बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)

सरिता बुरडे @cook_25124896
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मिक्सरच्या जारमध्ये ओट्स आणि बनाना चे छोटे तुकडे टाकावे.
- 2
आता त्यात दूध, साखर आणि बेकिंग पावडर टाकावे.
- 3
बेकिंग सोडा आणि 1 टेस्पून चॉकलेट सिरप टाकून सर्व साहित्य ग्राईंड करून घ्यावे.
- 4
पॅनकेकचे बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. गॅसवर फ्राईंग पॅन ठेवून त्यावर थोडे बटर टाकावे. चमच्याने पॅनकेक चे बॅटर टाकावे.
- 5
पॅनकेक्स दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यावे. एका प्लेटमध्ये काढून त्यावर चॉकलेट सिरप आणि चेरीस ने डेकोरेशन करून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
बनाना पॅनकेक विथ चॉकलेट चिप्स / केळीचा पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2बनाना आणि पॅन केक या मिळालेल्या हिंटनुसार मी बनाना पॅनकेक केला आहे. Rajashri Deodhar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #Week2 # Pancake#Banana पॅनकेक नाष्ट्यासाठी हेल्दी व करायला सोपी रेसिपी मुलांना टिफिनमध्ये ही देता येईल आज मी बनाना पॅनकेक बनवले कसे ते चला तुम्हालाही दाखवते Chhaya Paradhi -
बनाना ओट्स पॅनकेक (banana oats pancake recipe in marathi)
#पॅनकेक सकाळचा नाश्ता हा हेल्दी असला पाहिजे. कारण सकाळी जर आपण शरीराला energy देणाऱ्या गोष्टी खाल्या तर दिवसभर शरीराला स्फुतीऀ मिळते. म्हणून मी आज energy देणारे बनाना ओट्स पॅनकेक बनवले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडेल😊 Sneha Barapatre -
-
सुजी बनाना अंड सुकामेवा पॅनकेक (Suji banana egg dryfruits pancake recipe in marathi)
#GA4#week 2गोल्डन अॅप्रन week 2 च्या पझल मधून मी पॅनकेक आणि बनाना हे दोन कीवर्ड घेऊन ही पाककृती बनवली आहे. पॅनकेक मी पहिल्यांदाच बनविले आहे.ह्यामध्ये मी गुळ वापरला आहे त्यामुळे हे पॅनकेक खुपच पौष्टिक आहेत. Trupti Temkar-Bornare -
चॉकलेट चिप्स पॅनकेक (chocolate chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकखास लहान मुलांसाठी स्पेशल ब्रेकफास्ट ट्रीट अणि मोठ्यांसाठी पण आवडणारे व बनवायला पण खूप सोप्पे असे हे पॅनकेक. हे पॅनकेक 100% बिन अंड्याचा म्हणजे एगलैस आहेत. अगदी कधीही बनवून खाऊ शकतो. Anuja A Muley -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#बटरचीज रेसिपीजलहान आणि मोठे दोघांना पण खूप आवडेल असे माझे आवडते सोपे पॅनकेक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बटर न टाकता त्याची टेस्ट तुम्हाला लागेल अशी रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Radhika Gaikwad -
पाइनॲपल पॅनकेक (pineapple pancake recipe in marathi)
#पॅनकेक पोस्ट१#पाइनॲपल पॅनकेक्स मुलांना खूप आवडतात पॅनकेक हा गोड पदार्थ असतो. आणि हे पॅनकेक मी गव्हाच्या पिठा पासून बनवले आणि खूप छान झालेत हे पॅनकेक बर का. Sandhya Chimurkar -
ओट्स-बनाना पॅन केक (Oats-wheat floor-banana pancake)
#GA4 #week2banana#pancakeओट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ते आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल लेवल तसेच शुगर लेवल कंट्रोल करतात. केळ्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात.कधी कधी घरी केळी खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी झटकन होणारे केळी चे हे पॅन केक बनवलेत तर सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिक सुद्धा आहे. Deveshri Bagul -
ओट्स चॉकलेट पॅनकेक (oats chocolate pancake recipe in marathi))
#GA4 #week7#Oats#Breakfastओट्स हे आपल्यासाठी खूप हेल्दी असतात लहान मुलांसाठी जर असे चॉकलेट पॅनकेक बनवलेत तर ते सुद्धा आवडीने खातील. Deveshri Bagul -
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
बनाना चॉकलेट पॅनकेक्स (banana chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेक्सपॅनकेक हे नाव तसं विदेशी. पण आपल्या इथे सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे हे बनवतो म्हणजे धिरडे, थालीपीठ अशा नावाने बनवले जाते.पण आज मी तुम्हाला आपली पारंपरिक पद्धत नाही पण थोडीफार वेस्टर्न अशी ही रेसिपी आहे. घरात मुलांना असे काहीतरी वेगळे करून दिले की त्यांना ते खूप आवडते घटक सगळे आपल्या घरातलेच फक्त बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.आपल्या आवडीनुसार मेपेल सिरप,चॉकलेट सिरप किंवा मध, कुठलीही फ्रुट्स वापरून तुम्ही हा पन्कॅक सर्व्ह करू शकता. सकाळचा परिपूर्ण असा हा नाश्ता आहे. Jyoti Gawankar -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
रवा चॉकलेट पॅनकेक (rava chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकरवा चॉकलेट पॅनकेक Mamta Bhandakkar -
बनाना मंगलोरियन बन्स (banana manglorian buns recipe in marathi)
#GA4#week2- यामध्ये मी बनाना हा शब्द वापरून बनाना मंगलोरियन बन्स ही रेसिपी केली आहे. उडपी मध्ये हा बन्स सर्वांना खूप आवडतो. Deepali Surve -
हेल्दी बनाना चोकोचिप्स केक (banana chocochips cake recipe in marathi)
#GA4 #Week2 #Bananaमी नेहमीच मुलांना पोष्टिक देण्याचा प्रयत्न करत असते. आज गोल्डन अॅप्रोन च्या निमित्ताने हेल्दी बनाना केक बनवला आहे. मी गव्हाचे पीठ आणि ओट्स पिठ याचा वापर केलेला आहे. Ashwinii Raut -
चॉकलेट पॅनकेक्स (chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक्सच्या थीममुळे पॅनकेक बनवायची संधी मिळाली. ह्या पूर्वी पॅनकेक्सच्या वाटेला मी कधीच गेले नव्हते. पण केल्यावर समजलं किती छान रेसिपी आहे. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं करुन खाण्याचा मूड झाला असेल तर हि एक खास रेसिपी आहे. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा चॉकलेट पॅनकेक तयार करण्याची पद्धत.. स्मिता जाधव -
डोरा पॅनकेक (dora pancake recipe in marathi)
#GA4 #week2पझल मधील पॅनकेक पदार्थ. रेसिपी-2ही माझी 100 वी रेसिपी आहे.मी आज डोरा पॅनकेक बनवले. याआधी मी इतर पॅनकेक बनवले होते. म्हणून आज वेगळा. Sujata Gengaje -
तिरामिसु पॅनकेक (tiramisu pancake recipe in marathi)
#पॅनकेकमी तिरामिसु केक खाल्ला होता या केकमध्ये मस्त अशी थोडीशी कॉफीची चव लागते आणि ही रेसिपी मी अंकिता मॅडमनी पाठवलेल्या लिंकप्रमाणे केली आहे त्यात आवश्यकतेनुसार आणि माझ्या आवडीनुसार काही बदल केले आहेत बघा तुम्हाला कसा वाटतो तिरामिसु पॅनकेक. Rajashri Deodhar -
बनाना एगलेस पॅनकेक (banana eggless pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक हा सगळ्यांना आवडणार आणि छोट्या भूकेसाठी एकदम मस्त पदार्थ आहे. आज मी केले आहेत बनाना पॅन केक्स एकदम हेल्दी आणि यम्मी . प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
एगलेस बनाना पॅनकेक (egg less banana pancake recipe in marathi)
#पॅनकेक रेसिपी-1 पॅनकेक बद्दल ऐकले होते. माहिती ही वाचली होती. पण आज पॅनकेक करायची थीम असल्याने मी घरी पहिल्यांदाच पॅनकेक केले. मुलांना व घरातील इतरांना ही खूप आवडले. Sujata Gengaje -
बनाना कस्टर्ड (banana custard recipe in marathi)
#GA4 #Week2गोल्डन ऐपरन पझल मधे बनाना वर्ड शोधले होते मग त्याचे बनाना कस्टर्ड बनवले आज. Janhvi Pathak Pande -
ओट्स अलमोंड ब्लूबेरी पॅन केक (oats almond blueberry pancake recipe in marathi)
#पॅनकेकहा पॅनकेक च प्रकार खूपच हेल्दी त्यात बदाम फ्लोर,ओट्स ब्लूबेरी ,ब्राऊन शुगर च उपयोग केला स्वस्थबारोबर चव ही उत्कृष्ष्ट आहे. Rohini Deshkar -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
ओट्स पॅनकेक (ots pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक एक खूपचं मस्त पदार्थ आहे याला तुम्ही गोड किंवा तिखट आवडीनुसार करू शकता.. ओट्स चे पॅनकेक हेल्दी तर आहेच सोबत यात कुठला हि मैदा, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा आपण घातलेला नाहीय . आणि बरेच फ्रुटस आपण घालणार आहे. साखर सुद्धा यात नाही. डिबेटीक लोक्काना पण हे उत्तम पर्याय आहे कारण दालचिनी यात घातल्याने शुगर रेग्युलेट होते.. तुम्ही आपल्या आवडीनुसार यात वरून मध घालू शकता पण यात केली घातल्याने हे गोड होतात. मी थोडे चॉकोलेट सॉस घालणार आहे ..नक्की करून बघा. Monal Bhoyar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnapहि रूपश्री ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. छान रेसिपी आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#पॅनकेककुछ मीठा हो जाये, असं बोलत आज माझ्या लेकाने पॅनकेक फस्त केले. अगदी दहा मिनिटात होणारी टेस्टी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13711679
टिप्पण्या (3)