इंन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
जिलेबी किंवा जिलबी झिलाबिया; जिल्फी/जेरी ;पश्तो, झुल्बिया; जिलापी; किती ती नाव ह्या वेटोळ्या जलेबी ला जलेबी ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय मिष्टान्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. भारता प्रमाणेच ही जलेबी इराण मधे ही तितकीच आवडीने खाल्ली जाते. ही जिलेबी जितकी लग्नाच्या पंक्तीत मठ्ठा बरोबर छान लागते तितकीच रबडी बरोबर खाल्ली तर अगदी शाही अंदाज च
इंन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
जिलेबी किंवा जिलबी झिलाबिया; जिल्फी/जेरी ;पश्तो, झुल्बिया; जिलापी; किती ती नाव ह्या वेटोळ्या जलेबी ला जलेबी ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय मिष्टान्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. भारता प्रमाणेच ही जलेबी इराण मधे ही तितकीच आवडीने खाल्ली जाते. ही जिलेबी जितकी लग्नाच्या पंक्तीत मठ्ठा बरोबर छान लागते तितकीच रबडी बरोबर खाल्ली तर अगदी शाही अंदाज च
कुकिंग सूचना
- 1
एका पसरट पँनमधे साखर व पाणी घालून पाक तयार करायला ठेवावा. त्यातच केशर व विलायची पुड घालावी व साधारण एक उकळी आली की पाक तयार
- 2
आता चाळणीने मैदा व बेकींग पावडर एकत्र चाळून घ्यावे.
- 3
मैद्यात हळूहळू पाणी घालून डोश्याच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे. ह्या पिठात एकही गुठळी राहता कामा नये.
- 4
तयार पिठात हवा असल्यास रंग घालावा. तयार पीठ जिलेबी साठी मिळणाऱ्या बाँटलमधे भरावे किंवा छोटे नोजल असलेल्या प्लास्टिक बाँटलमधे भरावे
- 5
एका पसरट पँनमधे पुरेसे तेल घालून मंद गँसवर तापवून बाँटलने जिलेबी तेलात पाडून सोनेरी रंगावर तळून घ्यावी
- 6
तयार क्रीस्पी जिलेबी कोमप पाकात घालून 2-3 मिनिटे मुरू द्यावी व बाहेर काढून पाक निथळून घ्यावा.
- 7
मस्त पाकात मुरलेली जिलेबी पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करावी किंवा ग्लास मधे थंडगार रबडी घेऊन त्याबरोबर गरमागरम जिलेबी सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
जत्रेतील जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जिलेबीहा गोडाचा पदार्थ प्राचीन इतिहासापासून आजतागायत लोकप्रिय आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी जिलेबी ही आवर्जून केल्या जाते. जत्रेमध्ये हमखास गरम-गरम जिलेबीचे स्टॉल हा असतोच. आता जिलेबी सोबत रबडी दही असा खाण्याचा प्रघात आहे. आमच्या घरी जिलेबी मुलांना फार आवडते. कुरकुरीत जिलेबी आणि रबडी हे लाजवाब कॉम्बिनेशन आहे. Rohini Deshkar -
खवा जलेबी (khava jalebi recipe in marathi)
विदर्भात विशेषकरून अमरावती येथे बरहानपूर “ मावा जलेबी “म्हणजेच ‘खवा जिलेबी’ खूप प्रसिद्ध आहे. जिलबी खव्याची असते, लालसर काळपट रंगाची पण एकदम चविष्ट,रसभरित आणि कुरकुरीत असते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक # week15जिलबी हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे (बेसनाचे) किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर साखरेच्या पाकात बुडवून जिलब्या बनवल्या जातात.जलेबी, ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गोड आणि लोकप्रिय अन्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. हे खोल फ्राईंग मैदा पिठात गोलाकार आकारात तयार केले जाते, जे नंतर साखर पाकामध्ये भिजवले जाते. ते विशेषतः भारतीय उपखंड आणि इराणमध्ये लोकप्रिय आहेत.तसं जिलबी कधी मी बनवली नव्हती. कुकपॅडमुळे संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
इन्स्टंट जलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 Theme जलेबी रेसिपी स्वीट आणि टेस्टी जिलेबी सर्वांना आवडते मी पहिल्यांदाच जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते छान मस्तपैकी झाले. Najnin Khan -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी आणि चकलीरेसिपीबुक ची शेवटची थीम जिलेबी, जिलेबी ही जेवणात गोडाचा पदार्थ म्हणून असते, सणवार असले तरी जिलेबी ची आठवण ही येतेच किंवा सकाळच्या नाश्त्यात गरमा गरम रसाळ कुरकुरीत अशी जिलेबी खायची मज्जा काही औरच मग पाहुयात जिलेबीची पाककृती. Shilpa Wani -
मावा जिलेबी (mava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15विदाउट मावा मावा जिलेबी प्रश्न तर नक्की पडला असेल पण तयाचे उत्तर आहे आपल्या कडे . मावा न वापरता मी मिल्क पावडर वापरून जिलेबी बनवली आणि तीही झटपट. बय्राच वेळी मावा मिळत सहज मिळत नाही आज तसेच झाले आणी विदाउट मावा मावा जिलेबिचा मी शोध लावला चला बघूयात. Jyoti Chandratre -
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1#जिलेबीकुक पॅड मराठी मुळे मला जिलेबी बनवण्याची संधी मिळाली खूप दिवसापासून विचार करत होते पण प्रत्यक्षात बनवली जात नव्हती तरी थँक्यू कूकपॅड मराठी. Shilpa Limbkar -
कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#जिलेबीजिलेबी हा पदार्थ हा तिच्या चवीमुळे, दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा...गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला एकदम मस्त असं या पदार्थाचं वर्णन आपल्याला करता येईल.. नाही का..?जिलेबी तुम्ही कशीही खाऊ शकता गरम किंवा थंड. जिलेबी साठी पाक करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्याने पाक कडक होत नाही. तसेच जिलेबी तळताना मिडीयम टू स्लो फ्लेम वर तळावी म्हणजे ती कुरकुरीत तळल्या जाते. जिलेबीचे पीठ फेटताना अंदाज चुकायला नको, नाहीतर जर का पीठ पातळ झाले तर जिलेबी देखील पातळ आणि सरळ सरळ पडेल...मी जी जिलेबी केली आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आरारोट, तांदळाचे पीठ, या गोष्टीचा बिलकुल वापर केला नाही. तसेच पाकामध्ये एक चमच तूप घातले.. त्यामुळे जिलेबी ला तूपाचा छान फ्लेवर येता. कमी साहित्यात आणि फक्त वीस मिनिटात ही कूरकूरी रसिली केशर जिलेबी तयार होते.... नक्की ट्राय करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीरेसिपीबुक चा आज शेवटचा आठवडा छान अश्या गोड जिलेबीनी संपूर्ण झाला. Jyoti Kinkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीआज जिलेबी बनविण्याचा प्रयत्न, सफल संपूर्ण....... Deepa Gad -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलबी रेसिपीpost2रेसिपी बुक ची सुरुवात जशी गोडाच्या पदार्थ ने झाली तसेच रेसिपी बुक चा शेवटचा पदार्थ देखील गोड पदार्थ ने करुया म्हणूनच गरम गरम साजूक तूपातील जिलबी म्हणजे बहुतेक सर्वांच्या आवडीची.आता ह्याच जिलबी वर मस्त रबडी घालून खाण्याचा ट्रेंड सध्या आहे.जिलबी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पनीर जिलबी,रव्याची जिलबी वगेरेआज आपण पटकन झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत.एकदा तुम्ही घरी जिलबी तयार केली की बघता बघता कधी फस्त होईल कळणार पण नाही. Nilan Raje -
रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीमाझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी. Shweta Amle -
मावा जिलेबी (mawa jalebi recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- मध्यप्रदेश मधील ट्रॅडिशनल रेसिपी मावा जिलेबी मध्यप्रदेश मध्ये कोणत्याही सणासुदीच्या कार्यक्रमात स्वीट म्हणून मावा जिलेबी केली जाते. Deepali Surve -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी हा पदार्थ आपण सहसा घरी करत नाही,बाहेरूनच घेऊन येतो..पण आज cookpad मुळे घरी करून पहिली आणि खूप छान झाली.. Mansi Patwari -
रसभरी जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्राफूडगोड पदार्थांच्या यादीत जिलेबीला मानाचे स्थान आहे. जिलेबी ही अशी मिठाई आहे जी कोणत्याही सणाला बनवली जाऊ शकते.जिलेबी, केवळ भारत नव्हेतर संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्ध असणारे पक्वांन्न! मुळात जिलेबी ही भारतीय नसून ती मुघल सम्राटाच्या कालखंडात मुघलांच्या तुर्की आणि पर्शियन खानसामांकडून भारतात लोकप्रिय झाली! एका अर्थाने म्हटले तर जिलेबी म्हणजे एक गोड अशी यवनी आहे. मात्र तिची मिठास अशी की प्रत्येक भारतीयाच्या ह्रदयात सामावली आहे!तर अशी ही माधुर्य चवीची जिलेबी जत्रेतील गोड पदार्थांमधे आवर्जून पाहायला मिळते .पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी हा काही केवळ एक गोड पदार्थ नाही. तो संस्कृतींना जोडणारा आणि संबंधातला गोडवा टिकणारा दुवा आहे. लग्नाच्या पंगतीत जिलेब्यांची किती ताटे उठली, या वरुन पंगतीत पाहुणे किती आणि कसे जेवले याचा अंदाज लावला जातो. पैजा लावून जिलेब्या खाणे, हा खाणाऱ्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा आणि पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक जुना खेळ आहे. या जिलेबी बाईची चव ज्याने चाखली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. म्हणून तर अनेक राजे-महाराजे, आमिर-उमराव, राजकीय नेते-त्यांचे पक्ष आले गेले, पंचतारांकित हॉटेलांपासून नाक्या-नाक्यावरच्या हलवायाच्या दुकानापर्यंत जिलेब्यांच्या थाळ्या रोज तयार होत असतात.जिलेबीचा मुळ उगम नेमका सांगणे कठिण असले तरी प्राचिन पर्शिया पासून ऊत्तर पश्चिमी भारतापर्यंत त्याची पाळेमुळे सापडतात. जिलेबीची खासियत हिच की तीला कुणीही परके मानले नाही. ती जिथे गेली ती तिथली झाली. कुणी तिला रबडीत बुडवून खाल्ले तरुणी मठ्ठा सोबत. कुणी केशर टाकून तर कुणी ड्राय फ्रूट टाकून मटकावले. आमच्या घरी स्वातंत्र्यदिनाला न चुकता जिलेबी खाण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या गरब्याच्या जागरणाने उसळू पाहणाऱ्या पित्ताला शमवण्यासाठी जिलेबीच हमखास इलाज असते!साखरेच्या पाकात ओथंबून भिजलेली दाताखाली टच् कन फुटते आणि मधुर पाक जिभेवर पसरण्याचा जो एक क्षण असतो... आहाहा! त्यालाच स्वर्ग सुख म्हणतात!!! Ashwini Vaibhav Raut -
अननस जिलेबी (Ananasa Jalebi recipe in marathi)
#अननस जिलेबीअननस बर्फी केली होती. त्यातील अननस शिल्लक होते. म्हणून त्याची जिलेबी करून बघितली. खूप छान झाली होती. तुम्ही ही करून बघा. Sujata Gengaje -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
जिलेबी (Jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15#चकलीआणिजिलेबीरेसिपीज् #पोस्ट१*जिलेबी*... जिभेवर ठेवताच विरघळणारी... उदराग्नी शमवणारी.... चक्राकार... दोन विभिन्न परंपरेच्या खाद्यसंस्कृतींचे मिलन प्रतिक.... मध्ययुगीन काळात, तुर्की आक्रमकांच्या सोबत भारतात येते काय.... आणि सहजतेने *सर्व धर्म समभाव* या ब्रीद वाक्याचा प्रसार करत.... सणांत, समारंभात, लग्नात, पाककला स्पर्धेत.... समस्त शुभ कार्यांमधे अगदी आनंदाने मिरवते...या गोल गोल जिलेबी राणीची, नामावली पण न संपणाऱ्या गोष्टीसारखी,... हि एक-दोन नाही तर तब्बल ३० वेगवेगळ्या नावांनी जगप्रसिद्ध... कोणी हिला दसऱ्याला *जिलेबी-फाफडा* करत ताव मारत खातात,... तर कोणी हिला *रमजान* च्या पवित्र महिन्यात *खैरात* म्हणून गरीबांना देतात.... लग्न पंगतीत तर हि परमनंट आणि लाईफ टाइम मेंबर.... तसेच काही ठिकाणी गरमागरम *रबडी-जिलेबी* न्याहारी म्हणून हजर.... हल्ली काय... जिलेबी नुसती *गोड खाऊ* म्हणूनच सर्वश्रुत नाही.... तर आजची तरुण पिढी... हिला... *अफगान जलेबी, माशुक फरेबी*...तसेच *नाम... जलेबी बाई*... असेही गुणगुणते..खरचं या जिलेबी चे कौतुक करावे तितके कमीच.... बघा ना... म्हणजे अगदी शाही थाळीपासून सामान्यांच्या ताटापर्यंत... मनमौजी होऊन सर्वांना तृप्त-समाधानी ठेवते.... *जिलेबी* खातानाचा आनंद हा, परमानंद म्हणून द्विगुणित करायचा असेल....तर स्वहस्ते जिलेबी नक्की करुन पहा....!!! 🥰👍🏼©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#triअगदी पटकन व खुसखुशीत होनारी जिलेबी तीही साजूक तुपातील सगळ्यांना नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 रेसिपी बुक कि सुरुवात गोड पदार्थाने झाली होती. तसेच शेवटही गोड पदार्थाने व्हावा म्हणून बनवली आहे Swara Chavan -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीआनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो. Jyoti Gawankar -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
इन्स्टंट जिलेबी फक्त तीन सामग्री (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी म्हटलं की गावच्या यात्रेची वगैरे आठवण येते. मी कधी जिलेबी करून बघितली नव्हती, पण कुकपॅडच्या निमित्ताने आज करून बघितली. माझी दोन लहान मुले असल्याने मी फुड कलर अजिबात कशातच वापरत नाही. त्यामुळे जिलेबीचा कलर आहे तोच आहे. फार कमी साहित्यामध्ये जिलेबी बनते फक्त मैदा, इनो आणि तूप यामध्ये जिलेबी तयार होते. shamal walunj -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत Nisha Pawar
More Recipes
टिप्पण्या