डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#GA4 #week2
पझल मधील पॅनकेक पदार्थ. रेसिपी-2
ही माझी 100 वी रेसिपी आहे.मी आज डोरा पॅनकेक बनवले. याआधी मी इतर पॅनकेक बनवले होते. म्हणून आज वेगळा.

डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi)

#GA4 #week2
पझल मधील पॅनकेक पदार्थ. रेसिपी-2
ही माझी 100 वी रेसिपी आहे.मी आज डोरा पॅनकेक बनवले. याआधी मी इतर पॅनकेक बनवले होते. म्हणून आज वेगळा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 1 कपगव्हाचे पीठ किंवा मैदा
  2. 1/2 कपपिठीसाखर
  3. 1/4 कपमिल्क पावडर
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर
  5. 1 टीस्पूनमध
  6. 3/4 कपदूध

कुकिंग सूचना

10-15 मिनिटे
  1. 1

    एक बाऊल घेणे. त्यात चाळणी ठेवून त्यात गव्हाचे पीठ, पिठीसाखर,बेकिंग सोडा एकत्र करुन चाळून घेणे.

  2. 2

    चाळून घेतलेले मिश्रण व मिल्कपावडर चांगले मिक्स करून घेणे. त्यात मध घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    मिश्रणात थोडे थोडे दूध घालून पीठ तयार करून घेणे. जास्त पातळ किंवा घट्ट ही नको.

  4. 4

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात थोडे तेल टाकावे. छोटा चमचा किंवा कपाच्या मापाने पीठ घ्यावे म्हणजे एकसारखे पॅनकेक तयार होतील.

  5. 5

    मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेक टाकून झाकण ठेवून 2-3 मिनिटे भाजून घ्यावे. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे. हे केक छान फुगवतात.

  6. 6

    पॅनकेक वर चाॅकलेट सिरप व फेटलेली क्रिम घालून खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes