सींप्पल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#EB2
#W2 #सींप्पल_भेंडी_मसाला... सींप्पल भेंडी मसाला म्हणजे खूप सारे खडे मसाले नं वापरून रोजच्या प्रमाणे सींप्पल ,झटपट होणारी रोजचे वापरातले मसाले वापरून केलेली भाजी ..पण चवदार आणी मस्त लागणारी ...आणी भेंडी थोडीच असली आणी भेडीची परतून भाजी केली तर जास्त लोकांना पूरत नाही ....अशावेळ ही ग्रेव्ही वाली मसाले दार भाजी करायची आणी वेळ भागवायची 😄 असं पण कराव लागत ....ग्रेव्ही जरा पातळ ,घट्ट आवडेल तशी ठेवू शकतो पण ...खूप पातळ करू नये ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मींट
4-झणानसाठी
  1. 1/2 किलोभेंडी कोवळी ताजी
  2. 2कांदे मीडीयम साईज
  3. 1टमाटा मीडीयम साईज
  4. 3-4लाल सूकी मीर्ची
  5. 8-9लसून पाकळ्या
  6. 1/2 इंचअद्रक तूकडा
  7. 2-3 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 2 टेबलस्पूनकोथिंबीर + कोथिंबीर काड्या कोवळ्या
  9. 1 टीस्पूनजीर
  10. 3-4 टेबलस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1/2 टीस्पूनहींग
  13. 1 टेबलस्पूनतीखट
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनगरम मसाला
  16. 1 टीस्पूनगोडा मसाला
  17. 1 टेबलस्पूनधणेजीर पूड
  18. 1 टीस्पूनमीठ /या टेस्ट नूसार
  19. 1/2 टीस्पूनगूळ /साखर.आँप्शनल

कुकिंग सूचना

30-मींट
  1. 1

    भेंडी स्वच्छ धूवून पूसून मधून चीर पाडून लांब -लांब चीरून घेणे....गँसवर कढईत 1 टेबलस्पून तेल टाकून भेंडी टाकणे नी जरा लालसर तीचा पूर्ण चीकटपणा जाई पर्यंत परतून घेणे....

  2. 2

    परतलेली भेंडी काढून ठेवणे... नी त्याच कढईत 1 टेबलस्पून तेल टाकणे जीर टाकणे नी लांब -लांब चीरलेला कांदा टाकून परतणे.....

  3. 3

    कांदा 1 मींप परतून त्यात अद्रक, लसून,लाल मीर्ची,शेंगदाणे टाकून 2 मींट परतणे....टमाटे टाकणे..

  4. 4

    कोथिंबीर काड्या टाकणे चांगले परतणे नी थंड करून मीकरच्या पाँटमधे टाकणे...

  5. 5

    मीश्रण बारीक करून घेणे...गँसवर कढईत तेल गरम करणे मोहरी टाकणे ती तडतडली की हींग टाकणे...नंतर बारीक केलेला मसाला टाकणे....1 मींट परतणे....

  6. 6

    सगळे मसाले टाकणे...परतणे तेल सूटे पर्यंत.....थोड गरम पाणी टाकणे...मीठ,साखर टाकणे...ऊकळी येऊ देणे..

  7. 7

    नंतर त्यात फ्राय भेंडी टाकणे...मीक्स करणे...थोडा वेळ मसाल्यात शीजवून लगेच गँह बंद करणे.....नी वाटी मधे काढून वरून कोथिंबीर टाकणे नी सर्व करणे....सोबत वरून टाकायला लींबू देणे....

  8. 8

    गरम -गरम नान कींवा पराठ्या बरोबर खाणे...

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes