूर्ण भारतभर चवीने खाल्ली जाणारी,सगळ्यांची आवडती अशी ही तांदळाची खीर...एवढेच नव्हे तर श्राद्ध,पक्षामध्ये पितरांसाठी सुद्धा ही साधी सोपी खीर नैवेद्य म्हणून केली जाते..इतके महत्व आहे तांदूळ, अक्षतांना हिंदू धर्मात.. तांदूळ,अक्षतांशिवाय एकही कार्य सुफळ संपूर्ण पार पडू शकत नाही..म्हणूनच तांदूळ हे सुबत्तेचं प्रतीक मानलं आहे..कोकणामध्ये गौरी गणपतीच्या दिवसात गौर माहेरी येते तेव्हां तिला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य असतोच..तसंच भगवान शंकरांची देखील तांदळाची खीर अत्यंत आवडती आहे असं मी वाचलंय कुठेतरी..तर अशी ही खीर क्लिष्ट पक्वानांपेक्षा अत्यंत सोपी असणारी रेसिपी..तांदूळ,दूध,साखर यांच प्रमाण जमलं की ..वाह क्या बात है..हे शब्द खाणार्याच्या मुखातून येणारच..100%खात्री .. संस्कृतमध्ये क्षीर म्हणजे दूध..म्हणूनच दुधापासून बनवलेली खीर हा क्षीर शब्दाचा अपभ्रंश असावा...असो..तर आपलं जीवन,जगणं असंच साधं सोपं असावं ना..समाधानी जीवन जगण्यासाठी काय लागतं..चार गोड शब्द,चंद हंसी के लम्हे आणि साधं,सुग्रास जेवण..मिठास ही मिठास जिंदगी में..आणि मग ..क्या स्वाद है जिंदगीमें..असं आपण गुणगुणारच..😍..Hmmm.. पण त्या क्लिष्ट पद्धतीने बनणार्या पक्वानांसारखे आपलं जगणं ही अधूनमधून क्लिष्ट बनतं..हा भाग अलहिदा..पण!!!... हा पणच खूप क्लिष्ट असतो..😀चलता है जिंदगी है...😊 चला तर मग सोप्प्याशा,सुंदरशा रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीकधी पितृपक्षात तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तर कधी लक्ष्मीच्या नेवेद्या मध्ये तांदळाची खीर दाखवली जाते Smita Kiran Patil -
खीर तांदुळाची (kheer tandulachi recipe in marathi)
#nrr # आज मी, माझ्या नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या प्रकारे केलीय खीर.. छान स्वादिष्ट झालीय... Varsha Ingole Bele -
तादूंळ रवा खीर (tandul rava kheer recipe in marathi)
#cpm3Week 3तांदूळ रवा खीर ही खूप छान लागते. मोठे आचारी खीर घट्ट होण्यासाठी गुडे बिस्कीट घालून करतात. मी या रेसिपीत बिस्किटे वापरली आहेत. यामुळे चव छान लागते. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
तांदुळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)
#PRR#पितृपक्षात पान वाढताना घरोघरी करण्यात येणारा गोड पारंपारीक पदार्थ. तसा करायला सोप्पा नी कमी पदार्थात होणारा पदार्थ. Hema Wane -
तांदुळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
काल माझ्या मुलाचा वाढदिवस आणि त्याच बरोबर या दिवशी सासऱ्यांचे श्राद्ध पण असते त्यामुळे सकाळी श्राद्धाचा स्वयंपाक व संध्याकाळी मुलाचा वाढदिवस असो दरवर्षी सुरू असते म्हणून म्हणून मी खीर बनवलेली होती तुम्ही पण हे खीर बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खायला ये खूप चविष्ट अशीही खीर आहे Maya Bawane Damai -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3 अतिशय झटपट व तेवढीच टेस्टी तादुंळाची खीर , चला तर बघु याची रेसिपी Anita Desai -
-
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
वरी तांदुळाची आमरस घालून खीर (Vari Tandulachi Aamras Kheer Recipe In Marathi)
#UVRवरी तांदुळाची खीर आपण उपवासाला नेहमीच करतो, पण ही आमरास घालून केलेली खीर खूप चविष्ट होते. आणि अगदी झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर(Shevayachi Kheer Recipe In Marathi)
#MDR " ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर " माझी आई खीर बनवण्यामध्ये एक्स्पर्ट... तिलाही खीर खायला खूप आवडायची...पण सध्या मधुमेह डिटेक्ट झाल्याने गोड खाण सक्तीने बंद केलंय... पण मग मातृदिनाच्या निमित्ताने आई ची आवडती खीर बनवली, माझ्या आईला खिरीचे सर्व प्रकार आवडतात....!! त्यातील एक बारीक शेवयांची खीर..👌👌 Shital Siddhesh Raut -
तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)
#cpm3खीरिशी माझी ओळख करून दिली ती माझ्या एका मारवाडी मैत्रिणीने तेंव्हा पासून मी ही खीर नियमित करते. सगळ्यात सोपा गोडाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर आणि ही खीर अगदीच मोजक्या साहित्यात होते व लहानां सहित ज्येष्ठांना ही खाता येते. या तांदळाच्या खिरीशी माझ्या तर खूपच जवळच्या आठवणी आहेत प्रेग्नेंसी मध्ये मला जेव्हा काही खावेसे वाटत नव्हते तेव्हा माझा हक्काचा आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे ही खीर चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिन#तांदळाची खीरतांदळाच्या खिरीचे प्रत्येक भागात वेगवेगळे महत्त्व आहे... काही भागात ती शुभप्रसंगी केल्या जाते.... तर काही भागात श्राद्ध पक्षातच केल्या जाते..... देवी लक्ष्मीला प्रिय अशीही तांदळाची खीर काही ठिकाणी दिवाळी आणि व्रताचे उद्यापनाला खास करून केल्या जाते... पाहुयात तिची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
केशरी शाबुदाणा खीर (kesari sabudana kheer recipe in marathi)
#nrrउपवासासाठी पौष्टिक अशी ही शाबुदाना खीर खुपचं छान लागते. आणि यात केशर आणि ड्राय फ्रूट असल्यामुळे ही खीर अतिशय सुंदर लागते चला तर पाहूया या खीरीची रेसिपी. Ashwini Anant Randive -
शेवयांची खीर(Sevai Kheer Recipe In Marathi)
#PRR#आपल्या पुर्वजांना आठवुन कृतज्ञता करण्याचा महिना म्हणजे पितृपक्ष यांचं दिवशी पितृपक्षात नैवेद्य साठी खीर, उडदाचे वडे, मेथीचे बोंड , पंचामृत, साटोरी असे विविध प्रकार पितृपक्षात नैवेद्य दाखवतात मी आज नैवेद्यासाठी शेवयांची खीर करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve -
गव्हल्याची खीर (बोटवे) (gavhlyachi kheer recipe in marathi)
#gprशेवायांसारखाच हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला गव्हाच्या रव्यापासून छोटे गव्हले करून वाळवून त्याची खीर ही नैवेद्य म्हणून केली जाते.होते ही छान व चव ही भन्नाट असते. Charusheela Prabhu -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
क्रिमी साबुदाणा खीर (cramy sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझी आवडती रेसिपी १Week 1आज मंगळवारचा उपवास म्हणून साबुदाणा खीर बनवली. साबुदाणा खिचडी थोडी पचायला जड जाते. त्यामुळे शक्यतो उपवासाला मी साबुदाणा खीर बनवते. स्मिता जाधव
More Recipes
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- मेथीदाणे कॉफी (methidane coffee recipe in marathi)
- सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
- झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13707103
टिप्पण्या