मशरूम मटार मसाला (mushroom matar masala recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#cooksnap...Rupali Atre Deshpande हीची रेसिपी कूकस्नँप केली थोडे बदल करून खूपछान टेस्टी मटर मशरूम मसाला झाला ...

मशरूम मटार मसाला (mushroom matar masala recipe in marathi)

#cooksnap...Rupali Atre Deshpande हीची रेसिपी कूकस्नँप केली थोडे बदल करून खूपछान टेस्टी मटर मशरूम मसाला झाला ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

39-मींट
4-झणानसाठी
  1. 250 ग्राममशरूम
  2. 100 ग्राममटार दाणे
  3. 2कांदे
  4. 2टमाटे
  5. 8-9लसून पाकळ्या
  6. 1/2 इंचअद्रक तूकडा
  7. 2हीरव्या मीर्ची
  8. 50 ग्रामखोबरा कीस
  9. 1तेज पान
  10. 4-5 टेबलस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनजीर
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. 1 टीस्पूनतीखट
  15. 1/2 टीस्पून हळद
  16. 1 टीस्पूनधणेपूड
  17. 1 टीस्पूनगरममसाला
  18. 1 टीस्पूनगोडामसाला
  19. 1 टीस्पूनमीठ /या टेस्ट नूसार
  20. 1/2 टीस्पूनसाखर/आँप्शनल

कुकिंग सूचना

39-मींट
  1. 1

    प्रथम मशरूम धूवून साफ करून स्लाईस कट करून घेणे,बाकी सगळे साहीत्य काढून घेणे...कांदे टमाटे स्लाईस मधे चीरून घेणे......

  2. 2

    गँसवर पँनमधे 1टेबलस्पून तेल टाकणे...त्यात जीर टाकणे ते फूटले की कांदे टाकणे 1 मींट परतून टमाटे.,लसूण, अद्रक परतून नंतर खोबराकीस टाकणे...

  3. 3

    सगळे 2 मींट फूल फ्लेमवर परतून थंड करून मीक्सरच्या पाँटमधे बारीक करून घेणे..मसाला बारीक करतांना कोथिंबीर टाकणे..

  4. 4

    आता गँसवर कढईत तेल गरम करून मोहरी,तेजपान टाकणे नंतर बारीक केलेला मसाला टाकणे नी परतणे...

  5. 5

    2मींट परतून सगळे मसाले टाकणे...नंतर मटर टाकणे......

  6. 6

    परतणे नी थोड पाणी टाकून झाकून 2 मींट ठेवणे..नंतर मशरूम टाकणे...

  7. 7

    मीक्स करणे...मीडयम फ्लेमवर थोडपाणी हव असल्यास टाकणे नी झाकण ठेवून मशरूम 3 मींट शीजवून घेणे...मटर मशरूम मसाला तयार वाटी मधे काढून वरून कोथिंबीर टाकणे नी सर्व करणे...

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes