शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#GA4#week 8
ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2व्यक्ती साठी
  1. 3 कपदूध
  2. 1/2 कपरोस्टेड शेवया
  3. 1/2 कपसाखर
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 1 कपपणी
  6. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  7. 5-6काजू
  8. 5-6बदाम
  9. 5-6पिस्ता
  10. 5-6मनुका

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    एक कप पाण्यात शेवया माध्यम आचेवर शिजवून घ्या.

  2. 2

    त्यात साई सकट दूध घाला. दुधाला चांगली उकळी येऊ द्या. मग त्यात साखर घाला चांगल ढवळून घ्या.

  3. 3

    त्यात ड्रायफ्रूट्सकापून घालून परत एक उकळी काढा.

  4. 4

    बाउल मध्ये काढून वरून दोन चमचे साजूक तूप घाला. अतिशय सोपी आणि झटपट खीर तयार. पुरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes